#BolBhidu #RaigadFortPrintingpress #ShivajiMaharaj
युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वार्थाने रयतेचे राजे होते. परकीय सत्तांपासून मराठी मातीचे रक्षण तर त्यांनी केलेच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे किती दुरदृष्टी होती हे देखील त्यांच्या अनेक कार्यातून आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ढालतलवारीचा नव्हता. तो औदार्याचा, समतेचा राहिलेला आहे. विशेष म्हणजे दूरदृष्टीचा राहिलाय. महाराज द्रष्टे होते, हजारो वर्षे पुढचं त्यांना दिसत होतं. फक्त जुन्या परंपरांना धरून राहण्यापेक्षा अधिकाधिक आधुनिक होण्याचा त्यांनी त्या काळी प्रयत्न केला होता. याचंच एक उदाहरण म्हणजे त्यांनी रायगडावर स्थापन केलेला लिहिता मंडप म्हणजेच प्रिंटिंग प्रेस. याच प्रिटींग प्रेसची स्थापना कशी करण्यात आली होती. नेमकी प्रिंटीग प्रेस स्थापन करण्यामागे शिवाजी महाराजांचा काय हेतू होता. जाणून घेवूयात या व्हिडीओच्या माध्यामतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Raigad Fort वर Printing press स्थापन करण्यामागे Chhatrapati Shivaji Maharaj यांचा दृष्टीकोण काय होता
Пікірлер: 38