#BBCMarathi
2022 चं वर्ष शिवसेनेतल्या बंडामुळे गाजलं. एकनाथ शिंदेंनी याला उठाव म्हटलं पण उद्धव ठाकरेंनी याला गद्दारी म्हटलं. पण शिवसेनेच्या इतिहासात हा शब्द यापूर्वीही वापरला गेलाय. 1989 साली ठाण्यातले शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली, या हत्येचा आरोप आनंद दिघेंसह इतर अनेकांवर ठेवला गेला.
वाचा सविस्तर बातमी : www.bbc.com/ma...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Shiv Sena नगरसेवकाच्या हत्येसाठी Anand Dighe यांना अटक का झाली होती? | श्रीधर खोपकर
Пікірлер: 18