साई ची प्रचिती होण्यासाठी खूप दुःख भोगावे लागतात.... त्या दुःखात जेव्हा साक्षत साई आपल्याला मायेचा हात देतात तेव्हा डोळ्यातून येणार पाणी म्हणजेच आयुष्य..... ॐ ॐ साई राम
@anilshewale8219
2 ай бұрын
Om Sai Ram 🙏🙏
@shreyashgorkhede5032
19 күн бұрын
ओम साई राम
@abhishekbhatade5586
Жыл бұрын
साई पासून शक्ती मिळते चिंता दूर होते ...... साई तुझे नाव माझ्या ओठावर कायम रहाणार..... ओम साई राम🙇🙌
@user-wz7bs9zo4m
3 ай бұрын
साई राम साई राम साई राम साई राम
@shrikantmalve
Жыл бұрын
श्री साई नाथय नमः ❤
@sanjaytilekar5453
8 ай бұрын
🙏🏼🙏🏼 ॐ श्री साईनाथाय नमो नमः 🌹🌹
@ritzzzzzz519
Жыл бұрын
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे…. कितीही मोठी समस्या असुदे साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे ॐ साई राम
@user-ev3rs6yg8e
Жыл бұрын
Hoy didi 100
@prasaddeshmukh838
Жыл бұрын
ओम् साई राम
@meerathakur5253
Жыл бұрын
सर्वस्व तुझ्या चरणात
@rameshwarbhalekar1531
Жыл бұрын
💫💥❣️अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय ❤ 🙏बोलो ओम साई राम 🙏
@prajaktapatil4488
11 ай бұрын
साई बाबांची आठवण करून देत डोळ्यातून अश्रु आले. खुपच छान.. ओम साई राम ❤
@thorat1986
8 ай бұрын
ओम श्री साई नाथाय नमः 🙏♥️🌹🙏
@prashantbalasahebkadu7418
10 ай бұрын
खूप सुंदर 👌👌👌 गीतकार - मुकुंद भालेराव संगीतकार - नितीन उगलमुगले गायक - The Great अजय गोगावले सर आणि संपूर्ण टीम चे खूप खूप आभार .
@umeshdivkar4309
Жыл бұрын
अंगावर काटा आला.....माझी गुरू माऊली.....ओम साई राम🙏🚩
@bhaktibhosale5500
6 ай бұрын
इतकं छान वाटल ना साँग पाणीच अल डोळ्यातून❤ओम साई राम ❤
@kalpanaizankar929
12 күн бұрын
Speechless sir....khupach chhan song khupach......om sai ram
@madhuri23
8 ай бұрын
बाबांचंं खूप मनापासून भक्तीभावाने गायलेलं आणि मनापर्यंत भिडणारं अप्रतिम गाणं,गाणं म्हणण्यापेक्षा अभंग जो रोज साईभक्तांनी रोज ऐकावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Hats off to Ajay Atul👏
@ganeshjadhav6421
7 ай бұрын
शेवटचा बोध हा मन प्रसन्न करून गेला
@ruchitam.jadhavvengurlekar3427
Жыл бұрын
माझा तर श्वास साईंमुळे आहे ... बाबा अडचणीत नेहमीच सोबत असतात ....ओम साई राम
@rahulpatil3731
11 ай бұрын
खरंच साई नावातच खुप मोठी जादू आहे. कधी ना साई बाबांना मानणारा आज साई चा भक्त बनला 🙏 🙏ॐ साई राम 🙏
@SubhashKajve-ql2jb
Жыл бұрын
“तू ही मेरा रब है। साईं! तू ही मेरा सब है।” 🙏🌹ॐ साईं राम🌹🙏
@neeldhavle3373
Жыл бұрын
अजय दादा आणि अतुल दादा तुम्ही आमच्या महाराष्ट्र मध्ये जन्मास आले हे आमचं परम भाग्य समजतो... रसाळ वाणी . साच मवाळ मृदू आवाज...
@SandipTaur-nv7pb
9 ай бұрын
साई समर्थ जय सद्गुरु
@mayurpatil1717
Жыл бұрын
खरंच साई काय आहेत...हे जर अनुभवायचं असेल तर फक्त त्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेऊन बघा...तुमचं दुःख साई नाथाचे नाव घेताच दूर होईल...आणि ते सर्व अनुभवायला एकदा शिर्डी त या...गाण्याचा अर्थ कडेल तुम्हाला तिथं.ओम साई राम ❤देवा....
@tarungurraiya8748
9 ай бұрын
Last main Jo bola hai wo Hindi main bata sakte hai kya plsss
@dr.krishhh
Жыл бұрын
सगळ्यात आधी सर्वांना.. ॐ साई राम.. या गाण्याच्या प्रत्येक शब्दात अतिशय खोलवर मनातल्या भावना दडलेल्या आहेत.. आणि अजय सरांचा आवाज असल्यामुळे असं वाटत नहीं की आपण गाणे ऐकत आहोत.. आदित्य दादा चा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे आणि आदित्य दादा हा खूप म्हणजे खूप शोभून आणि जाणू स्वतःशी निगडित गोष्टी आहेत असा अभिनय दाखवत असतो.. त्याच्या या कलेला मनाचा मुजरा आहे.. आणि महाराष्ट्राची देवभूमी म्हणजे आमचं नाशिक..!! जागेचा खूप छान देखावा.. अतिशय सुंदर अतिशय मनोभाविक गाणे..!!
Mazi tr ringtone Ani hellotune pan hec song sahe sai tumchi lila mahan ahe kharc om sai ram ❤
@premchavan6680
Жыл бұрын
🙏❤️🌍जो होगा सही होगा जब साईनाथ है तो गलत कैसे होगा..!! !! ओम साई राम माऊली ❤️🌼 !!
@kaledipak898
7 ай бұрын
Om Sai Ram
@sangitalande6433
Жыл бұрын
कुठेही असो साई बाबा आपल्याला उपाशी नाही ठेवणार फक्त मनातून भक्ती असली पाहिजे.. आणि गाणं खूप मस्त आहे🥺😔❤️...ओम साई राम✨🌏
@Vishalkanttakale
Жыл бұрын
Agadi brobr.. Om Sai
@saishaghuge9474
Жыл бұрын
Khar ahe tai ...om Sai Ram🙏
@bkpatil1501
Жыл бұрын
Absolutely correct prate
@poojasuryakar2768
Жыл бұрын
That's correct
@vidyadharanant5601
Жыл бұрын
barobr
@sshetye132
Жыл бұрын
ओम साई राम... तुमचे गाणे या भक्ताचा डोळ्यात पाणी आणले... तुमाला साई मय आशीर्वाद.... ओम साई राम....
@harishbhagawatkedare9211
Ай бұрын
आवडलं आपल्याला नाशिक ते शिर्डी....जय हो साईबाबा जय हो साईंनाथ तेरे हजारों हाथ...🙏
@sumitjawale4554
Жыл бұрын
निशब्द करणारे गीत आहे दादा 1 no song आहे माज्या घरातील सगळ्यांना खूप जास्त म्हणजे खूप आवडला आहे सकाळी उठलो की पाहिलं song हेच आस्त घरी हृदयाला स्पर्श करनार song आहे दादा
@prabhakarprabhuprabhu4615
Жыл бұрын
I don't know Marathi but I can feel this song ❤❤Sai ram❤❤ love from kannadiga Karnataka ❤💛
@preranadhanke1147
Жыл бұрын
गाणं खूप छान आहे दादा खरच ❤️🥺 खरच हे गान बागितल्या वर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आल असेलच !🥺 तुझी तर या मागे खूप मेहनत आहे पण तुझ हे गान सगळ्यांना खूप काही शिकवंन देत ❤️||ओम साई राम||🕉️🌺♥️
@pavitrapanigrahi9949
Жыл бұрын
Mi sai cha aani sai maajha ......kay gaana aahe ....kay story aahe.....wow.....maajha kade shabda nahi .....baghta baghta dolatun ashru aale maajhe ....khup chhan gaana aahe....sabka maalik ek....om sai ram....
@pavitrapanigrahi9949
Жыл бұрын
❤❤❤
@shubhambhanushali7183
Жыл бұрын
Superb song..om sai ram 🙏🙏🙏
@Thefiveidiotgirls...
Жыл бұрын
Kuthlya he paristhitit apla kadhich sath na sodnara asa apla sai baba om sai ram 💮🌼🙏
@user-xi9lw7pz2h
6 ай бұрын
बाबा आपल्या लेकराची खूप परीक्षा घेतात .पण इकद का जवळ केले ना मग कितीही मोठे संकट येऊ द्या. त्याला समोरे जाण्याची शक्ती फक्त साई या नावामध्ये आहे.साई या नाव घेतल्याने जगण्याला नवीन उमीद मिळाली. साई आहेत म्हणून या जीवनाला अर्थ आहे❤.....ओम साई राम.....❤
@kavitajain-gm7cq
Жыл бұрын
निशब्द करणारे गीत आहे , नकळत डोळ्यांतून अश्रू येताय् आणि साईबाबा च कृपेचा अनुभव नव्याने येतोय खूप च छान 🙏 om sai Ram 🙏
@nayanbhoyar1567
23 күн бұрын
Sai Baba vr ankhi sunder song banva dada sai sakshat ब्रम्हांडनायक आहे ओम साई राम ❤
@aadityaraj-qo6vp
6 ай бұрын
Om Sai Ram 🙏🌹😘❤️🕉️ ॐ सांई राम 🙏🌹😘❤️🕉️
@masterapk-wg5lo
Жыл бұрын
कुठे हि असो बाबा आपल्या सोबत असतात म्हणजे असतात.....💖💞💖💖❤️ फक्त बाबांवर् आपली निःस्वार्थ श्रद्धा हवी.....❤️❤️❤️ अनुभव आहे .....❤️❤️❤️
@prasaddeshmukh838
Жыл бұрын
ओम् साई राम
@bhalchandrashinde905
Жыл бұрын
ओम साई राम
@bhalchandrashinde905
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे साई आपल्या सोबत आहेत
@ashakale7635
Жыл бұрын
तुझा आवतार आस बगु आदित्य ,साई बाबा पन धावत येईन आसा आहे गाणे पन फार छान आहे दोन्ही पन बंगुन आंगावर शहारे येतात 👌🙏
@sachinguys173
Жыл бұрын
गाणे ऐकून मन तृप्त झाले अजून एखादं गाणे म्हणावे तुमच्या तोंडून तेही साईबाबांचे.... .तुमचे वादन अतुलनिय आहे एकदा ऐकून होतच नाही विनंती
@kirankale5416
Жыл бұрын
शिरडीस ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे 🙏🙏🙏
@vaishalibachhav5718
8 ай бұрын
Literally now commenting my eyes are full of water and my heart justing saying loudly om sai ram om sai ram ❤❤❤❤❤ Jay Jay साईनाथ❤❤
@amolakat007
Жыл бұрын
अप्रतिम गीत महाराष्ट्राला नवे तर देशाला येडेड लावणारी गायक अजय अतुल यांच्या वाण्यातून सुंदर ओम साईराम गीत श्री ओम साई राम🙏🏻❤️
@rajandrapayagawan7690
8 ай бұрын
साई चे दर्शन केल्यावर मन प्रसन्न होते व दिवस पण चांगला जातो ओम साई राम ❤❤❤❤ सबका मालिक एक मेरे साई ❤❤❤❤
@akshaykhiladi9375
Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं ऊँ साई राम बाबांची शिर्डीच न्यारी❤❤❤❤🤲🏻
@user-xe4rv4px4w
Жыл бұрын
निशब्ध् करणारे गीत आहे , नकळत डोळ्यातून अश्रू येताय् आणि साईबाबा च्या क्रुपेचा अनुभव नव्याने येतोय , खूपच छान 🙏
@shubhangisane1475
Жыл бұрын
खूप छान गाणं , अंगावर शहारे आले गाणे बघून , शब्द पण खूप छान, अजय सरांचा आवाज तर खूपच सुंदर, ओम साई राम 🙏
@pratikpardeshi9951
Ай бұрын
छान संकल्पना आहे . ज्यांना खरचं मदत करायची इच्छा आहे . हा पर्याय खूप छान आहे . गरजू लोकांनाच यातून मदत होईल आणि बाकीच्यांना अळा बसेल 🙏🙏
@manavsakpal07
Жыл бұрын
निःशब्द 🥺देव कुठे आहे तर देव देवळात नसून माणसात आहे हे सांगणारे हे गाणं अप्रतिम 🙏
@bhartishewale6562
Жыл бұрын
साई जगाचा मालक आहे त्याची भक्ती खूपच श्रेष्ठ आहे ओम साई राम ❤️🚩
@jyotikasukar65
Жыл бұрын
अगदी खरे
@Sarthak-gh5gj
Жыл бұрын
Absolutely 💯
@samruddhilowalekar1748
Жыл бұрын
👌👌😢सबका मालिक एक 🙏🌺Om sai ram baba 🌺🙏1number video खरच हेच सत्य आहे खूप छान वाटले हीच खरी देवाची सत्यता Mastttt 1number 🙏👍👍💐💐🍫
@saishacreations6945
Жыл бұрын
सगळं आयुष्य साईंच्या चरणांशी ओवाळून टाकल आहे मी.. आयुष्याचा रस्ता भरकटलेल्या मला साईंबाबांनी सुखाच्या गादीवर आणून बसवलंय..कमी वयात आज साईं मुळे सर्व वैभव मिळालं आहे,उद्या नियतीने रस्त्यावर जरी आणलं तरी मनात एक विश्वास ठाम आहे त्याही परिस्थीत सुद्धा साई सोबत असणार.हे गाणं निस्सीम साई भक्ताच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 😭 ❤️ओम साई राम ❤️
@pravinshandge6290
Жыл бұрын
Truly ..
@anujazate7300
Жыл бұрын
True
@totaltransformation3549
Жыл бұрын
Sai babancha itihas mahit asel tar sanga please, ani kay madat keli te suddha
@Sarthak-gh5gj
Жыл бұрын
डोळ्यातून आत्तिषय अश्रू आलेत
@sandeshpatil3954
Жыл бұрын
@@totaltransformation3549 ganyatch hindu muslim dakhvlay.
@shivajirane2240
Жыл бұрын
अजय दादाचं आवाज म्हणजे साक्षात सरस्वती देवीचा आशीर्वाद...कोण साई राम
@user-xi9lw7pz2h
6 ай бұрын
om sai ram
@nikhilshende-hs2wt
Жыл бұрын
🕉 साई राम Mesmerized....❤❤🙏
@kavyakarande2799
Жыл бұрын
Kharch khup khup prasan wathal aikun babachi jo bhakti karel tyala te fal bhetel....🙏om sai ram😢😢😢😢😢😢
@prachitipawar9487
Жыл бұрын
khup bhari song ahe dada... om Sai Ram❤️🙏
@ruchitam.jadhavvengurlekar3427
8 ай бұрын
कोणीही काही बोलो आम्ही साईंचे भक्त ...ओम साई राम
@siddhantdagale4806
Жыл бұрын
खरंच अंगावर काटा आला भाऊ खरंच तुज्या कल्पनांना सलाम असाच पुढे पुढे नवनविन कल्पना येउदे अशीच श्री साई चरणीं प्रार्थना 🥺❤️
@rajeshjadhav5716
2 ай бұрын
एकच नंबर दादा खरंच बाबाच खूप आशीर्वाद आहे सर्वांवर ओम साई राम 🌺🌺🌺❤️
@Priya___610
Жыл бұрын
Khup chan song aahe.. 🥰🙌mala khup aavadal.. ❤Om sai ram🙏 🙌
@akashdeshmukh5601
Жыл бұрын
खूप सुंदर...निशब्द करणार गीत....😢 ओम साई राम...🙏
@ashwinikapse9330
Жыл бұрын
खूप छान गाण आहे दादा ❤️🥰 ओम साई राम...🙏🌏 आणि आदित्य दादा तुझं काम तर खूप च भारी आहे...👍❤️
@rekhaverma7180
8 ай бұрын
🙏 Om Sai Ram 🙇♀🌻😇🙌 - Ati sundar prastuti khub khub aabhar🙏
@ADGameryt900
10 ай бұрын
ॐ कहने से शांति मिलती है.. सांई कहने से शक्ती मिलती है.. राम कहने से दुखो का नाश होता है.. तो प्रेम से बोलो ओम सांई राम.🛕🙏🙏
@rajeshchipte5179
Жыл бұрын
खुप सुंदर आवाज आणि अप्रतीम रचना...साई राम 🙏🏼
@gangaramjadhav2806
Жыл бұрын
दादा गाणं खूप सुंदर आहे ओम साई राम🥰👏👏🙏🙏🙏
@siddharthsaindane9509
Жыл бұрын
❤❤❤❤Om Sai Baba.❤❤❤❤ Baba Aplya Bhaktanna Wait Rasta Daakhavnar Nahi...❤❤❤❤Om Sai Baba❤❤❤❤❤
@dhanashrinimbalkar-jx3ck
Жыл бұрын
🥰खूपच भारी गाणे आहे दादा आणि तुम्ही really दाखवून दिले साईबाबांच्या चरणी सगळे सामान च आहेत ते त्याचा भक्तांना कोणतीच गोष्ट कमी पडू देणार नाहीत. ओम साई राम🙏🌺🙏 खरच दादा एक नंबर गाणे आहे 👌👌
@sajanborle7122
Жыл бұрын
ओम साई राम 🙏🌺
@adityakadam9140
Жыл бұрын
Aditya Dada's Acting + Ajay's Sir Voice = 🕉️ SAI RAM 🌸🌟
@user-bn5th9vs9m
Ай бұрын
मेरे साई ओम साई राम जय जय साई राम 🙏🙏🌺🌺🌸🌸🌹🌹❤❤🙏🙏गाण खरच खूप छान आहे 🙏🙏❤❤❤
@aniketrajankar189
Жыл бұрын
अप्रतिम खुप छान भजन आहे ♥️ॐ साईं राम♥️
@rutujajadhao7517
Жыл бұрын
खूप छान song aahe.. 😘 खूप imotional झाले मी बघताना.. 🙏🙏 ओम साई राम... 💫
@Prasadjadhav445
Жыл бұрын
खूप छान गीत आहे ❤🙏ओम साई राम🙏
@sandippatil3563
8 ай бұрын
Superb Ajay Sir.... Jay Shirdi Wale Sai Baba Ki ....❤ Jay Sai Nath Om Sai Ram
@bhaghyashrilokhande6474
Жыл бұрын
🙏Om Sai Ram🙏 best project Aditya dada always good work and most inspire. ur great personality..🥰
@official_ram_Patil_007
Жыл бұрын
अजय दादांचा आवाज म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा आशीर्वाद.....🙏♥️ जय साई राम 🙏🌺
@gajanantathe2767
Жыл бұрын
खूप छान गाण आहे 🙏 जय साई नाथ 🙏
@omkeshjaybhaye8427
Жыл бұрын
Khupch chhan aahe
@mangalovhal6378
Жыл бұрын
Kharach 😌🙏
@amitavitmal
Жыл бұрын
❤🙏🙏
@suryathakur7118
Жыл бұрын
आरे काहीपण नको बोलूस सरस्वती देवी यांच्याशी कुठं कंपेअर करतोस भाई
@prajaktasanesar885
Жыл бұрын
खुप छान... साईबाबांची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच राहो... 🙏ओम साई राम 🙏
@DilipKamble-bs7gt
Жыл бұрын
आज आषाढी एकादशीनिमित्त हे अजय अतुलजी च साई भजन ऐकुन अक्षरश डोळ्यातुन आश्रु आले श्री कृपा सदैव आपल्यावर राहावी हीच त्या पंढरीनाथ साईनाथाच्या चरणी मनापासून प्रार्थना-दिलीपसाईदास
@sandippatil320
Жыл бұрын
डोळ्यातून येणार अश्रू थांबतच नाही 🙏ओम साई राम🙏
@Sarthak-gh5gj
Жыл бұрын
खरंय, मझे सुधा
@savitachavan9605
Жыл бұрын
Mast Dada
@vaishnaviranpise3828
Жыл бұрын
Lai bhari song Dada ❤️ ओम साई राम 🌺 डोळ्यातून अश्रु आले 😊 आवाज पण खुप छान आहे 🍁💫
@Bosskrishnachannal
7 ай бұрын
साईचे आणि माझे खुप अतूट नाते आहे मी जन्मभर साई ला विसरणार नाही ❤. सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साई राम
@12thpracticals83
Жыл бұрын
Hats off.....to this special song....👍👌🤝👏👏👏👏
@anitagaydani-he2ke
Жыл бұрын
Nice Song..😍Om Sai Ram..♥️😊🙏
@akdhadakebaaz
Жыл бұрын
ओम साई राम अतिशय सुंदर गाणं आहे काळजाला भिडऊन जाते 🙏🙏
@shubhamtanpure2560
Жыл бұрын
Om Sai Ram 🌍❤️🙌🌸
@amolbhaskar6153
3 ай бұрын
मेरे राम ,मेरे श्याम तू ही हे ओम साई राम❤❤
@shwetaghag8129
Жыл бұрын
खूप मस्त गाण आहे….डोळ्यात पाणी कधी आल कळलच नाही…अजय सरांचा आवाज आणि गाण्याचे बोल अदभुत आहे…आणि आदित्य ने पण काम मस्त केले आहे…. खूप संदर गाण…🙏🏻🌹🙏🏻
@kshitijdesai964
Жыл бұрын
मस्त गाणं आहे ❤️🙏🏻ओम साई राम 🙏🏻✨♥️ आणि आदित्य दादाने एक नंबर काम केलं आहे 🥳💯😍♥️🙏🏻
@yogitagadekar1305
Жыл бұрын
Kahrach kup Chan ahe dada
@mangalovhal6378
Жыл бұрын
Ho💯💯
@pujabobade4903
Жыл бұрын
Mast
@sadhanavlog722
Жыл бұрын
🙏 ।। ॐ श्री साईंनाथाय नमः ।। श्रद्धा-सबुरी ।। 🙏
@sachinsurwade7570
Жыл бұрын
ओम साई राम 🙏🏻🥰🚩
@ajaysinghsarwa3891
Жыл бұрын
Om Sai Ram namhaa Jai satguru Sainath Maharaj ji charan chukervpranam aapki mahima aprapampar hai danya danya ho Sainath Maharaj ji
@abolidyawarkonda1905
Жыл бұрын
Nice song dada...u give a wonderful message to all... Om Sai Ram
@siddhimangeshgawade5288
Жыл бұрын
मस्त गाणं आहे 🙏🙏🙏🙏🙏 ओम् साई राम 🌎♥️
@vishakha331
Жыл бұрын
🙏Om Sai Ram 🙏
@SaiAaiBabaProduction
Жыл бұрын
Khup Chhan 👌🏻 om sai ram🌹
@sonwane1903
Жыл бұрын
ओम साई राम ❤️🙏🏻 fabulous song ✨️
@AnitaMaliBhosale
Жыл бұрын
Kup chan. ......
@NAG439
Жыл бұрын
Om Sai Ram ❤️🙇
@Mukkampostindia
Жыл бұрын
अलगद डोळ्यात पाणी आलं... खुप छान लिहिलंय, कलाकार पण तेवढ्याच दर्जाचे.. just wow
@amitsai
Жыл бұрын
Sir this was amazing, tears in my eyes..your voice makes all the difference...please please more sai bhajans from AjayAtu jil...❤❤
@sandippadar125
Жыл бұрын
गाणं खुप भारी आहे 🙏🏻 साई दिगंबरा 🙏🏻 खुप प्रेम द्या या गाण्याला 🙏🏻 अदित्य दादाने खुप मेहनत घेतली आहे. ❤️
Пікірлер: 8 М.