कोणताही खोटा इतिहास दाखवायचा प्रयत्न करू नका आम्ही असल्या खोट्या इतिहासला कधीच खर समजणार नाही.
@08_aherdiksha
11 ай бұрын
ekda chava vachava🙏🙏 dasibaddal mahit nahi pan durgabai che khare ahe
@Chatrapati_Yesubai_Maharani
11 ай бұрын
खोटा इतिहास नाही पूर्ण खरा इतिहास आहे आणि ह्याचे अस्सल पुरावे आहेत. ऐतिहासिक संदर्भ आहेत तरी आपण अंधारात राहण्यात आनंद मानताय ह्याला काय म्हणावं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी च्या अस्तित्वावर तुम्हाला संदेह हा त्यांचा अपमान नाही का. अनेक पुरावे आहेत ज्यात खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांचे दुसरे लग्न दुर्गाबाई साहेब यांच्यासोबत लावले असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि अनेक पत्र आणि नोंदी देखील आहेत पण तुम्ही मालिकेच्या मृग जाळत रहा
@VishwasGarate-b4f
10 ай бұрын
Very nice Jay shambhu
@kunalahire7705
7 ай бұрын
@@08_aherdikshaखोटे काहीही उलेख नाही
@kunalahire7705
7 ай бұрын
@@08_aherdikshaareye mahit nahi नहीचे tyana शाहू ऐकच आणि कण्यावैकच होते 2 होते ते सांगतात तुम्ही ऐकतात
@manishaganeshgawade5664
11 ай бұрын
छत्रपती शंभू राजे हे रामासारखेच अकनिष्ठ होते ते दुसऱ्या कोणत्या बाईचा विचार करण शक्यच नाही 🚩🙏🏻
@Chatrapati_Yesubai_Maharani
11 ай бұрын
इथे एकनिष्ठ असण्याचा प्रश्न नाही आहे. ऐतिहासिक संदर्भ आहेत तरी आपण अंधारात राहण्यात आनंद मानताय ह्याला काय म्हणावं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी च्या अस्तित्वावर तुम्हाला संदेह हा त्यांचा अपमान नाही का. अनेक पुरावे आहेत ज्यात खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांचे दुसरे लग्न दुर्गाबाई साहेब यांच्यासोबत लावले असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि अनेक पत्र आणि नोंदी देखील आहेत पण तुम्ही मालिकेच्या मृग जाळत रहा
@gauravpatilofficials
11 ай бұрын
@@Chatrapati_Yesubai_Maharaniबरोबर आहे ताई साक्षात महादेव चा अवतार माझा रौद्रशंभू राजा त्यांना धर्मपत्नी Yesubai Ranishaeb अणि Duragabai ranishaeb. यांचा उल्लेख V. S. बेंद्रे सर केला आहे. जय शंभूराजे ❤
@Chatrapati_Yesubai_Maharani
11 ай бұрын
@@gauravpatilofficials डॉ जयसिंगराव पवार यांनी सुद्धा दुर्गाबाई साहेब यांचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी असाच केला आहे पण लोकांना हे मान्य च करायचे नाही. एकतर वाचन कमी असल्यामुळे ह्या गोष्टी समजणे कठीण आहे
@sadanandbakare6484
11 ай бұрын
@@Chatrapati_Yesubai_Maharaniजसं छत्रपती संभाजी महाराजांना व्यसनी आणि रंगेल असं खोटा इतिहास दाखवले तसेच हेही दाखवले असणार. छत्रपती संभाजी महाराजांना भवानीबाई आणि दुसरे शिवाजी महाराज ( रायगड ताब्यात आल्यावर औरंग्याने दुसरे शिवाजी महाराज यांचे नाव शाहू महाराज असे ठेवले होते ) यांच्या व्यतिरिक्त कोणीही नाही
@Chatrapati_Yesubai_Maharani
11 ай бұрын
@@sadanandbakare6484 मी हवेत इतिहास सांगत नाही. ऐतिहासिक साधनात समकालीन आणि तत्कालीन पुरावा काय सांगतो ह्याला महत्त्व असते. त्यावरून च इतिहासकार इतिहास वर पुस्तके लिहतात. शंभू छत्रपतींवर झालेल्या आरोपांचा उद्देश वेगळा होता ज्याला काय आधार च नाही इतिहासात तो सूड उगवण्यासाठी आणि त्यांचे चारित्र्य हनन करण्यासाठी लिहिला गेला पण इथे विषय तो नाही. त्यांच्या दुसऱ्या विवाहाचे वर्णन आणि द्वितीय पत्नी चा उल्लेख १७-१८ समकालीन तत्कालीन पूराव्या मधून दिसून येतो.आणि हे शिवकाळ आणि छत्रपती शंभूराजे तसेच ताराराणी पुत्र शिवाजीराजे द्वितीय व शाहूराजे या सगळ्यांच्या काळातील पत्र ,नोंदी हयात स्पष्ट उल्लेख आहेत. शंभू छत्रपतींच्या अपत्य बद्दल बोलत असाल तर मदनसिंह आणि माधोसिंह यांचा उल्लेख शाहूराजे सोबत कैदेत असताना येतो. त्या कैदेत मदनसिंह ना शिक्का ही देण्यात आला होता जो आज उपलब्ध आहे. आणि त्यांच्या संबंधित अजून काही नोंदी मिळतात आपल्याला अस्सल ऐतिहासिक साधनात. इतिहासकार मध्ये मतभेद आहे तो ते राजपुत्र होते की दासीपुत्र होते यावरून. माझ्या वाचनात जे आलंय त्याप्रमाणे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय राणीचे पुत्र आहेत मात्र वयाने शाहूराजे पेक्षा लहान आहेत कारण शाहूराजे काही पत्रांमध्ये त्यांचा उल्लेख चिरंजीव असा करतात.शेवटी एवढच म्हणेल की केवळ मालिका बघून आपल्याला पूर्ण इतिहास समजू शकत नाही हे ध्यानात घ्यायला हवं आपण
@anantrahane8549
11 ай бұрын
खोटी माहिती सांगु नका. महाराजांची बदनामी करु नका.
@ShivrajSawant-wh8xc
8 ай бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी खऱ्या इतिहासावर आधारित मालिका आहे मी रोज अजून बघतो
@BhagyashriDalavi-mr8eh
11 ай бұрын
हे खोट आहे शभु राजाना फक्त ऐक पत्नी आणी दोन लेकर होते ऐक मुलगी आणि ऐक मुलगा
@dipaksavare0286
11 ай бұрын
तु अनाजी चा वंशज आहेस हे नक्की
@YourAgn
5 ай бұрын
आणि तू गणोजी शिर्के.
@prabhakarpathak472
11 ай бұрын
दुर्गा बाई कोणत्या घराण्यातील ते माहीत नाही,लग्न केव्हा झाले ते माहीत नाही,मग कशावरून माहिती सांगता,खोटा इतिहास सांगून काय मिळते.इतिहासात असावा शब्द नसतो
@Chatrapati_Yesubai_Maharani
11 ай бұрын
राणी दुर्गाबाईसाहेब या लखुजी जाधवराव यांच्या थोरले पुत्र असणाऱ्या दत्ताजी राव जाधव ह्यांच्या वंशज शाखेतील आहेत. ह्याची पुष्टी जाधवांच्या वंशज नी केली आहे आणि अजून १८ समकालीन तत्कालीन पुरावे आहेत दुर्गाबाई साहेब ह्या शंभू छत्रपतींच्या द्वितीय पत्नी असल्याचे आणि एकूण त्यांच्या अस्तित्वाचे.
@eshvaridhawale7518
11 ай бұрын
चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचून काय भेटते पुराव्यानुसार इतिहास सांगावा आम्हीही छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र वाचले
@GaneshPawar-pt1hk
2 ай бұрын
Tumhi kont pustak vachlay he sangal ka मला authentic पुस्तक हवं आहे शंभूराजांच्या बद्दल
@niranjankadbhane3033
8 ай бұрын
शंभूराजांचा खोटा इतिहास पसरवणे बंद शंभूराजांना एकच पत्नी होत्या श्री सखी राज्ञी जयती...🚩
@dattatraywaghmare2240
9 ай бұрын
😢 खोटा इतिहास सांगू नये.
@sumitsankpal7788
8 ай бұрын
ज्यांनी धर्मा साठी आपले बलिदान दिले तरी तुम्ही अस म्हणत चुकीच बोलू नकोस तुला हाथ जोडून विनंती करतो 🙏
@akshaydumbre809
11 ай бұрын
भावा अस बोलण चुकीच आहे तु असे कोणतेही व्हिडीओ टाकत जाऊ नको धर्मवीर संभाजी महाराजांना एकच पत्नी होती त्या म्हणजे महाराणी येसुबाई साहेब संभाजीमहाराजांनी माऊली विषयी असे लिहुन ठेवले आहे की स्त्री सखी राज्ञे जयति असे कोणत्याही व्हिडीओ टाकत जाउ नको
@vaibhavpathare1466
6 ай бұрын
परस्त्री ला आई समान बघणारे ..माझा शंभू राजा दासी ठेवेल ...करा बदनामी..अण्णाजी पंताच्या आवलादिनो..
अवघ्या जगाला जरी विचारले तरीसुद्धा आख्ख जग सांगेल की छत्रपती संभाजी महाराजांना फक्त एकच पत्नी होती ती म्हणजे येसूबाईच कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या लग्नाचा कुठेही उल्लेख नाही.
@vanduSheraki
6 ай бұрын
आता आता छत्रपती संभाजी महाराज यांचीमाहिती लोकांना माहीत होत आहे तर जग त्यांच्या विषी काय सांगेल
@shneshwartechnical1491
10 ай бұрын
Sambhaji maharaj ki jay Maratha lover❤
@jagannathgarule1182
11 ай бұрын
दुसरे काही सापडलं नाही का? असेच काहिबाही सांगून इतिहास बिघडू नका.
@deepeshkalaskar1711
11 ай бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj na ekach patni hotya ti majhe shri sakhi radni Jayanti hotya
@chhagannimane9544
6 ай бұрын
व्हिडिओ नाही आवडला. जय शंभु राजे.
@prajwalbhosale_MH11
8 ай бұрын
History of sambhaji maharaj is mistirious............. 🌞🕉️🌝 Jay bhavani Jay Shivaji
@nishichavan5860
6 ай бұрын
न पटणारे आहे, कारण त्याकाळी छत्रपती संभाजी राजांच्या विरोधतल्या लोकांनी त्यांचा इतिहास वाईट पद्धतीने लिहलाय
@CalmMoose-zv6dj
9 ай бұрын
संभाजी महाराज बुधभूषण या ग्रंथात लिहिताना सांगितात (ज्या घरात पुरूष नाही त्या घराचा उमरा ओलांडून नये) असे म्हणारे संभाजी महाराज असे करने शक्य नाही
@jayshribhosale980
6 ай бұрын
खोटा इतिहास सांगू नका। आणि कुणी तुमच्यावर विश्वास पण ठेवणार नाही।आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केलेत पण ते सर्व अमोल कोल्हेनी धुळीला मिळवलेत। माझ्या शंभुराज्यांची एकच पत्नी होती ती म्हणजे महाराणी येसूबाई।
@Hhffdgc_324
18 күн бұрын
Serial कमी बघत जावा 🙏🙏🙏
@ProfitHub-ch2bu
8 ай бұрын
कोण आहे हे चॅनल चालवणारे तुझा नंबर दे पत्ता दे तुला इतिहास सांगावा लागेल
@gajananpatil8253
10 ай бұрын
पुरावे नाहीतर कशाला खोटा इतिहास सांगतोस बदनामी करू नका
@chhayashete7867
6 ай бұрын
सत्य सांगितले तुम्ही
@ShivrajSawant-wh8xc
8 ай бұрын
ज्यांना खर वाटत त्यांनी स्वतःच्या वडिलांवर देखील संशय घ्यावा
@hindustanakhada
7 ай бұрын
खरा इतिहास पुढे आला पाहिजे धन्यवाद 🚩
@ravindratupkar7518
Ай бұрын
दुसऱ्या लग्नाची तारीख वेळ सांगा.
@MarathaIcons
10 ай бұрын
सर फक्त इतिहास सांगत आहेत.. याचा अर्थ त्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर नाही असं होतं नाही ना.. Plz व्हिडीओ समजावून घेऊन पहा. चुकीचा गैरसमज करून घेऊन चुकीच्या comments करू नका.. 🙏🚩.. जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🙏
@क्षत्रियमराठा96
6 ай бұрын
तुम्ही म्हणताय म्हणून हा इतिहास आम्ही खरा मानायचा का बिलकुल नाही छत्रपती संभाजी महाराज हे एकपत्नीक होते त्यांची फक्त महाराणी येसूबाई ही एकच बायको होती
@vivekchavan3822
10 ай бұрын
संभाजी राजांनी एकच लग्न केले होते
@Anshu532
9 ай бұрын
हो हे खरे आहे.....खूप लोकांना माहिती आहे...त्यात काय नवीन?
@ravikumarjadhav3462
11 ай бұрын
Please find out about Prataprao Bhosale family from Bhuinj,near Wai. Probably they maybe the descendants of Madhavsinh. Dr. Ravikumar Jadhav from kolhapur
@sukantg7846
9 ай бұрын
भुईंज मधील जाधव घराणे हे सिंदखेड राजा येथील जाधव यांचे म्हणजेच जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज आहेत. लखोजी जाधव अन् पुढील वंशज मुघलांकडून कत्तली करून मारले गेल्या नंतर त्यांचे वंशज महाराष्ट्रभर इतरत्र पसरले असा ईतिहास वाचल्याचे आठवते.
@nitaba9155
11 ай бұрын
Please don't spoil our Shambhuraje's character.
@Chatrapati_Yesubai_Maharani
11 ай бұрын
Please explain how shambhuraje's character is defamed if he was married twice ?? as Shivchatrapati was also married 8 times .
@sandeshrao4583
7 ай бұрын
बहुपत्निक असणं हे त्याकाळी धर्म सत्तेला आणि राज सत्तेला मान्य होत...त्यामुळं त्यात काहीच गैर नाही...छ्त्रपती श्री संभाजी महाराज हे त्यांच्या आबासाहेबांएवढेच किंबहूना त्यापेक्षा जास्तच शूरवीर आणि कर्तृत्ववान होते ह्यात काहीच शंका नाही.... धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना त्रिवार विनम्र मानाचा मुजरा..!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥹
@Maharashtrahistory
7 ай бұрын
बरेच लोक आताच्या standards नुसार इतिहासाकडे बघतात त्यामुळे त्यांना त्रास होतो
@PriyankaPhadtare-l2w
6 ай бұрын
🚩🙏 छञपती संभाजी महाराज यांचा एकच विवाह झाला होता त्यामुळे त्यांचा इतिहास खोटा सांगु नका
@VandanaPatil-o2b
7 ай бұрын
सर्जेराव पाटील यांनी एका मुलाखतीत म्हटले जाते की त्याची एक झलक आहे का असा विचार करून निर्णय घ्यावा लागेल असे कधीही लवकर घरी येण्यासाठी चिमुट एक गोष्ट लक्षात 😅😅😢❤
@ShivrajSawant-wh8xc
8 ай бұрын
पुरावे म्हणून नुस्त सांगतोय पण खर खुटाय ते अस्तित्वात तरी आहेत का
@ChayyaTakale-f6t
7 ай бұрын
मित्रांनो,आजकाल काही लोक इतिहासाविषयी चुकीची माहिती नवीन पिढीला देत आहेत..याला वेळीच आळा घातला पाहिजे..
@kishorshivkar9171
6 ай бұрын
तुला कुठून माहिती मिळाली याचे
@loveyouzindagi3799
7 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना एकच पत्नी होती त्या म्हणजे येसूबाई राणी साहेब
@anandbihade1959
6 ай бұрын
Tuza number de mala Personal भेटून सांगतो. Aani ji dutto
@oaoagolubaba8839
11 ай бұрын
Dada maz m.a history mdhe zal ahe v mi sambhaji siriyal 2 varshe baghitali pan amol kolhe ni dusri patni dakhavili nahi😅
@bibishanchavan3298
11 ай бұрын
इतिहास न वाचता मनाला वाटल ते वीडियो नको बनवत जाऊस. प्रसिद्ध होण्यासाठी महान व्यक्तिंची बदनामी केलीस तर खबरदार
@jyotihadawale4513
7 ай бұрын
मोगलाइत असताना दुर्गाबाई ना मदनसिंग नावाचा मुलगा झालो होता असा इतिहास छावा मध्ये आहे
@virajchikhale
7 ай бұрын
जर शिवरायांना आठ पत्नी होत्या तर संभाजी राजांना जास्त पत्नी असल्या तर बिघडले कुठे... राज्य विस्तारासाठी हे आवश्यक असते
@gaurilokhande3264
11 ай бұрын
मदनसिंह आणि माधवसिंह भोसले घराण्याच्या इतिहासात कोठेही कधीही कोणाच्याही नावाला सिंह ही उपाधी लावण्यात आलेली नाही कृपया आपल्या राजांबद्दल असा खोटा इतिहास पसरवू नका 😠😠🙏🙏
@Chatrapati_Yesubai_Maharani
11 ай бұрын
मदनसिंह आणि माधोसिंह ह्यांचा उल्लेख आपल्या आणि शत्रूच्या दोन्ही ऐतिहासिक साधनात भेटतो मात्र ते कोणाचे पुत्र आहेत हे स्पष्ट नाही. कोणी म्हणते शंभूराजांच्या द्वितीय पत्नी चे पुत्र तर काही म्हणतात दासीपुत्र . एवढेच काय औरंगझेब च्या कैदेत असताना ते येसूबाईसाहेब व शाहूराजे सोबत होते आणि त्यांना एक स्वतंत्र शिक्का ही दिला होता तो ही उपलब्ध आहे .
@Jagtap2009
7 ай бұрын
पुराव्या सहीत इतिहास स्पष्ट करावा दोन बायका ठीक आहे पण दासीपुत्र मनाला रूचत नाही
@Maharashtrahistory
7 ай бұрын
रुचत नाही पण सत्य आहे.
@sarangpatil8055
11 ай бұрын
विश्वास पाटलांच्या 'संभाजी' या पुस्तकात ही दुर्गाबाईचा उल्लेख आहे. संभाजी राजे जेंव्हा दिलेर खानास मिळाले तेंव्हा दुर्गा बाई त्यांच्या सोबत होत्या. असा उल्लेख पुस्तकात आहे.
@_mohan_chavan_
10 ай бұрын
Ho khar aahe he
@sadanandbakare6484
10 ай бұрын
हा फक्त एक गनिमी कावा होता. कारण शिवराय आणि सैन्य दक्षिण दिग्विजय करून थकून आले होते आणि दिलेर खान स्वराज्याच्या सीमेवर आला होता तो केव्हाही हल्ला करून रयतेला हानी करेल त्यामुळे त्याला रोखणे गरजेचे होते. स्वराज्य रक्षक संभाजीराजे या मालिकेत शंभूराजे बरोबर यांची मोठी बहीण राणूअक्का या गेल्या असं दाखवलं आहे आणि आत्ता या पुस्तकात दुर्गाबाई याही गेल्या होत्या हेही दाखवलं आहे. पण जर छत्रपती संभाजी महाराजांचे दुसरं लग्न झालं असेल ( हे झालं नाही हे 100000% खरं आहे ) तर मग छत्रपती संभाजी महाराजांच्या हालचालीना वेग आला नसता ते ज्या कामासाठी मुघलांकडे गेले होते ते कामच झालं नसत. बायकांना बरोबर घेऊन जाने हे छत्रपती संभाजी महाराजांना पटत नव्हते
@shivanigite0278
5 ай бұрын
खोटा इतिहास सांगू नका
@harigaware4547
9 ай бұрын
हे नवीनच आहे 😊
@dhanrajGalinde-qm2wg
11 ай бұрын
sir.rangnath. गोसावी.यांची.माहिती.सांगा
@madhavilapate1554
11 ай бұрын
Hi mahiti प्रथमच ऐकतेय.
@SavitaParab-sr4hu
6 ай бұрын
तुम्ही महाराज बद्दल खोटी माहिती पसरवु नका .एवढीच अपेक्षा. धन्यवाद. जय शिवाजी महाराज.
@itsmyfavourite989
8 ай бұрын
हे अशक्य आहे की शंभूराजांना दासीपुत्र असूच शकत नाहीत😢😢 आपण इतिहासामधे पून्हा पडताळा करा
@adityadhanawade685
5 ай бұрын
संभाजी महाराज हे राजे होते त्याला दुसरे लग्न करणे आवघड नव्हते त्यामुळे तू त्यांचा दशी बर नाते जोडू नको तू मराठी आहेस म्हणून नीट सांगत आहे नाही तर पोलिस कंप्लेंट करेन समजले का नाही तर हिमत आसेल तर सातारा मध्ये येवून हे बोलून दाखव
@Maharashtrahistory
5 ай бұрын
संभाजी महाराजांच्या वरची सिरीयल सोडून त्यांच्यावर लिहिलेलं (कुणीही लिहिलेलं) एक संपूर्ण चरित्र आधी वाच आणि मग बोल.
@shantaramshinde5756
7 ай бұрын
दुर्गा बाई ह्या राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्याच महाराणी येसूबाई बरोबर मोंगलांच्या कैदेत गेल्या.
@ashishaswale262
11 ай бұрын
काहीही खोटे सांगु नका.आपले महाराज असे न्हवते
@Maharashtrahistory
11 ай бұрын
असे नव्हते म्हणजे काय? बहुपत्नीत्व ही मध्युयुगीन क्षत्रिय समाजात सामान्य गोष्ट होती. त्यात वाईट काय आहे?
@सत्यसनातनधर्म-श7फ
11 ай бұрын
@@Maharashtrahistory पण तुम्ही काय सांगताय की छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या दासी कडून दोन मुले होती हे नाही पटत याचा तुम्ही ठोस पुरावा द्या मग च बोला दादा🚩 दुर्गाबाई ह्या दुसऱ्या पत्नी असू शकतील पण जे तुम्ही दासी कडून 2 पुत्र झाली ही सरळ सरळ चुकीची माहिती आहे आणि तसे असेल तर पुरावे द्या काही तर सांगू नका दादा
@kunalahire7705
7 ай бұрын
@@Maharashtrahistoryबदनामी करण्याआधी तुझ्या बापावर असच शक घेतो का त्याला पाहून तरी खर सांगायचं लोक येडे नाहीये तुला पेदे खाऊ घालतील मग
@viveksapre8
6 ай бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj mhanun AMOL kolhe cha photo dakhavat jau naka.
@asaramd.8124
11 ай бұрын
Kahihi. Give authentic reference. Don't spread fake information
@Maharashtrahistory
11 ай бұрын
Watch full video for references.
@jagritikumari4012
11 ай бұрын
@@Maharashtrahistory hey bro , can I ask you something is it true that Princess RanuBai lived in the captivity of Mughals for a bit time ...... How did it happened ? Please can you provide me some information about it
@Chatrapati_Yesubai_Maharani
11 ай бұрын
मी तुम्हाला १८ समकालीन तत्कालीन पुरावे देईल तुम्ही मान्य कराल का ?
@Maharashtrahistory
11 ай бұрын
@@jagritikumari4012 Its information is given in the above video.
@jagritikumari4012
11 ай бұрын
@@Maharashtrahistory sadly , bro I don't understand Marathi much
@Rudrapratap627
10 ай бұрын
Chhatrapatinchya patnicha purave nsna he shakya ahe ka....tyanchi ekch patni hoti ani tyachech purave ahet...
@SantoshBhosale-g7x
9 ай бұрын
पुरावा द्या
@GaneshShenmare
6 ай бұрын
अरे दादा असं कोणाबद्दलही खोटा इतिहास सांगू नको आणि महाराजांचे उगाचच बदनामी करू नको याला जवळपास क्वचित समाज मानेल अन्यथा कोणीही मानणार नाही कृपा करणे असं काही चुकीचं सांगू नकोस
@sanjaykale19865
6 ай бұрын
शंभूराजे असतानाही त्यच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि आताही हे थांबवा का ही खोटी माहिती सांगता काय साध्य करायचे आहे
@nageshjadhav8166
10 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांचा दुसरा विवाह कच्छवाहांच्या घराण्यातील चंपा नावाच्या वधूशी झाला.तिचे सासरचे नाव दुर्गाबाई असे ठेवण्यात आले.पुढे त्यांना दोन मुले मदनसिंह व उधोसिंह हे होते व आणखी एक दोन मुली होत्या तीच्या मुलींचि नावे उपलब्ध नाहीत
@lalitakotwal1977
11 ай бұрын
Maharaj mhanje ram eknisht
@advait-channel
10 ай бұрын
बरोबर आहे शंभु राजांसारखा देवमाणूस मी आपर्यंत बघितला नाही तुम्हाला काय म्हणायचे काय आहे छत्रपतींना काय हीच काम होती का खोटा इतिहास दाखवू नका आम्हाला तो मान्य नाही हा video delete kara
@ravindratupkar7518
Ай бұрын
दासी पुत्रा चा उल्लेख करून संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. हे चुकीचे आहे.
@Ash-vn4tt
Ай бұрын
Ya video la delete kra... Kashayala evde comments karayachi .. Tyala fayda ch honar.... .. Tya peksha ha video delete kra.... खोटा इतिहास सांगु नका🙏🏻
@Dhirajpatilchandre-w6s
10 ай бұрын
Maharajan baddal vait bolanaryala chnagalch dakhavl pahije martha kay te ... Je maharaj mrutu svikaru shakta pn dharm sodu shakt nhi ani tyanchya navavr kalank lavnaryala svatahchi laj vatayla havi navhe tr ithihas abhyas karava .... Uttar denyas sath kay tr bagha ani sanatani mhnaanyach darja svatahala tevha ch dua ... Jay shivaray ...jay shambhu maharaj ❤️
@9waripattern382
2 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज हे एकपत्नी होते त्यांच्याबद्दल अफवा पसरवू नये जी माहिती तुम्हाला माहित नाही त्याबद्दल बोलू नये
@prathamdhulraj5561
6 ай бұрын
मॉर्डन अनाजी पंत
@ravivaishuarts750
7 ай бұрын
या चॅनल ला रिपोर्ट करा जेणेकरून ही आऊरांजेबी लोक असा काही नाही दाखवणार
तुमच्याकडे कोणतेच पुरावे नाहीत तर अशी खोटी माहिती का देता आणि संभाजी महाराजांची अशी निंदा का करता अशी खोटी अफवा पसरू नका असे तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि असे व्हिडिओ बनवू नका स्वतःचे व्हिडिओ चांगले वायरल होण्यासाठी अशी चुकीची माणूस माहिती पसरवू नकोस
@yogitakate9286
8 ай бұрын
संभाजी महाराज हे अखंड हिंदू चे प्रेरणास्थान कृपाकरुन त्यांच्या बदल कोणत्याही प्रकाची माहिती सांगताना आपली पात्रता आणि बुद्धी योग्य आहे का ? तपासावी तुमच्या सारख्या लोकांमुळे चुकीची माहिती पुढच्या पिढी कडे जाते कृपया शक्य असल्यास अशी चुकीची माहिती देऊ नका
@dnyaneshweryadav9683
5 ай бұрын
पण ह्याचा पुरावा नाही आणि कुठे पत्रलेखन सुधा आळल नाही त्यामुळे खोटा टाकू नका
@jayantdinde7787
11 ай бұрын
एकदम खोटे आहे हे मोगल यांचे संदर्भ म्हणजेच मुळात बदनामी करण्या साठीच
@shivajideshmukh7664
7 ай бұрын
आनाजीपंता वंशज आहेस का
@vijayrane5014
7 ай бұрын
अश्या खोट्या माहिती सांगून काय मिळणार खरा इतिहास सांगा.
@jyotijadhav189
7 ай бұрын
ते श्रीरामाच्या विचाराचे होते .
@ashokmathne9813
6 ай бұрын
आपल्याला कडे काही पुरावे आहेत का कोटी माहिती देऊ नका याचे परिणाम वाईट होतील
@ankitcodm3807
7 ай бұрын
हे सगळ खर असेल किंवा नसेल त्याने काही फरक पडत नाही शंभु राजे आमच्या साठी देवच आहेत आणि राहतील
@latagaikwad1267
10 ай бұрын
Sambhji maharajana 3 muli 1 mulaga photo. Durgabai patmnicha ullekh wachala pan tyana Dasi athava dasiputra ma hi khoti mahiti deun Maratha samaj Sambhaji BADNAM karu naka
@cpbagalcompany2711
11 ай бұрын
कुठुन शोधले पुरावे द्या
@Maharashtrahistory
11 ай бұрын
विडिओ मध्ये पुरावे आहेत.
@SunandaShete-m7t
6 ай бұрын
हा इतिहास थोडा खोटा आहे. शंभू राजेंना फक्त दोन पत्नी होत्या .... ना कोणी दासी .... आणि दुर्गाराणींना कमळजा नावाची मुलगी देखील होती...
@drtejas2752
8 ай бұрын
Notice yenar lavkarch
@akashthite9213
8 ай бұрын
तुम्हाला इतिहास माहित नाही. 😡😡 शभुंराजाना एकच पत्नी होती महाराणी येसुबाई
@dattakate3987
11 ай бұрын
ही माहिती अत्यंत चुकीची आहे याची नोंद घ्यावी सांगणार्यान
@swatibongane1597
7 ай бұрын
अस खोटा इतिहास सांगून काय साध्य करायचं महाराजाची बदनामी करू नका त्याच्या आयुष्यात येसूबाई सोडून कोणतीच स्री नव्हती
@sunitashewale8386
9 ай бұрын
चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नये.. पूर्णपणे चुकीची माहिती.. ❌❌❌❌ किती मुर्खपणा आहे.. !!😡😡
@navnathgund5698
6 ай бұрын
पुरावा नसताना असे खोटे विषय मांडू नका
@balvaidnyanik4432
7 ай бұрын
चुकीचा इतिहास सांगून दिशाभूल करू नका
@ommhatre5411
7 ай бұрын
Sambhaji maharajyachya serial madhe he serva dhakavale nahi
@seemabora3723
8 ай бұрын
तुमचा मोघ ल वृत्तपत्रा वर येव ढा विश्वास आहे का ? ज्या नी माझ्या राजालाहाल हाल करून मारल😢
@dipalidalvi900
8 ай бұрын
उगाच खोटा इतिहास सांगून शंभू राजांना बदनाम करु नका
@saylizugar8056
3 ай бұрын
काय पण फालतू इतिहास सांगताय 😏
@anjalibidwe4914
9 ай бұрын
Yesubai tyana lagan kra ase bolat hotya,pn tyani dusare lagan kele nahi,te purnpane prabhu ramchandra pramae baykoshi eknistha hote
Пікірлер: 286