आक्का नी खूप आनंदात देव घरी आणला .खूप भरभराटी ने आले आहेत देव .आक्का खूप छान कार्यक्रम झाला .आम्ही तिथं नव्हती पण व्हिडिओ पाहताना अस वाटत आहे की मी प्रत्यक्षात तिथं बसूनच कार्यक्रम पाहते .खूप छान .आई राजा उदो उदो..
@suvarnasable6728
27 күн бұрын
खूप छान कार्यक्रम पूर्ण पार पडला 🙏
@AshaYadav-bg6xx
27 күн бұрын
आक्का साक्षात देवी स्वरुप आहे खूप छान
@meenakshi4633
27 күн бұрын
ताई खरच खूप आनंद झाला तुमच्या घरी देवअशीच तुमच्या हाताने सेवा घडू द्या देवाचीथोरामोठ्यांचीखूप छान कार्यक्रम झाला👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Ni3-322
27 күн бұрын
देवान् योग्य माणुस निवाडालाय 👌👌👍 अशीच सेवा घडु दया 👍 आज जे काही आहे आपण ते देवी मातेच्या कृपे मुळेच😌👏
Пікірлер: 33