नमस्कार, संपूर्ण खामगांव दर्शनाच्या पहिल्या भागात सर्वांचे स्वागत आहे, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहर अनेक बाबींसाठी प्रसिद्ध आहे, कापूस, चांदी, कपडे मार्केट, गुरांचा बाजार या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत...
बस स्थानक, रेल्वे स्टेशन, नगर परिषद, सामान्य रुग्णालय, पोस्ट ऑफिस, पंचायत समिती, कचेरी, कोर्ट, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हिंदुसर्य महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांची स्मारके.. अधिक माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्युव चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
संपूर्ण खामगांव दर्शनाचा दुसरा भाग पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• संपूर्ण खामगांव दर्शन ...
#sampurnkhamgaondarshan
#khamgaondarshan #khamgaonbuldhana
#khamgaoncity
Негізгі бет संपूर्ण खामगांव दर्शन | भाग १ | Khamgaon Darshan | Khamgaon | Buldhana | Vidarbha | RJ Dipak
Пікірлер: 70