राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE नियमांमध्ये काही बदल केले होते. त्यामुळे RTE प्रवेशासाठी पालकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांची दारे अप्रत्यक्षरित्या बंद करण्यात आली होती. सरकारच्या या RTE नियमांतील बदलांविरोधात न्यायालयात याचिका केलेल्यांपैकी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष डॉ. शरद जावडेकर यांनी एज्युवार्ताला मुलाखत दिली.
संपूर्ण मुलाखत पाहून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा !
#rte #rteadmission2024 #righttoeducation #शिक्षण_हक्क_कायदा #rte2024 #rteadmission #eduvarta #education #maharashtra #highcourt #rtenews
[RTE, right to education act 2009, RTE admission 2024, Dr. Sharad Javadekar, Maharashtra, Bombay Highcourt, pune, eduvarta,]
Негізгі бет शासनाच्या RTE तील नियमबदलाला High Court ने स्थगिती दिल्यानंतर काय म्हणाले याचिकाकर्ते Dr. Javadekar?
Пікірлер: 2