हा पिक्चर मी लहान असताना dd sahyadri वर पाहिला आहे मी खूप रडलो होतो या फिल्म मध्ये सत्य परस्थिती आहे
@SuvarnaMore-uk5ju
11 күн бұрын
Junya kaal kup sundar hota.te divs ,ti mans te hone nahi. Singer, actors, wording, music,coriography..no words to define
@subhashraohiwale6579
19 күн бұрын
लय भारी,,,
@RohiniSambrekar-p2g
19 күн бұрын
I am prashant
@RohiniSambrekar-p2g
19 күн бұрын
Jagat bhaari kolhapur ri
@vijaygorad7508
21 күн бұрын
आनुराधा सुरेश जी अप्रतिम सुंदर आवाज ❤
@UttamGayke-mp4lh
23 күн бұрын
Very good nice 👍👍👍
@reshmabharati9799
23 күн бұрын
रंजना मॅडम सारखी कलाकार होणे नाही
@damodarpatil5876
27 күн бұрын
हे गाणं स्वर झंकार बेंजो ढालगाव यांच ऐका खूप छान गायलं आहे त्यांनी
@omkarbodake6546
29 күн бұрын
❤❤😢
@AnuradhaSarvgode
Ай бұрын
हे गाणं ऐकायला खूप छान आहे मला खूप आवडत डोळे भरून येतात
@professional_csc_vle
Ай бұрын
2024 Attendance here 👉
@BaliramMali-wb1kk
Ай бұрын
😢😢😢
@krishnanarle.9190
Ай бұрын
वर्षा उसगावकर म्हणजे मराठी सिनेमाची पहिली महिला सुपर स्टार .लव्हली❤❤
@HinduraoAmate
Ай бұрын
आमचे वैभव आमच्या राधानगरीत चित्रपट चित्रीत झाला.
@SandipDaberav
Ай бұрын
R, rashmika mardana Ji love you 😘🥰 sandip 👍👰🙋
@dattatraymeher633
Ай бұрын
😊
@SandipDaberav
Ай бұрын
R, rashmika mandanna love you 😘🥰🥰💯 sandip 👍👰🙋
@SandipDaberav
Ай бұрын
R, rashmika mandanna love 😘❣️❣️❣️ sandip 👍👰🙋
@SandipDaberav
Ай бұрын
R, rashmika mandanna love 😘💕💕💕 sandip 👍👰🙋🕋🛕🚩
@rohidasmurkar3672
Ай бұрын
Jai Maharashtra 👏
@MaheshBabar-w9m
Ай бұрын
Very nice
@onlysacheen
Ай бұрын
मराठी आणि मराठा...
@Krishnaaurved96
Ай бұрын
प्राध्यापक विठ्ठल वाघ यांनी शेतकर्यावर लिहलेले गाणं अजरामर झाले गाणं ऐकताना डोळ्यात पाणी येते शेतकऱ्यांचा जीव काळी माती आहे
@ChandrabhanWagh-jw8qz
Ай бұрын
दादा कोंडके यांचे सर्वच चित्रपटातील गीते अप्रतिम आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात मनाला खूप समाधान मिळते. यूट्यूब वर सर्वच चित्रपटातील व्हिडिओ गीते आमच्यासाठी अपलोड करावीत. दादांची अदाकारी पाहायला खूपच आवडते. दादांच्या कार्याला सलाम
@swatitathe9749
2 ай бұрын
या गाण्यावर कमेंट करण्याला पण परिस्थितीची जाणीव आहे तोच हे समजतो
@balajipolam6874
2 ай бұрын
I love this song very much❤❤❤❤
@karankedare9538
2 ай бұрын
Kuthech bhetat nahi ha movie 😢plz 🙏
@karankedare9538
2 ай бұрын
Dada movie pahijel ahe
@Naresh_Patil_97
2 ай бұрын
❤
@sunilmore7389
2 ай бұрын
Always झक्कास
@BandhurajGajbe
2 ай бұрын
🎉🎉
@ShaileshbhikajiSawant
2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय भीम खूप छान गान.
@mangeshvarhade5751
2 ай бұрын
Kup chan जुने ते सोने
@Spnaik24
2 ай бұрын
गेले june दिवस. June फिल्म june ऍक्टर मग हिनंदी असो या मराठी.. गेला एक काळ राहिल्या फक्त आठवणी.. मला 1990 ते 2001 खूप ह्या वर्षतल्या आठवणी आहेत. मग tyaa. स्कूल च असतील. Frnd स्क्रकल असेल किंवा मराठी हिंदी मोवी.. ह्या मराठी फिल्म गाणी लागायची तेव्हा mi स्कूल 7/8 ला असेन पण मेहंदीच पानावर hi सर्वं गाणी लागायची. तेव्हा बारसे. आणि साखरपुडे पण होत असे आणि त्यात hi गाणी मज्जा यायची.. तेव्हा आई तरुण होती. आणि mi लहान आज आई म्हतारी झाली आहे. आणि mi तरुण असा सर्वं काळ गेला आहे 😰
@SamadhanChavhan-c7q
2 ай бұрын
*डोळ्यातून पाणी येऊन जाते कसे काय दिवस काढले असतील माझ्या आईबापाने* *धन्य धन्य आहे ते मायबाप व हे चित्रपट काढणारे सर्व कलाकार मंडळी*
@shankarpawar6994
2 ай бұрын
आम्ही शाळेत असताना ही कविता संध्याकाळी शाळा सुटताना म्हणायचो
@kuldipkamble6969
2 ай бұрын
Ho me aykt haie
@swatiwalse6113
2 ай бұрын
Plese uploaded kara❤❤❤my sweet heart leave रंजना
@EknathPatil-n3l
2 ай бұрын
लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या एकनाथ पाटील
@tukaramkoyghadi9279
2 ай бұрын
❤❤❤
@themask5249
2 ай бұрын
Ranjana madam is a polar star in the Marathi film industry. No one can catch her cuteness and acting skills. I know she is happy there in heaven smiling towards. Miss you "A Queen of Marathi Industry" ..
@theghostaryanop1413
2 ай бұрын
Maruti.patil
@gajanankhamitkar1374
3 ай бұрын
मी खूप धन्य आहे , कारण बालपण अशा अजरामर गीते ऐकण्यात गेले , अजूनसुद्धा ही गाणी भुरळ पाडतात.
@MarutiKate-zc7nf
3 ай бұрын
Aagadi magil divas atavatat good songs
@rajeshingale7318
3 ай бұрын
कोणी आहे का की जो 2024 मध्ये हे गाण ऐकत आहे ❤❤❤❤
@SudhirBhusare
3 ай бұрын
सुमन कल्याणपुरकर चा आवाज येतो लता मंगेशकर नाही असे आई सांगायची तो तिचे अवडते गणे
@North_13B
3 ай бұрын
थेंब नव्ह हे घामाचं , याचं बनतील मोती घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती 🥲, The emotions from heart ❤
Пікірлер