समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
समर्थाचिया सेवका या नावाच्या दोन कथा नारायण धारप यांनी लिहिल्या आहेत. पहिल्या कथेत चंद्रमणी या अघोर तांत्रिकाच्या तावडीत अप्पा जोशींचा मित्र सापडतो आणि समर्थ स्वतः प्रत्यक्ष काही करू शकत नाहीत कारण चंद्रमणी त्यांना ओळखत असतो, परंतु अप्पालाच ते काही साधना करायला लावतात आणि त्या बर्फाळ अघोरी सावलीच्या मागावर जाऊन अप्पाच चंद्रमणीचा काटा काढतो - या उलट या कथेत एक रक्तपिपासू सुंदरी अप्पाला मोहिनी घालते आणि त्याला संक्रमित करते... निर्मलाबाई सत्यव्रत नारगौडा या समर्थांकडे येतात, त्या सत्यव्रत नारगौडा या आपल्या पतीच्या थोड्या संशयास्पद वागणुकीमुळे... वरकरणी अतिशय साधे वाटणारे हे प्रकरण नंतर अतिशय गूढ आणि विचित्र होत जातं... सत्यव्रत हे एका रक्तपिपासू व्यक्तीच्या संपर्कात आलेले असतात आणि त्यांचं पोषण आणि प्रसार या साठी स्वतः सक्रिय झालेले असतात - या प्रकरणात पहिल्याच वेळी अप्पा जोशींवर एका रक्तपिपासू सुंदरीच्या माध्यमातून हल्ला करण्यात येतो.
मग काय होतं? समर्थ कसा हस्तक्षेप करतात? उत्कंठा वाढवणारी नारायण धारप यांची एक भयकथा
मानवातील सर्व उदात्त, दिव्य, सत्वगुणांचा अर्क म्हणजे समर्थ - हि व्यक्तिरेखा नारायण धारप यांची अतिशय लाडकी आणि त्या मागे त्यांची मनोभूमिका ही आहे की, अनेक पिढ्या गुरु परंपरेतून चालत आलेली साधना - ही मानवाला कसोटीच्या क्षणीं मनापासून हाक दिली तर खंबीरपणे पाठीशी उभी राहते. या थरारक भयकथेमध्ये आपल्याला हे प्रकर्षाने जाणवेल.
#sansovoice #narayandharap #भयकथा
आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
मी वाचलेल्या इतर कथांच्या links
मंतरहाट Mantarhat
• मंतरहाट Mantarhat @San...
घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
• घातकी पूर्वचक्र
झपाट -
• झपाट - Zapaat - (नारा...
अझाथोथ -
• अझाथोथ
आश्रम हिमालचे गूढ -
• आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
कंताचा मनोरा - • Video
युगपुरुष - • Video
चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
मराठी कथा कविता - • Video
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलला पाठवल्या जाणाऱ्या अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
Credits:
Music: KZitem
Images & Video: Pixabay & Pexels
#sansovoice
#narayandharap
#marathibhaykatha
Негізгі бет समर्थाचिया सेवका ०२ समर्थ भयकथा नारायण धारप | Vampire Clash 02 Narayan Dharap horror story
Пікірлер: 27