नमस्कार मित्रांनो !
शब्दसृष्टी - कविता, समीक्षा, रसग्रहण आणि बरंच काही...
अगदी सहज...
आपण सहज बोलतो. मन सहजच आठवांच्या हिंदोळ्यावर झुलतं. आठवणी रुंजी घालतात. आठवणी आपल्याशी बोलतात, आपण आठवणीत रमतो. केवळ रमतो यापुरते हे मर्यादित नसतं. एक एक प्रसंग आपणांस साद घालतो, भूतकाळात नेतो, हसवतो, रडवतो तर कधी भावुक बनवतो. अशाच काही हलक्याफुलक्या प्रसंगाच हितगुज खास आपल्या सर्वांसोबत...
सहजच... जाता जाता (भाग - ३)
सादरीकरण - सौ. वीणा वि. रणदिवे.
फेसबुक वरील आपले पेज शब्दसृष्टी लाईक करायला ही विसरू नका मित्रांनो.
लिंक खालीलप्रमाणे...
शब्दसृष्टी
/ adityaajadhav
आठवण सरलेल्या क्षणातील
/ athavanasaralelyaksana...
शब्दसृष्टी समीक्षा आणि रसग्रहण
Fb.me/shabdasru...
#Shabdasrushti
लाईक कमेंट तर नक्कीच कराल, करत रहाल. तद्वत आपण सर्वांनी हे चॅनेल सबस्क्राईब करून, 'बेल' चिन्हावरती क्लीक करून नवनवीन, वेगवेगळ्या विषयाचा, व्हिडीओचा आनंद घेऊ शकता.
आपल्या सर्वांच्या सुचनांचं स्वागतच असेल.
@शब्दसृष्टी™समूह परिवार....
Негізгі бет सहजच... जाता जाता । भाग ३ । सौ. वीणा वि. रणदिवे ।
Пікірлер: 12