संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया - अपरिचित इतिहास : ६ |10 Battles led by Sambhaji Maharaj
सतत ९ वर्ष शत्रूशी झुंज देऊन मुघल बादशाह आणि शाही फौजेला दे माय धरणी ठाय करून सोडणाऱ्या राजपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः युद्धभूमीवर नेतृत्व केलेल्या १० लढायांचा आम्ही घेतलेल्या संक्षिप्त आढावा.
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
All images in the video are for representational purpose only.
Негізгі бет संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया - अपरिचित इतिहास : ६ | 10 Battles of Sambhaji Maharaj
Пікірлер: 304