#bbcmarathi #गोष्टराजकीयहत्यांची #rajthackeray #RameshKini
महाराष्ट्रात काही अशा हत्या झाल्या ज्यांनी फक्त राजकारणच नाही तर समाजकारणही ढवळून निघालं. रमेश किणी हत्या प्रकरण अशीच एक घटना होती.
पुण्यात झालेल्या या हत्येचा आरोप तेव्हा शिवसेनेत असलेल्या राज ठाकरेंवरही झाला होता. विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं.
पुढे या प्रकरणाचं काय झालं?
गोष्ट राजकीय हत्यांची या विशेष मालिकेच्या पहिल्या भागात आपण हेच पाहणार आहोत.
संशोधन - नामदेव काटकर
निर्मिती - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
वाचा ही संपर्ण गोष्ट इथे - www.bbc.com/ma...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Ramesh Kini Murder मध्ये Raj Thackeray यांच्यावर आरोप का झाले? | BBC Marathi गोष्ट राजकीय हत्यांची
Пікірлер: 557