#BolBhidu #RahulGandhi #OppositionLeader
2014 ते 2024 या दहा वर्षात देशाच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. या दहा वर्षात देशातील सामाजिक व्यवस्था देखील ढवळून निघाली आहे. याच दहा वर्षात देशाने नरेंद्र मोदीसारखा प्रबळ नेता आणि पंतप्रधान पहिला. देशाने अमित शहासारखा निवडणुकीचे जबरदस्त नियोजन करणारा रणनीतीकार पाहिला. पण मागील दहा वर्षात देशाने पाहिला नव्हता तो संसदेत विरोधी पक्षनेता. पण, यावेळी मात्र ती स्थिती नाही. काँग्रेस यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकल्या आहेत. म्हणजे आता विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असेल हे स्पष्ट झालं आहे.
त्यामुळे आता चर्चा चालू आहे ती संसदेत विरोधी पक्षाचा नेता कोण होईल यावर. मागे काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधीचे नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी सुचवल होतं. यावर राहुल गांधींनी आपण विचार करू असं सांगितलं. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधीनी विरोधी पक्षनेते पद घ्यावे यावर ठाम असल्याचं बोललं जातंय. काँग्रेसच्या उज्जवल भविष्यासाठीसुद्धा राहुल गांधींनी विरोधी नेतेपद स्वीकारव असं राजकीय विश्लेषक सांगतात. पण राहुल गांधींना विरोधी पक्षाचा नेता करून काँग्रेस कुठले डाव साधू साधू शकते? पाहुयात या व्हिडिओमध्ये.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Rahul Gandhi: Congress Rahul Gandhi यांना विरोधी पक्षनेता करून कोणता डाव साधणार? | Opposition Leader
Пікірлер: 588