नमस्कार आई प्रतिष्ठान, द इव्हेंट ब्लास्टर ,आर. शिरवलकर आणि आम्ही दशावतार कलावंत येत्या 15 जून पासून युट्युब च्या माध्यमातून सलग पाच दिवस दशावतारी नाट्यप्रयोगांचा पेटारा घेऊन येत आहोत हा उपक्रम राबवण्याच कारण खूप वेगळ आहे या लॉकडाउनमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे त्यातील एक म्हणजे आपली लोककला जपणारा दशावतारी कलाकारांचा वर्ग........... हे दशावतार नाटक बघत असताना तुमचं मनोरंजन होईलच पण तुमच्या हातून एक समाजकार्य सुद्धा घडेल............... या कलाकारांची तुम्ही सुद्धा मदत करू शकता ती कशी ? तर नाटक बघत असताना तुम्हाला एक क्यू आर कोड आणि गुगल पे चा नंबर स्क्रीन वर दिसेल त्यावर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मदत करू शकता ही रक्कम जरी तुम्हाला छोटी वाटत असली तरी कलाकारांसाठी लाख मोलाचे आहे तर दशावताराचे आम्ही पूजक या यूट्यूब चैनल वर पहायला विसरू नका.......पेटारो दशावताराचो
तीन नारायण भोजन
गद दैत्य - बाबा मयेकर
नारद - दत्तप्रसाद शेणई
आई - शिवप्रसाद मेस्त्री
विष्णू - मोरेश्वर सावंत
कुंभासुर - स्वप्नील नाईक
मुली , पद्म गंघा - रामचंद्र रावले
संगीत साथ
हार्मोनियम वादक : संकेत कुडव
पखवाज : निखिल निकम
तालरक्षक : सिद्धेश कुडव
Негізгі бет तीन नारायण भोजन . मदती साठी माहिती description मध्ये दिली आहे.
Пікірлер