#BolBhidu #VishwajeetKadam #SangliLoksabha
सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत यावेळी हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. काँग्रेसचे विशाल पाटील सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण उद्धव ठाकरेंनी मात्र चंद्रहार पाटील यांना सांगलीची उमेदवारी जाहीर केली. पाटील आणि कदम भाजपमध्ये जातील अशा चर्चाही झाल्या. पण विशाल पाटील यांनी सांगलीची निवडणूक स्वबळावर अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. पण विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, म्हणून विश्वजीत कदम यांनी प्रयत्न सुरुच ठेवले. पण सांगलीत नेमकं घडलं काय ? अंतर्गत बैठका ते नाराजी नेमकं काय सुरु आहे ? हेच सांगणारी विश्वजीत कदम यांची बोल भिडूनं घेतलेली विशेष मुलाखत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Sangli Loksabha: सांगलीचं राजकारण ते निर्णय बदलाची अपेक्षा I Vishwajeet Kadam Exclusive Interview
No video
Пікірлер: 177