नमस्कार संपूर्ण आकोट दर्शनाच्या पहिल्या भागात तुमचे स्वागत आहे आकोट विदर्भातील अकोला जिल्ह्यातील सुंदर तालुका, जो धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे या भागात आपण पाहणार आहोत...
1) आकोट बस स्थानक
2) रेल्वे स्थानक ( नवीन )
3) आकोट चा किल्ला
4) पंचायत समिती
5) नगर पालिका
6) छत्रपती शिवाजी महाराज स्मारक
7) पोस्ट ऑफिस,
8) संत गजानन महाराज मंदिर
9) बुद्ध विहार, मार्केट आणि बरेच काही...
तेंव्हा हा व्हिडीओ संपूर्ण नक्की बघा आणि अवसल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
संपूर्ण अकोट दर्शन भाग 2 पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇🙏👇👇
• संपूर्ण आकोट दर्शन | भ...
#akot #akotdarshan #akola
Негізгі бет संपूर्ण आकोट दर्शन | भाग १ | Akot | Akola | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade
Пікірлер: 60