व्वा दिवसेंदिवस तुमची वेब सिरीज छान च भाग काढून प्रेक्षकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहे खुप छान भाग होता आजचा ❤❤
@mayurdixit2049
Жыл бұрын
Ek no channel zalay ata gana pailwan.👌👌😀
@DattaPatole-gh1ep
Жыл бұрын
Dilwale Chandal chaukadi chya karamati Deepak Rao Comedy Ka Badshah
@vilaschebale220
Жыл бұрын
Very good episode.. Sethji and trailer. Appa is good achieve ment present role.
@eaglegaming3420
Жыл бұрын
Diwale❤❤❤❤❤mast
@yashwantikolivlog1
Жыл бұрын
दिपक भाऊ एक नंबर
@yashwantikolivlog1
Жыл бұрын
गणा भाऊ एक नंबर
@sopandhamne5213
Жыл бұрын
Nice gana bahu
@rajendrabolkar491
Жыл бұрын
एकच नं.गणा.......hats of.
@prakashkashid4564
Жыл бұрын
Diwale😂😂😂😂😂 KDK
@ramchnadradivate7894
Жыл бұрын
सगळ्या भारी भाग आठवड्यातून दोन वेळा भाग असावा गणा पैलवान. दिलवाले टेलरची कॉमेडी ची तुफान बॅटिंग बगायला मजा येते.गणा पैलवान क्रिकेट 🏏 वरती एक भाग काढा गणा पैलवान एक टिम दिलवाले टेलरची एक टिम लयमजा येईल भाग बघायला😂😂😂😂😂 सगळेच कलाकार छान आहेत.
@rushikeshdhokale8844
Жыл бұрын
दिलवाले टेलर best एक्टिंग 👑👑👑👑✌️✌️✌️✌️❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
@karangadade5743
Жыл бұрын
गना भाऊ तुमची पका भाऊ ची दिलवाले टेलर ची एक्टिंग एक नंबर गाना भाऊ तुम्हाला तर जोडच नाही राव ❤❤❤❤ 😅😅😅😅😅 तुमच्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-kd3ff2wc9f
Жыл бұрын
दिलवाले ❤एकदम झकास
@ganeshsarak9161
Жыл бұрын
Dilwale trailer gana Baji na na super😂😂😂😂😂😂
@MahadevPimpre-ll7ol
Жыл бұрын
Dilwale trailer number 1
@sanjayjagtap8438
Жыл бұрын
Best
@ramsalunke8218
Жыл бұрын
जबरदस्त एपिसोड गणा 🔥🔥👌🏻💯🙏🏻
@aniketdeshpande4053
Жыл бұрын
आप्पांच आगोदर पेक्षा आताच कामच मस्त आहे
@दयागाडे
Жыл бұрын
प्रत्येक गावातील हीच खरी सत्य परिस्थिती आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन.
@bhagvatdhaigude2174
Жыл бұрын
दिलवाले टेलर नाद भरी काम करतय
@shahrukhtamboli6694
Жыл бұрын
Diwale❤😂😂😂😂
@satishdorkar2385
Жыл бұрын
Dilwale ❤trailer super comedian😂😂😂😂😂😂
@sunilbhopale9495
Жыл бұрын
शेठजी एकच नंबर तुम्हीच सरपंच होवो बाजी नाना काय नाही करत
@mahendrashelke3063
Жыл бұрын
बाजी नाना सरपंच एक नंबर लग्न मोडलेला परत जमवलं 👌👌👌👍
@krushnaghule6952
Жыл бұрын
शेट जी जबरदस्त अभिणय गणा भाऊ
@nawazsayyad9884
Жыл бұрын
गणा भावा कितीही नवीन कलाकार घेतले तरी आण्णा सावकाराची कमी भरून निघणार नाही..........गणा, सरपंच आणि सावकार ह्या तिघांमधील एक जरी नसला तरी काहीतरी कमी असल्या सारखे वाटेल......
@dattabawdhane8232
Жыл бұрын
गणेश शेठ पैलवान
@vijaygamre1325
Жыл бұрын
Kadak
@sandipkale6273
Жыл бұрын
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. आज सत्य परिस्थिती वरती एपिसोड सादर केला गणा.👌👌👌👌👌🙏🙏🙏
@sachinsaste7142
Жыл бұрын
गणा भाऊ तुम्हाला तोड नाही ❤❤❤
@SomanBasak-je8hd
Жыл бұрын
Gana pahalvan Dilwale trailer last bus vah uposhanala Dilwale trailer Bhari aahe one men shoe Dilwale
@user-eh6ry6zd5p
Жыл бұрын
गणा भाऊ 👦 १च नं
@santoshmane9975
Жыл бұрын
खूपच छान सर्व टीम
@santoshpandharmise5647
Жыл бұрын
दिलवाले , दिलवाले,
@vickygajarmal7649
Жыл бұрын
बन्या सावकार आणि पोपटराव यांचे सहर्ष स्वागत आहे ........
@mahadeoannalanghe7012
Жыл бұрын
दिलवाले टेलरची बायको फोटोमध्ये तर नाही ना....😂😂😂
@user-kd3ff2wc9f
Жыл бұрын
दिलदार मनाच रुबाबदार वाढीव तुमचा कारभार दिलवाले तुम्ही मार्केट केलय जाम.😂😂😂😂😂😂 दिलवाले टेलरच इतक डेंजर हाय तर दिलवाले टेलर ची बायको किती डेंजर असल दिलवाले ची बायको कधी दाखवतेत.आता प्रतिक्षा फक्त टेलरच्या बायकोची. भाग चांगला होता. दिलवाले नी तीघाची परफेक्ट मापे घेऊन भांडण लावली लय चाबर आहे दिलवाले😅😅😅😅😅😅😅😅
@sunilbhopale9495
Жыл бұрын
शेठजी चि भूमिका मस्त आहे पण त्यांना जरा जास्त बोलायची संधी द्यावी खुप छान भुमिका आहे त्यांची
@pradipmulik6782
Жыл бұрын
प्रत्येक गावात अशीच परस्तीथी आहे सत्य भाग दाखवला तुम्हा सर्व कलाकारांना शुभेचछा पण आप्पांचा पहिलाच रोल चांगला होता
@Vijaykokare123
Жыл бұрын
mst Gana bhau 💐💐
@GANESH.GOYKAR.777
Жыл бұрын
GANA BHAU ..1NO
@navnathwabale4908
Жыл бұрын
गणा आणि दिलवाले टेलर याचींच भुमीका भारी वाटते आणि बाकीचे कलाकार ऑडीशन घेवुन भरा
@prathmeshyadav3698
Жыл бұрын
Gana bhau 1 no
@nayanjagtap8461
Жыл бұрын
Gana bhau Mastch
@ganeshlawande4077
Жыл бұрын
झोळ सर गणा एकच नंबर ❤❤❤❤
@ramsalunke8218
Жыл бұрын
एक नंबर टीम एपिसोड 🔥🔥👌🏻👌🏻💯💯🙏🏻🚩
@user-fc9rw7ij1y
Жыл бұрын
Gana bhau tumhi lat ghalal tithe Pani kadchal Rao love you brother
@hanumanttidke3729
Жыл бұрын
Mhashicha vyapari 1no.
@sudhakarbirajdar8280
Жыл бұрын
आपल्याला जाम आवडते बाबा दिलवाले टेलारची अक्टिंग एकदम कडाक ❤
गणा भाऊ आम्ही शनिवारी तुमच्या एपिसोड ची वाट पहात असतो तुमचा भाग पाहून टेन्शन दूर होते बाजी नाना टेलर शेठजी आणि आप्पा पहिल्या आणि ह्या रोल ला भारी वाटतात
@BharatBarkade
Жыл бұрын
गणा भाऊ एकच नंबर ❤❤❤❤❤❤❤
@ajaytule8465
Жыл бұрын
गणाची कंपनी खुप चांगली काम करतात पण एक खातं वाटत आहे त्याच्या कंपनीत जो दिलवाले टेलर आहे त्याच काम खुप ऍडव्हान्स आहे त्याच्या जागी कोण तरी दुसरा पाहिजे होता गणा पहिलवान जिदाबाद 🙏🏻🙏🏻
@krushnagavali12
Жыл бұрын
गणा म्हणजे नागाचा फणा
@deepakbamane6064
Жыл бұрын
म्हशीचे व्यापारी काय करतोया वेब सिरीज मध्ये
@user-ts9ys4vb3z
6 ай бұрын
मस्त गणा भाऊ ❤❤
@santoshpandharmise5647
Жыл бұрын
पी,चोवीस तास 😅
@anillondhe4256
Жыл бұрын
सत्य परिस्थिती वर आहे हा एपिसोड खूप छान दिलवाले टेलर जाम भारी आहेत पण त्यांची फेकाफेकी थोडी जास्तच असते bt बाकी गणा भाऊ आणि त्यांचे मित्र पूर्ण टीम खूप भारी कलाकार आहात सगळे धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे
@hanumantshinde5918
Жыл бұрын
दिलवाले चे विनोदाच टाइमिंग जाम आहे दिलवालेची दुल्हनीया दाखवा गणा पैलवान
@ShyamSunder-hl5zn
Жыл бұрын
Dil wale lai bhri
@mahadevmohite2257
Жыл бұрын
लय भारी
@pradipthombare8730
Жыл бұрын
पक्का रिअल ऍक्टर जबरदस्त टाईमिंग 👍
@ganeshghotekar5276
Жыл бұрын
दिलवाले ची दिलवाली दाखवा सगळ्यांना वेड लावले तीने
@santoshnanaware6814
Жыл бұрын
❤छान
@netajikhude
Жыл бұрын
😂😂 nice acting 😅
@AnikethShinde-gt8pe
Жыл бұрын
Nice, episode
@nileshgolewar3130
Жыл бұрын
Aavghad aahe 👌👌
@ravirajshinde5959
4 ай бұрын
खरं सांगतो गणा तुझे पहिले दोन भाग पाहिले पण काय खास वाटले नाही त्यानंतर तुझ्या पुढच्या भागावर जवळ जवळ दीड वर्षे दुर्लक्ष केले . नंतर डायरेक्ट ७८ वा भाग पाहिला . खूप आवडला . नंतर नंतर तू तुझ्या एपिसोड मध्ये खूप सुधारणा केलीस त्याबद्दल तुझे अभिनंदनन आता तुझे राहिलेले सर्व भाग रोज दोन दोन पाहितोय . खूप छान आहेत . हा दिलवाले माणूस कधी पासून घेतलास ते सर्व भाग पाहून झाल्यानंतर कळेल मी तुझे भाग काही क्रमाने पाहत नाही पण एक दिलवाले कलाकार काय मला आवडत नाही . कोणालाच आवडत नाही असो तुझी मर्जी . बाकी सुरवातीला अमीर उजा होता . आता ते नाहीत . पण आताचे जे कलाकार आहेत त्यात दिलवाले सोडून बाकीचे सर्व कलाकार खूप छान आहेत . बाजीनाना तर एकच नंबर .
@ganapaka82
4 ай бұрын
Thank you ☺️❤️
@ajitkandekar8850
Жыл бұрын
good morning
@shivajigaikwad7422
Жыл бұрын
,😊
@arunathakur6713
Жыл бұрын
ह्या एपिसोड मध्ये अण्णा सावकारपाहिजे ँ
@ganeshghuge8582
Жыл бұрын
गणा म्हणजे नागाचा फणा🎉
@rushikeshgaikwad9758
Жыл бұрын
दिलवाले टेलर 1 नंबर 😂😂😂😂😂😅😅😅
@thevivek_017
Жыл бұрын
❤
@vikastilekar652
Жыл бұрын
शेटजीला .गणाभाऊ सरपंच .करा . गाव . धुऊन खाईल😊
@pandurangkharade5632
Жыл бұрын
Nice
@vishalkumar-xf6ur
Жыл бұрын
title song taka ना एक series सुरू होण्याच्या अगोदर.
@mauliborate3974
Жыл бұрын
सर पहिल्या भूमिका खूप छान समंजस होत्या पण ही पक्या ची भूमिका शोभत नाही.आदरणीयभूमिकाघ्या
@sharadjadhav5210
Жыл бұрын
वयनि दाखवा राव
@vikaskadam489
Жыл бұрын
एक बार दिलवाले टेलरचि बायको दाखवाच बर
@user-fc9rw7ij1y
Жыл бұрын
Gana bhau big fan of you brother latur varun
@kumarnikam6285
Жыл бұрын
Nana 1 No.......❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉
@santoshkamble4165
Жыл бұрын
💕🎥🎤🎬🎧💕
@mohankachare9993
Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@siddheshwarshinde3025
Жыл бұрын
सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा गणा पैलवान दीपक जाधव
@naguhinchageri2146
Жыл бұрын
A gana dilwalecha baikula dakhaware
@mahadevmagare4545
Жыл бұрын
Gava Gava Ashish paristhiti hai gana bhav Taylor Chand character Appa pahla roll Mujhe Sangli Varta
Пікірлер: 143