सांगली जिल्ह्यातील पुढचे ८ आमदार कोण ?| Sangli Vidhan sabha Election 2024 | Vishaych Bhari
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा अधिक चर्चेत राहिली. २०१४ पासून असलेल्या मोदी लाटेमुळे संजयकाका पाटील यांनी सांगलीत आपला चांगलाच जम बसवला होता. भाजपच्या संघटनाव्यतिरिक्त संजयकाकांची स्वतःची अशी एक ताकद या मतदारसंघात होती. विरोधकांमधील अतृप्त आत्मे शोधून त्यांचा फायदा स्वतःसाठी करून घेण्यात संजयकाका दोन टर्म यशस्वी झाले. त्यांना विरोधी पक्षातील दोन बडे नेतेसुद्धा मदत करायचे अशी खात्रीशीर माहिती विषयच भारीच्या टीमलाही मिळाली. मात्र या सर्वांवर वरचढ ठरत मूळ काँग्रेसच्या पण नाईलाजाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेचं मैदान मारलं. संजयकाका पाटील यांचा दारुण पराभव करत चंद्रहार पाटलांचं डिपॉझिट जप्त करेपर्यंत विशाल पाटलांची मजल गेली. विशाल पाटील यांच्या विजयाने सांगलीतील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाला अच्छे दिन आलेले असून येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सांगलीत लोकसभेअंतर्गत येणाऱ्या ६ आणि हातकणंगले लोकसभेअंतर्गत येणाऱ्या २ अशा एकूण ८ विधानसभा क्षेत्राचा मिळून सांगली जिल्हा बनतो. सांगली, जत, तासगाव, खानापूर, इस्लामपूर, शिराळा, मिरज, पलूस या ८ विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत नेमकं काय होणार हे जाणून घेण्याचाप्रयत्न आपण या व्हिडीओतून करणार आहोत
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sangliloksabha
#sangliloksabhanews
#sangliloksabhaexit poll
#sangliloksabha2024
#sangliloksabhaumeedwar
#sangliloksabhaupdate
#sangliloksabhalive
#sangliloksabhameindarshan
#sangliloksabhapolls
#sangliloksabha2019
#sangliloksabhacandidate
#sangliloksabhaelection
#sangliloksabhalatestnews
#sangliloksabha2024opinionpoll
#sanglividhansabha
#sanglividhansabha2024
#sanglividhansabhalive
#sanglividhansabhanews
#sanglividhansabhaumeedwar
#sanglividhansabhaexitpoll
#sanglijilavidhansabha
Негізгі бет सांगली जिल्ह्यातील पुढचे ८ आमदार कोण ?| Sangli Vidhan sabha Election 2024 | Vishaych Bhari
Пікірлер: 193