आईसोबत गेलो रानातले आंबे आणायला🥰| आम्ही आणले भरपूर कोकम | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan) आम्ही गावी आलो की, रानात आंबे, काजू, कोकम, रानमेवा आणायला जात असतो. यावेळेस आईसोबत आम्ही रानातले कच्चे आंबे आणायला गेलो होतो. गावी आमसूल तयार करायला हे आंबे काढतात. दरवर्षी प्रत्येकाच्या घरी अशी आमसूल वर्षभरासाठी तयार केली जातात. कोकम रातांबे रानातून आणून ते घरी साठवले जातात. कोकणात या मोसमात बरेच रानमेवा तयार झालेला असतो. आम्ही रानात जाऊन आंबे आणि भरपूर रातांबे काढले. आंबे काढायला मी झाडावर चढलो होतो. घरी भरपूर आंबे आणि रातांबे आणल्यावर मुले पाहून खूप खुश झाली. रात्रीच्या जेवणात मस्त मेजवानी होती. खेकड्याचा रस्सा आम्ही चाखाला. रात्री आंबे सोलून त्याची उसरी म्हणजे आमसूल तयार केली. आता हे आंब्याचे काप उनात सुकवून ते वर्षभरासाठी साठवून ठेवले जातील. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AaisobatGeloRanatleAmbeAnayala #AamhiAnaleBharpurKokam #RawMangoAndKokamHarwesting #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
Негізгі бет आईसोबत गेलो रानातले आंबे आणायला🥰| आम्ही आणले भरपूर कोकम | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)
Пікірлер: 343