जमाना कितीही पुढे गेला तरीही. हे जुनी मराठी गाणी ऐकुन जी खुशी निर्माण होते. ते आजकालच्या ढांगडधिंग्या गाण्यात आजिबात नाही.... खुप छान 😊😊😊😊
@mayadhasal4241
3 жыл бұрын
Qa
@vijaykharat3794
3 жыл бұрын
Kiti sundar hote te diwas😞
@vidhyadharshende3867
3 жыл бұрын
Hon
@manoharpawar5757
3 жыл бұрын
अताची गाणी म्हणजे विनाशकारी विपरीत बुद्धी
@shripadbombale8777
3 жыл бұрын
मलाही तसेच वाटते
@Krushnat_kavadik
Жыл бұрын
तुम्हाला खरंच सांगतो अशी जुनी गाणी ऐकल्यावर माझे डोळे पाण्याने भरून येतात....अंगात मोठी ऊर्जा निर्माण होते......आणि हे जीवन खूप सुंदर आहे नक्की वाटते🙏🙏🙏🙏🙏
कुलदीप पवार, रवींद्र महाजनी, विक्रम गोखले, मोहन आगाशे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, खरच सर्व कलाकार ग्रेट आहेत. ह्यांची गाणी म्हणजे आमरसाची मेजवानी
@yashwantbhauuikey1884
Жыл бұрын
2023 मधे सुद्धा आम्हाला मन भरून ऐकवस वाटणारे गीत.....नाही तर आहेत आजकाल चे गाणी....समजत काही नाही
@sushilajagtap6028
Жыл бұрын
😂y
@prithvirajsakat9157
3 ай бұрын
तसा माझा जन्म 1988 चा पण रंजना देशमुख च नाव ऐकल की डोळ्यात पाणी येत , नियती ने खूप वाईट खेळ खेळला रंजना सोबत ,, आज जेव्हा त्यांचे चित्रपट पाहतो , तेव्हा लक्षात येत की मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ रंजना देशमुख या नावाने गाजवला , रंजना मातीआड जरी गेल्या असल्या तरी त्या रसिकांच्या काळजात घर करून गेल्या ,, रंजना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
@keshavsadavarte3234
Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@ashokchavan3822
Күн бұрын
गरीब शेतकरी गीत खुप सुंदर
@ashokchavan3822
Күн бұрын
4:35 4:36 4:39 4:39 4:39
@Atul_mohite80
2 ай бұрын
२०२४ मध्ये पण ही गाणी जुन्या आठवणीत घेऊन जातात
@gautampalwe1362
3 жыл бұрын
भावुक झालो यार गाण ऐकून खरच जुने दिवस परत एकदा यावे अशी अपेक्षा
@amol12345able
Жыл бұрын
Same here
@dilipdengale7858
Жыл бұрын
जुन ते सोनं... खरचं खूप खूप छान गाणं आहे...मन प्रसन्न होतं... शेतकरी गीत
@pravinpalaskar7825
5 жыл бұрын
ऐसे कलाकार आणि अशी मंत्र मुग्ध करणारे संगीत, सूर,आवाज परत होणे नाही ...👌 हे आपल्याला पाहायला आणि ऐकायला भेटले हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल..🙏
@mayadhasal4241
3 жыл бұрын
A
@mahadevborase703
Жыл бұрын
@@mayadhasal4241 का p
@ujjwalahataghare7654
Жыл бұрын
J
@kiranrenke6050
Жыл бұрын
Really
@user-yb3xs7cw9y
Жыл бұрын
@@kiranrenke6050 ...mkby
@sagarb.bhagyawant5702
5 жыл бұрын
मराठी गाणी ऊंच शिखरावर नेऊन ठेवली ती मनमोहक वादन हृदयाला भिडणारी चाल नावाजलेले दुर्मिळ गायक सर्वोत्तम संगीतकार शेवटी मराठीला तोड नाही।
@saiprasaddhaware8291
7 ай бұрын
धन्य ते लोक ज्यांनी हा काळ अनुभवला ! ❤ आणि खरंच सांगतो , आपली मायबोली आणि ग्रामीण जीवनशैली खूपच भारी आहे !! ❤ I love my india !!! ❤ ।। जय महाराष्ट्र ।। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gajanankhamitkar1374
7 күн бұрын
मी खूप धन्य आहे , कारण बालपण अशा अजरामर गीते ऐकण्यात गेले , अजूनसुद्धा ही गाणी भुरळ पाडतात.
@bharatimusale1469
6 жыл бұрын
मराठी गाणी ऊंच शिखरावर नेऊन ठेवली ती मनमोहक वादन हृदयाला भिडणारी चाल नावाजलेले दुर्मिळ गायक सर्वोत्तम संगीतकार..अस्सल मराठमोळ्या दुनियेत क्षणात थेट घेऊन जाणारी ..
@somasawantnjusa3515
6 жыл бұрын
Bharati Musale ःए
@laxmandandavate3295
6 жыл бұрын
Bharati Musale
@rushimunde9728
6 жыл бұрын
Nice song
@bandujamadade6947
6 жыл бұрын
Bharati Musale song
@amolbale2825
6 жыл бұрын
A pratim gane ahet
@kishornarule431
5 жыл бұрын
असे गाणे पुन्हा आज तरी लिहीली जाणार नाही . खुप छान गाणं , संगिताला आज तरी तोड नाही.
@shubhamdeogune8096
2 жыл бұрын
Khupach chaan
@satishnimbalkar8529
5 жыл бұрын
जुनी गाणी ऐकून असे वाटत कीे तो जुना काळ पुन्हा यावा आणि आपण मोठे होऊच नाही किती चांगले दिवस होते ते.😢😢
@omkarChavan-th3fz
5 жыл бұрын
satish nimbalkar 3
@pradeepthakur5159
5 жыл бұрын
Ashi gani puna ekayla milnar nahi. To kaal khoop classic hota. Mast song kuldip -ranjana tai
@vikasshinde1743
5 жыл бұрын
बरोबर..
@jayramshinde21
5 жыл бұрын
thanks you
@sachinmohite6297
5 жыл бұрын
Gele te divas rahilya phkt athvani
@thehindurider_
3 ай бұрын
गर्व वाटतोय कि हा काळ अनुभवला आहे मी ❤
@kalpanashinde1479
6 жыл бұрын
रंजना आपण खूपच अभिनय संपन्नता असलेली अभिनेत्री आहात,, पुन्हा रंजना होणे नाही,,आम्ही आपल्याला मुकलो,,आपल्याला विसरणे नाहीच देव आपल्याला शांती देवो,,🙏🙏
@navanathkalel3858
5 жыл бұрын
Ok
@navnathghaytad6338
5 жыл бұрын
अशी गाणी पुन्हा नाहीत खुप छान
@AboutScienceandMaths
5 жыл бұрын
Kalpana Shinde म्हनुन तर म्हणतात जुन तेच सोन चान,,,,,,,,
@ganeshkale2652
5 жыл бұрын
Very nice
@milindgaikwad2094
5 жыл бұрын
Chan
@Manoj_Mane
4 жыл бұрын
भरपूर वेळा रेडिओ वर ऐकलं हे गाणं लहानपणी... जुनी गाणी जुन्या आठवणी... 😇
@nitinshinde-qf6bj
3 ай бұрын
किती छान गाण आहे राव अर्थ पुर्ण काय तो निसर्ग शुट केला आहे किती नशीब वान होती त्या काळतली माणस ❤😢
@manali7168
5 жыл бұрын
शेवटी मराठीला तोड नाही। मी मराठी माझा महाराष्ट्र।।
@deepakpatil979
5 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@rajendrapatil2089
5 жыл бұрын
Lay bhari
@chetanmankar6789
5 жыл бұрын
@@deepakpatil979 .
@charlestonrozario7178
4 жыл бұрын
Mi indian ..
@pradipshinde9557
4 жыл бұрын
Ashi lalakari punha hone nahi.
@mightyheart999
5 жыл бұрын
१९८०-१९९० च्या दशकात जन्माला आलेले सर्वजण जुन्या आठवणी ताज्या करून आठवतील ते दिवस, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांचे सिनेमे रविवारी सुट्टीच्या वेळेस पिक्चर ट्यूब च्या टीव्ही वर लागणारे गाणे, चंद्रकांता-यकू...................नॉस्टॅल्जिया... गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी...........
@mayurchavan3384
4 жыл бұрын
Ho re mitara
@bharatdigraje5105
4 жыл бұрын
Ho
@Khusash
4 жыл бұрын
Rubpb.
@Khusash
4 жыл бұрын
@@mayurchavan3384 to
@arjunkoli322
4 жыл бұрын
1994 पन माला आवडतात
@madhurinaik4732
3 жыл бұрын
अनुराधा पोडवाळ आणि सुरेश वाडकर यांचा अप्रतिम आवाजाने हया गाण्यातील गोडवा ऊसा च्या रसा इतका गोड वाटतो.
@navnathmarge7830
5 жыл бұрын
मराठी भाषा मराठी खुप मायाळु भाषा जगातील सर्वात श्रीमंत भाषा
@sarfarazsayyed34
2 жыл бұрын
Right
@mayurthorat5335
2 жыл бұрын
मातीत माती आणि पेरणी करावी लागते सुखाची या ओळीतून ऐकु येत खरच खूप छान गाणे
@milindbhagwat2180
2 жыл бұрын
Kahi Marathi ganyat hindi Shabd ghalu rahile tyanchyawar kathor karwai zali pahije
@sandipb8947
2 жыл бұрын
जगाला कळत नाही ना पण
@anitaharpale5692
2 жыл бұрын
@@sarfarazsayyed34 l
@pratikshakshirsagar6864
Ай бұрын
2024 मधे कोण कोण ऐकत आहे हे गाणे ❤
@atharv5441
4 жыл бұрын
जुने ते सोने अशी गीते परत तैयार होणार नाही, ऐकायला खूप छान वाटते,,,
@rijwanmujawar1282
5 жыл бұрын
मराठी गाणी ऐकल्यावर मन तर तृप्त होतेच ,पण काहीस त्या दुनियेतच जातो आणि तल्लिन होऊन जातो
@bhalchandrashewale6064
5 жыл бұрын
बरोबर
@nilmohite1333
5 жыл бұрын
बरोबर भावा रिजवान
@Malwatkarmahesh
5 жыл бұрын
Ekdam barobar
@sachinmohite6297
5 жыл бұрын
Karadkar ahet vatt tumhi
@altafshaikh5260
4 жыл бұрын
@@sachinmohite6297 4rbh4
@user-fp1qu4sg5u
Ай бұрын
खरोखरच आशी गाणी ऐकल की डोळ्यात पाणी येत नाय येणारच जुन्या आठवनींना उजाळा येतो
@bhagirathpawar9888
2 ай бұрын
खरच हो !!! अगदी वेगळिच फिलिंग निर्माण होते, शेवटी old is gold 🪙🪙
@Vkfaultfinder
3 жыл бұрын
ही गाणी ऐकतच मोठा झालो... आता कितीही हिंदी इंग्लिश गाणी आली तरी यांची मनावरची मोहर नाही पुसणार💕
@akshayshendge1890
6 жыл бұрын
लय भारी जुनि गाणी म्हणजे गाणे आहेत त्याना तोड नाही अजून पण मस्त
@Deepakshrikhandesir
4 жыл бұрын
२०१९ या दिवाळीत ही सुंदर सदाबहार गाणी कोण कोण अा इकतय .सांगा पाहु,👇👇 DIWALI la kon kon aaiktay ... 🤗🤗Plss one like here ,,,,👇👇👇
@shailshjadhao3044
3 жыл бұрын
2020 madhe pn amhi eiktoh
@vikramshivprabha164
3 жыл бұрын
मी 2020 मधील दिवाळी मध्ये ऐकतोय
@vinaypadghan3495
5 жыл бұрын
कोणी कोणी हे गाणं २४ जानेवारी नंतर एकले आहे plz comment his
@gajanankewade1609
5 жыл бұрын
Nice
@kalpanashinde1479
3 жыл бұрын
आज ऐकले ,,बैलपोळा च्या हार्दिक शुभेच्छा😊🙏🙏
@kalpanashinde1479
3 жыл бұрын
आज दि,18 ऑगस्ट 2020
@siddhantnikalje3314
3 жыл бұрын
आता ऐकतोय
@MrSanjeevchavan
3 жыл бұрын
26/09/2020
@vinodgagade4215
6 жыл бұрын
खरोखर कीती ही वेला ऐका पण सारख सारख ऐकाव हेच वाटत।
@vijaykhamkar624
5 жыл бұрын
मी मुंबईला आल्यानंतर पहिला चित्रपट बघितला तो अरे संसार संसार चित्रपट पाहून मन खूप भरून आले आणि आजही अशी जुनी गाणी खूप ऐकावीशी वाटतात
@North_13B
13 күн бұрын
थेंब नव्ह हे घामाचं , याचं बनतील मोती घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती 🥲, The emotions from heart ❤
@sunitb2
3 жыл бұрын
What a Melody ! जुन्या मराठी गाण्यांना तोड नाही 🙏
@sankalppurekar9882
Жыл бұрын
4
@shivajikeskar8466
2 жыл бұрын
किती गोड सुंदर आमची मराठी भाषा जय जय महाराष्ट्र माझा 👍
@bhaskarbadgujar8270
Жыл бұрын
खुप छान आहे
@yeshwantmaske3711
4 ай бұрын
शंभरनंबरी सोनं❤
@subhashpawar2507
2 жыл бұрын
आपली आवड रेडिओ वरील कार्यक्रम होत असे त्यावेळी आम्ही वरील गाणी ऐकण्यासाठी पत्र लिहून पाठवित असत.अवीट , सुमधुर गाणी ऐकण्यासाठी खूप छान वाटत होते.
@aniketmane7133
5 жыл бұрын
जुनी गाणी ऐकली की गावची खूप आठवण येते मन भरून येते
@siddharthpatil9841
7 жыл бұрын
खूप छान ......👌👌👌👌 मला खूप आवडतात अशी गाणे.. 🚩जय महाराष्ट्र🚩 🚩जय शिवराय🚩
@rameshjadhav3521
6 жыл бұрын
Siddharth Patil thank😃
@mohanmungse6004
6 жыл бұрын
Siddharth Patil I
@vinayakchougule190
6 жыл бұрын
Siddharth Patil
@gajananwaghmare2050
6 жыл бұрын
Siddharth Patil p
@vaibhavmerad525
6 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@Gulbakshi
5 жыл бұрын
जुन्या गाण्यांच्या इतिहासाला साक्षी होऊन ते सोनेरी दिवस फिरुन पुन्हा येऊन त्यांनी मनावर पुन्हा एकदा गारूड करावं असं राहून राहून वाटतं..... शब्दातीत अन अप्रतिम काळ होता तो !!
@gurappamulage8400
2 жыл бұрын
Kj
@parmeshwardongrepatil8737
Жыл бұрын
@@gurappamulage8400 pm M
@user-yo1ip1te2t
Жыл бұрын
@@gurappamulage8400 थ,ञञ
@prakashsadashivmore3037
Жыл бұрын
Z
@anandkamble7535
Жыл бұрын
@@gurappamulage8400
@tusharkhachane5242
4 жыл бұрын
शेतकरी कितीही दुःख असले तरी आनंदाने जीवन जगून जगाला आनंद देत आहे
@Sayali___kale
Жыл бұрын
Nice gane
@gopaldodke5520
4 жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाही.... काय छान गाणी होती jhuni.... जून तेच सोन...
@sachinbarphe9947
2 ай бұрын
आजी आणि आजोबा खूप कष्ट करायचे शेतात खूप साधी मानस होती ती प्रेमाची भुकेली हे गाणं पाहून खूप आठवण आली त्यांची डोळ्यातून न कळत पाणी आलं Miss you आजी आजोबा
@Noteworthy_vishu
Ай бұрын
Saglech kartat ki kasht.... Aaple aai vadil pn krtat he visru naye kuni
@ChemistsDruggistsAssociationGo
Жыл бұрын
Evergreen Pair Ranjana & Kuldeep, Immortal
@satyjeetshinde1017
11 ай бұрын
अशी सुंदर कलाकृती निर्माण होणे अवघड असते. त्यामुळे असे चित्रपट HD मध्ये झाले पाहिजेत.
@DnyaneshwarPardeshi-hi8rm
Ай бұрын
अशी जुनि गाणी ऐकली की निराश मनाला एक नवीन उभारी येते👍👍👌
@amolpotdukhe566
6 жыл бұрын
आठवणीतील गाणी एका जुन्या शांत विश्वात नेणारी
@ghanshyamdabhekarplaylist3828
4 жыл бұрын
Suresh wadkar आणि anuradha poudwal या गायकांनी खरे तर मराठी सुपर हिट गाणी दिली salute for them
@motilalkuwar6882
2 жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात सुंदर चित्रपट . शेतकरी कुटुंबातील वास्तव चित्रपट .असा चित्रपट आता येणार नाही.old is Gold
@ganeshgujar8759
6 жыл бұрын
शेतात काम करतांनाचे दृश्य दाखवने व पाहणे जरी मोहक वाटत असले तरी प्रत्येक्षात शेतात काम करणे खूप कठीण आहे आजच्या मुली असं पती सोबत शेतात काम करुच शकत नाही परंतु गीतातील आशादाई बोल मात्र शेतकऱ्यांचे उमेदी जीवनाचे दर्शन नक्कीच घडवते
@adinathkamode
5 жыл бұрын
अगदी बरोबर. आजकाल पटपट पैसे पाहिजे. IT च्या जॉब ऑफर सुद्धा मुले कमी पगार आहे म्हणून नाकारत आहेत. इतर लोक खूप कष्ट करतात. शेत मालाला भाव मिळाला पाहिजे, परंतु किती भाव मिळावा याचे काही गणित नाही. मुली सर्विस वाला नवरा बघतात , बरोबर आहे ना. महिना काहीतरी पगार मिळणार याची हमी, शेतीत काई, मिळालं तर लाख मिळतात नाहीतर खर्च पण निघत नाही. शेतकरी ठेवा पण सुखी नव्हता आणि आज पण नाही. परंतु 90 साल पर्यंत IT चा पैसे बाजारात नव्हत. जॉब्स कमी होते. बराच लोक शेती मध्ये होते, आजकाल मजूर पण मिळत नाही. कोण करणार कष्ट.
@krishnatpatil6747
5 жыл бұрын
छानच
@adinathkamode
5 жыл бұрын
@Amit Kumar Well, see my linked in profile then lets talk about IT. Now about using technology in farming , can anyone guarantee fixed income like service person even after this? No. Technology can help you to improve productivity but what about other factors like Rain , Markets , Commission agenrs etc..
@samarthassociate1443
5 жыл бұрын
माझ्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
@manishakhairnar1663
5 жыл бұрын
masthe god sweet songe
@ravitalwar7741
4 жыл бұрын
कुलदिप पवार & रंजना भुमिक एकदम मस्त गाणी तर काय बोलायच नाही
@Prakashpatil-hf8ec
Жыл бұрын
पन्नास वर्षे ने गानी ऐकून खूप आनंद झाला.
@MrSanjeevchavan
3 жыл бұрын
हे गाणं बघीतलं टिव्ही वर... की आठवते मराठी चित्रगीत.... आणि ऐकलं की आठवते श्रोत्यांच्या मनपस्ंत गीतांचा कार्यक्रम "आपली आवड"... आकाशवाणी सांगली केंद्रावरचा... रविवारी आम्ही सर्वजण ज्याची आतुरतेनं वाट बघायचे....😊
@dilipbagadi6378
2 жыл бұрын
।
@poonampanchal8792
5 жыл бұрын
खरच खुप छान गाण आहे.👌👌
@meetagarwal8046
4 жыл бұрын
Mujhe Marathi bhot pasand hai IN shab movie ko maye ne durdarsan me dek ta tha chota tha jab maye Mi marhathi an jai marhathi 🙏🙏
@user-kr9iq8bj3n
7 ай бұрын
अप्रतिम संगीत रचना मनाला स्पर्शून जानारा हा गीत. या गीता साठी आणि चित्रपटासाठी काम करणाऱ्या दिग्दर्शक संगीतकार गीतकार आणि सर्व कलाकारांना सलाम ❤ सर्वांचे मनापासून आभार
@Kalpana-kq6vs
3 ай бұрын
आम्ही पडद्यावर चित्रपट बघितले ते दिवस आठवतात खूपच छानच लहानपण आठवते
@swapniljadhav7405
4 жыл бұрын
रंजना आणि कुलदीप पवार साहेब यांना भावपूर्ण श्रध्दांजली💐
@user-ty4ky4ju6n
4 жыл бұрын
But Kuldeep Pawar is alive
@aamchasindhudurgaparivar7914
4 жыл бұрын
@@user-ty4ky4ju6n warle ahet google var check kara saheb.
@omkarpatil1353
4 жыл бұрын
खरोखरच मनाला सुखद अनुभव देणारे गाणे👌👌👌👌
@rohitkhot5287
4 ай бұрын
त्यावेळी चा निसर्ग आणि आताचा खूप बदल झाला आणि माणसे हि त्यावेळी माणसे प्रेमळ एकमेकांन साठी जिवालाजिव देणारी❤️👍👌 भारी वाटले खूप दिवसांनी गाणे ऐकलं
@kiranbalgude5706
4 жыл бұрын
मनाला प्रसन्न करना री अशी ही आमची मराठी भाषेची गानी मनाला मोहुन टाकतात जन्म घ्यावा ह्याच मातित
@rakeshsonar4399
Жыл бұрын
time story प्रमाणे गेलेला काळ पुन्हा rewind करावासा वाटतो..golden Era ❤️
@prasad_gidde
Жыл бұрын
💯
@vishnupatil3649
Жыл бұрын
तस करता आले असते तर बरे झाले असते
@narayanghuge8568
3 жыл бұрын
खुपचं छान गीत आणि अप्रतिम असे हे दृष्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटले आहे.
@tejasjagtap4061
Жыл бұрын
आजच्या काळात अशे गाणे बनतं नाहीत. पण जेव्हा केव्हा हे अशे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते 👌🏻❤️
@pawarshubham1755
5 жыл бұрын
शेवटी मराठीला तोडचं नाही मि मराठी जय महाराष्ट्र
@shrikantkusnurkar4695
6 жыл бұрын
एक ललकारी, पण किती छान चालित बसवलीय.
@narayanghuge3751
2 жыл бұрын
रंजना आणि डॉ श्रीराम लागू यांचा अभिनय आणि अप्रतिम संगीत व शेतकरी बांधवांची जवळीकता व निसर्ग सौंदर्य यांनी हया गीताची गोडी अवीट अशीच आहे व ती कितीही काळ पुढे गेला तरी तसूभरही कमी होत नाही.
@onkarborhade5685
Жыл бұрын
श्रीराम लागू नाही , तर कुलदीप पवार आहेत ते
@Pravin.ss91
Жыл бұрын
Kuldeep pawar ahet te
@anshu4545
2 күн бұрын
Konache hi naav ghet javu nka pahile pahave kon hero ahe to
@uk...2788
2 жыл бұрын
वा काय गाणे जुने वाले मस्त.... आठवण येते..... लहानपणीची....
@SureshGaikwad-tx9di
Ай бұрын
अशी सुंदर गाणी ऐकली की मी हळवी होतेफिरून वय मागजावंवाटत सगळी टेंशन विसरायला होतं
जुन तेच सोन, अस वातावरण अजून तरी ग्रामीण भागत आहे, पालघर ला....जे शहरात असतील त्यांना हे दिवस 30, 40 वर्षाचे वाटत असतील आणि हे गाण जुन तर आहेच पण, अशीच अजून तरी जीवन शैली आमच्या कोकणात आहे...❤🥰🥰🥰🌴☘️🪴🍀🌲
@anuradhamasane6439
5 жыл бұрын
juni Marathi Gani aaplyala trupt kartat ya suranchi ,abhinyachi sr kuthch nahi.... hi juni Gani ekli ki ek weglich feeling yete khup Bhari😍😍😍😘😘😘😘😘😘
@devidasthorat5868
4 жыл бұрын
जुनी गाणी जुनी आठवण पण गानी ऐकुन मन प्रसन्र आणि प्रफुलित होते.
@vishvapratapkurane3728
5 жыл бұрын
पुन्हा भूतकालात न्हेनारी गानी🙏🙏
@unigoldpackaging
3 жыл бұрын
हे गीत ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या २०२१
@pravinteli1802
4 жыл бұрын
अप्रतिम गाणी आणि पिक्चर सुध्दा . आणि आम्हाला आनंद याचा की या चित्रपटाचे चित्रिकरण आमच्या राधानगरी येथे झाले.
@anandchaudhari8489
4 жыл бұрын
Tumhi khup bhagyavan ahat.
@pravinteli1802
4 жыл бұрын
@@anandchaudhari8489 thanks
@balkrishnaparab3353
3 жыл бұрын
Watching this video at 2 am from a Covid Hospital bed at Seven Hills Hospital, Mumbai. Oxygen mask on face, saline tube on the hand. Away from loved one's. In spite of all this, listening to this song is making me feel happy, and forget my physical pain and feel positive.
@omycabssupport1230
3 жыл бұрын
Get well soon sir
@sangramchougule7794
2 жыл бұрын
Bhai hich comment prtyek song wr diste tumchi
@skycelestial4449
2 жыл бұрын
Sir aata bare aahat ka
@balkrishnaparab3353
2 жыл бұрын
@@skycelestial4449 Aata bara aahe, pan kahi side effects ajun janvat aahe.
@jayvantmagar8643
Жыл бұрын
Rrewtewr
@sanjayzade3437
4 жыл бұрын
Kon kon ranjna taaina miss krtay 😞😞😢😢
@chetanchavan5447
5 ай бұрын
Pahile na me tula,phite andarache jale,garva, raja lalkari ky divas hotey❤
@chetanteli3061
9 ай бұрын
सदाबहार.......थकवा,विचार,तणाव सगळं निघून जात आणि मन प्रसन्न होत,❤
@rush9284
5 жыл бұрын
Kiti hrudaysparshi song ahe ha ....💗
@sachidanandhursal474
2 жыл бұрын
सुंदर हृदयस्पर्शी मराठी गाणं ऐकलं की गावातल्या आठवणी जाग्या झाल्या अप्रतिम🌷🇮🇷👌🏻
@omkarsasane9140
Жыл бұрын
खूप छान गीत आहे अत्यंत मनाला आनंददायक वाटणारे हे गीत आहे मी एक शेतकरी असून मी रोज हे गीत ऐकतो हे गीत ऐकल्यानंतर माझ्या मनावरचा संपूर्ण तान हलका होतो खूप छान गीत आहे
@mbpiano93
5 ай бұрын
पूर्वी आकाशवाणी केंद्र अकोला वर सुरसंवाद या कार्यक्रमात खुप वेळा हे गीत ऐकलं आहे.. तेंव्हा fm हेच मनोरंजनाचं साधन होतं... जुने दिवस आठवतात हे गीत ऐकलं की..खूप अर्थपूर्ण गीत आहे
@vaibhavyadav9780
4 жыл бұрын
अप्रतिम अशा या गाण्याला एवढे dislike पाहून खूप वाईट वाटलं. हे लोक काय फक्त कोणताही अर्थ नसलेली ऐंटम song ऐंकतात वाटतं.
@rajratankharat7866
5 жыл бұрын
अनुराधा जी आपल्या आवाजाने मन मोहून जात... आवाजाला तोड नाही.....
@kishorchavan6812
2 ай бұрын
एकच नंबर, लहानपणीचे शेतातील दिवस आठवले
@narayanrane6742
Ай бұрын
अरूण पौडवाल, एक दुर्लक्षित प्रतिभावान संगीतकार❤
@vikramthote7429
7 жыл бұрын
दादांना आजही तोड नाही दादा पुन्हा जन्म घ्या
@nitinkakad5012
6 жыл бұрын
हे गाणे ऐकले की डोळ्यात पाणी येते
@vidyasarkar4935
6 жыл бұрын
vikram thote ...kharach parat janam jalach pahije
@PravinPatil-lc2et
5 жыл бұрын
vikram thote ramesh patil
@bhangev4297
5 жыл бұрын
Nice
@shudhirvishwekar6486
5 жыл бұрын
खूपच छान
@ro45-hiit44
6 жыл бұрын
Missing so much melody in marathi music. Ye gana mujhe bahut pasand hai. Old
@user-um3ww1fo5w
3 жыл бұрын
या गाण्याला तोड नाही.शब्दकळा आणि चाल अप्रतिम
@nileshdeshmukh5095
5 ай бұрын
अजरामर गाणी म्हणतात ती हीच. कितीही काळ जाऊदेत ह्या गाण्याला तोड नाही.
@gireeshchandrarmyadav2760
5 жыл бұрын
Take everything that I have but take me back in that time.... I'm non Marathi by native tongue but born and raised in Mumbai, now I'm 37 but deep in my heart I feel that such songs and movies of that era give me the cosmic feel and I find myself always attached to the Marathi essence as similar as Hindi. Mumbai and Marathi is in my blood, brain and breath...those were really the Golden times...
@Santosh_Jadhav_91
3 жыл бұрын
I
@sankalpdravid
3 жыл бұрын
Can understand your feelings, bro! That era makes me so so nostalgic!!
@arayan519
5 жыл бұрын
जुनी मराठी गाणी आयकली की मनं भरून येत. जय महाराष्ट्र जय शिवराय..
@vitthalpathade6124
2 жыл бұрын
घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती, हे शब्द खुपचं भावनिक
@darshu0804
6 жыл бұрын
Kiti surel aavaj aahe aani music aikun manala kiti chhan vatat lovely song
@AnilPatil-du2dh
6 жыл бұрын
Sunder aashay
@sushantpimpale2232
7 жыл бұрын
kuldeep dada tumchi khup athvan yetey ani ranjana tai mi tumhala khup misa kartoy....tumhi kuthe asel tar tumhala ek salam....tumchi gani ajunhi eiklyavar angavar shara yetat...salute tumhala
Пікірлер: 2,1 М.