#खुसखुशीत_रवा_चकली
#Rava_chakli
साहित्य व कृती -एक कप रवा ( १५० ग्राम )
चार कप पाणी उकळणे . त्यामधे चार टि स्पुन तेल घालणे
उकळले की रवा घालून एकत्र करणे .झाकुन ठेवणे . वाफ
आल्यावर गॅस बंद करणे .
रव्या मध्ये एक टि स्पून ओवा , दोन टिस्पून तिळ , दोन टि स्पून,लाल मिर्ची पावडर , धने पावडर , जिरे पावडर , एक टि स्पून,मिठ दिड टि स्पून, हळद . हिंग अर्धा टि स्पून घालणे .सर्व एकत्र करुन एक ते दिड कप तांदूळाचे पिठ घालणे व एकत्र करणे . दहा मिनीट झाकुन ठेवणे . गार पाणी लावुन मळणे .पिठ घट्ट च ठेवणे .
चकल्या करून मध्यम हिटवर तळणे .
भाजणीची खमंग चकती ... • Khamang Chakali | भाजा...
घरच्या घरी बनवा तांदळाचे पिठ... • तांदळचे पिठ सोप्या पद्...
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль रवा चकली | झटपट होणारी सगळ्यात सोपी खुसखुशीत चकली | Rawa Chakli | Sooji Chakali recipe in Marathi
Пікірлер: 138