पण म्हणतात ना.. सुख सोबत दुःखाचे काटे येतातच अगदी तसचं आक्काच्या जीवनात सुरु झालं. मीनाचा स्वभाव अगदीच बदलला लग्नाआधी आक्कासोबत फोनवर तासभर बोलणारी मीना आता आक्काला भाव सुद्धा देईना. तिला त्यांची कोणतीच गोष्ट पटेना. सतत तोंडावर बारा वाजलेले असायचे. तीच असं वागणं पाहून आक्का तिला म्हणायच्या " अगं घरच्या लक्ष्मीने नेहमी हसरा चेहरा ठेवला पाहिजे. घरात लक्ष्मी नांदते " पण ती त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा करत. #marathistorytelling #katha #marathi #marathigoshti #hearttouchingstory #storywritingJyoti #kathavichar #marathiviralvideos #kathasahitya
- Күн бұрын
सासूने घेतला अपमानाचा बदला ! | सून एक नंबरी तर सासू दस नंबरी | सत्यघटनेवर आधारित कथा
- Рет қаралды 1,315
Пікірлер