अतरंगी मुसाफिर यूट्यूब चैनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत...
आपल्या यूट्यूब चैनल मध्ये असणारे गड किल्ले व असणारे एसटी विषयी प्रेम आपण ज्यांच्या माध्यमातून दाखवतो.
प्रत्येक जण एकदा नका एकदा प्रवास केला आहे निश्चित आता बदलत्या रूपात ही एसटी बदल करत आहे आणि ठिकाणी एसटी विषयी सर्वांना संपूर्ण माहिती नसते खरंतर एसटी विषयी असणारे संपूर्ण माहिती वाचणारे भक्तीचे प्रकार हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न असतो तर महामंडळातील सत्य असू द्या किंवा असणाऱ्या ट्रेनिंग असू द्या खरं तर आपला दाखवण्याचा मुक्त येतो आहे पण त्याचबरोबर येणाऱ्या नवीन बसेस असू द्या किंवा येणाऱ्या नवीन योजना ह्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी दाखवायचा प्रयत्न करणार आहे प्रेक्षकांनी दिलेल्या कमी वेळात एवढं चांगलं प्रेम हे करत आमच्यासाठी एक आम्हाला मुलाग्रही प्रयोग आहे..
निश्चित आपण येणाऱ्या भविष्यकाळात सर्व लाल परी विषयी संपूर्ण माहिती व कमेंट लाईक करून या केलेल्या प्रयत्नाला तुमचा छोटासा समजून मी तुमचा आभारी आहे..
Негізгі бет एसटीतील पहिला महिला चालक,संपूर्ण ट्रेनिंग व सर्व माहिती/ST mahila chalak first
Пікірлер: 31