जय महाराष्ट्र. प्रणाम संजयजी राऊत प्रणाम. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@kishoremishra1770
5 күн бұрын
चंद्रचुड सर नी अपेक्षा भंग केला आहे😢😢😢
@dasharaththarali2187
5 күн бұрын
शेवटी तो सुद्धा हाफ चड्डी वाला आहे तेव्हा मिठाला जागणारच !
@rajanpawar6332
5 күн бұрын
चंद्रचूड घाबरलाय.राजीनामा देऊन घरी बसावे.
@ishvartharkar1255
5 күн бұрын
संजय राऊत साहेब खरं बोलत आहेत
@laxmangalande3747
5 күн бұрын
संजय राऊत साहेब शिवसेनेचा वाघ ❤
@RameshChavan-u6v
5 күн бұрын
आता उद्धव साहेब ठाकरे यांना न्याय मिळण्याची आशा मावळली आता जनताच ठरवणार शिवसैना कोणाचीते
@sambhajikamble-ye7ps
5 күн бұрын
देशातील सर्वोच्च संस्था वर प्रभाव करत असतील तर प्रधानमंत्री देशातील गोरगरिबांना न्याय मिळणं मुश्कील आहे सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर कोड ऑफ कंडक्ट होना चाहिए संविधानाचे रक्षण करणारे असै वागू लागले तर निपक्षपाती न्याय मिळेल का?
@umeshsidhaye1396
5 күн бұрын
वैयक्तिक संबंध जरूर जपले पाहिजेत त्याबद्दल कोणी काही प्रश्न उपस्थित करणार नाही.. मात्र जर देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या दोन व्यक्ति अशा भेटीगाठी घेत असतील तर ते निश्चितच भूषणावह नाही... जोपर्यंत तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले असता तोपर्यंत या मर्यादा पाळल्या गेल्याच पाहिजेत..
@AnandChalke-b7l
5 күн бұрын
Shiv सेना तोफ बरोबर बोलतात टायगर आहेत राऊत saheb
@bapudeshmukh4037
5 күн бұрын
आता जनतेला कळून चुकले असेल न्याय कसा मिळणार.
@SaveDemocracy-ng9co
5 күн бұрын
न्यायालय सरकार सांगेल तसे काम करतात कटु सत्य
@anildhotre7447
5 күн бұрын
जनतेच्या मनात सर न्यायाधीश विकले गेले आता जनतेच्या मनात शंका आहे
@machindrawani6258
5 күн бұрын
जय महाराष्ट्र राऊत साहेब
@user-yf2vv1du5q
5 күн бұрын
RAUT SAHEB 🚩🔥🚩🔥🚩🔥
@sontoshgambhire7141
5 күн бұрын
कलीयुग व ईमानदारी हे सुत्रच जमत नाही बेइमानी करणे हिच ईमानदारी राहीली आहे.
@weareindianfirstlast7141
5 күн бұрын
जस्टिस लोया प्रकरण... याद दिलाने गए होंगे.
@ShankarMore-s5c
5 күн бұрын
Ti
@dasharaththarali2187
5 күн бұрын
सही कहा ! लेकीन कानून के हाथ लंबे होते है ! तडीपार को कभी ना कभी जेल कि हवा खानी पडेगी ही और उसके साथ ये पनौती भी जाये गा !
@ShaileshAmonkar-n3b
5 күн бұрын
महाराष्ट्रात अशीही वेळ येईल जनता न्यायाधीशानाही माराव्यास पुढेमागे बघणार नाही
@vishnukokitkar8347
5 күн бұрын
न्यायाधीशांच्या घरी आरोपींना आरती चे आमंत्रण.
@rameshbobhate9943
5 күн бұрын
संजय राऊत साहेब शिवसेनेचे वाघ आहे ते जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे हे मोदी आणि सुप्रीम कोर्टाचे सर न्यायदीश भेट म्हणजे मिली भगत आहे हे सिद्ध होते
@arti5444
5 күн бұрын
मोदी भक्त झाले सर न्यायाधीश चंद्रचूड जी, म्हणून एक महिन्यात निकाल दिला पाहिजे होता पण तारीख पे तारीख देत आहेत, महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यात न्यायव्यवस्था कारणीभूत आहेत
@bandubirlinge7517
5 күн бұрын
न्याय सिस्टीम संपली आहे . चीफ जस्टिस पण विकला गेला आहे.
@ShaileshAmonkar-n3b
5 күн бұрын
भारतात काहीही घडू शकते - रिटायरमेंट नंतर कदाचित चंद्रचूड साहेब राज्यपाल होतील
@ramupatil3804
5 күн бұрын
बरोबर
@sanjayrathod7689
5 күн бұрын
साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात 🙏
@SanjayShinde-hp4tr
5 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला मी असे सांगु इच्छितो की,जो पर्यंत देशात मोदी शहाचे गैरकानूनी राज्य आहे तोपर्यंत कायदा कानूनची आशा आकांक्षा बाळगू नका 🚩🚩
@saishradhamensparlour5388
5 күн бұрын
❤️ राऊत साहेब ग्रेट आहे ❤️ कट्टर शिवसैनिक ❤️
@ChandrakantRedekar-di8ox
5 күн бұрын
बीजेपी भागाओ
@Surendrashirwadkar759
5 күн бұрын
एकदम,बरौबर
@kashinathchile5705
5 күн бұрын
कसा शिवसैनिकांना आणि जनतेला न्याय मिळेल ??????? दुर्दैव !!!!!!!
@JayprakashPatil-c5w
5 күн бұрын
बेशरम आहेः मोदी सेठ,तो कोटिही काहीही करण्यासाठी पाय देखील पडेल
@adityavanarse8062
5 күн бұрын
संजय राऊत साहेब🔥
@Mahabaleshwarnaturevlog
5 күн бұрын
सत्ता द्या त्यांना म्हणजे उरावर बसतील सामान्य लोकांच्या... कायदा हा फक्त सामान्य माणसाला...
@lavudevalekar869
5 күн бұрын
चंद्रचूड तुम्ही एक शेवटची आशा होतात. पण तेही धुळीस मिळवले तुम्ही देखील मोदी शहाच्या जाळ्यात अडकले या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू झाली आहे यावर तुम्ही शिक्कामोर्तब केले आहेत
@javedtamboli675
5 күн бұрын
असे स्वाभिमानी नेते फार कमी आहेत आपल्या महाराष्ट्रात बाकी काही नेत तर फार लाचार पणाने वागतात आपल्या महाराष्ट्रा बाबत स्वाभिमान असणं फार महत्त्वाचे आहे जय महाराष्ट्र राऊत साहेब 🎉🎉
@atharavasankpal5541
5 күн бұрын
देशाच्या इतिहासात प्रधा न मंत्री कधी हि न्यायधीशाच्या घरी गेले नाहीत आता न्याय मिळणार नाही हे१००% आता न्याय जणतेच्या न्यायालया त होणार जनतेन न्याय द्यावा हि विनंती
@shabbirpathan7452
5 күн бұрын
आगदी खरे बोलला , मिळणार नाही,बेकायदेशीर कृत्य आहे सी.जी.आय. चे आता यांचा नंबर राज्यसभेसाठी फिक्स आहे.
@technop.t.5022
5 күн бұрын
चंद्रचूड साहेबांवर खूप विश्वास होता जनतेचा..पण आता नाही.😊
@tanajipatil5671
5 күн бұрын
❤🎉 Rautaji
@S-kn1pn
5 күн бұрын
शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल लागूच शकत नाही हे जर असच चालू राहिले तर!
@cprasad149
5 күн бұрын
सत्ता आणि न्याय हातात हात घालून चालत असतील तर न्याय कुणाला मागायचा.
@vikasshitole125
5 күн бұрын
चंद्रचूड साहेबांनी फक्त टाईमपास लावला आहे. सेम
@pandurangmokashe8230
5 күн бұрын
Absolute 👍😊
@mangeshgaurikar4500
5 күн бұрын
मागचा वर्षी चंद्रचूड़ ने गणपति बसवला नाही वाटत आता रिटायरमेंट नंतर प्रमोशन पाहिजे म्हणून गणपति बसवला आणि पीएम ला घरी बोलाविल
@NivasraoYadav
5 күн бұрын
CJI यांनी 2वर्से टाईम पास केला
@anantmhaskar9686
5 күн бұрын
न्याय पालिका भाजपनी विकत घेतलेली आहे
@prakashsurve3800
5 күн бұрын
भारतातील न्यायदानाचे पद्धतीत सुधारणा होणे आवश्यक वाटते. न्यायालयात प्रकरण दाखल झाल्या पासून क्लिष्ट गुंतागुंतीचे पण जनहिताच्या दृष्टीने संवेदनशील प्रकरण असल्यास ते कमाल मर्यादा सहा महिन्याची असली पाहिजे. त्यानुसार प्रकरणाचे वर्गीकरण करून कालमर्यादा निछित असली पाहिजे.
@vasantphadkale2599
5 күн бұрын
न्याय कसा मिळणार.....हुकूमशाही
@paragbokil1469
5 күн бұрын
🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
@subhashpatil826
5 күн бұрын
संजय राऊत एकदम बरोबर बोळे 👌👌
@makbulnigewan4946
5 күн бұрын
उघडा डोळे बघा निट......
@sukhdeobhosale751
5 күн бұрын
न्यायाधीश हे कोणालाही घरी बोलाऊ शकत नाहीत, व ते ही कुठे ही जाऊन भेटू शकत नाही, मोदीला लाज वाटली पाहिजे,
@user-uj8qu1qr4o
5 күн бұрын
एकदम बरोबर आहे संजय राउत साहेब
@nitinkadam9366
5 күн бұрын
विकल्या गेलेल्या लोकांकडून काय न्याय मिळणार 😂😂
@vijayshende5307
5 күн бұрын
खासदार संजय राऊत साहेबांना जय महाराष्ट्र
@TffTftt-fe7nw
5 күн бұрын
मोदी ने न्यायपालिका विकत घेतली,आता भारतातील संविधान संपले,आता जनतेनेच यांना संपविणे गरजेचे आहे.संजय राऊत साहेब एकटेच किती दुश्मनी घेतील.त्याना आता सर्व जनतेने साथ देणे आवश्यक आहे.
@arunpatil1069
5 күн бұрын
ते सी जे आय पहिल्यापासूनच बी. जे पी. लां म्यानेज आहेत.कारण ते बोलतात लोकांच्या मनातले आणि निकाल देताना त्यांच्या फेवर मध्ये देतात.
@pramodtambe4600
5 күн бұрын
भाजपला नविन राज्यपाल मिळाले?
@sanjayrathod7689
5 күн бұрын
या जन्मतरी न्याय मिळणार नाही तारीख चालणार
@balkrishnalokhare8263
5 күн бұрын
औरंगजेब एन्ट्री? इमोशनल ब्लॅकमेल मान गये विश्व गुरु. डर तो डर है,गर्दन पे सुरी? जान है तो जहाँपनाह भी साथ है. बाॅल अब कोर्ट में
@sushantkhaire3451
5 күн бұрын
100% सहमत
@ashokkadam3511
5 күн бұрын
परखड विचार!
@kiranzine9835
5 күн бұрын
तुम्ही अंतराष्ट्रीय न्यायालय हेग येथे अपील करावे
@randive-d3q
5 күн бұрын
Jay Maharashtra
@chandrakantbharmal9426
5 күн бұрын
राऊत साहेब स्पस्ट बोलतात
@pravinsidhaye
5 күн бұрын
Cji should recuse him from illegal unauthorised maharashtra govt case immediately
@RupeshKasare-sr8gm
5 күн бұрын
हे खरंय तुमच
@makbulnigewan4946
5 күн бұрын
Absolutely right
@manishjagtap6098
5 күн бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत. सरन्यायाधीश यांनी पदांची मर्यादा राखावी
@vimalakarkamble9593
5 күн бұрын
अगदी बरोबर बोललात सन्मा.संजय राऊत साहेब.जो पर्यंत जनता शहाणी होत नाही माझ्या सोबत आपण आवाज उठवत नाही तो पर्यंत हे असच चालत राहणार.
@rohidasnaik8994
5 күн бұрын
अजून न्यायव्यवस्थेवर विश्वास उरला आहे?
@VishalBhange-xp9hn
5 күн бұрын
आता जनता च.ठरवणार
@pawarbs9204
5 күн бұрын
Agadi barobar He
@SanjayShinde-hp4tr
5 күн бұрын
👌👌👌👍 मुश्किल वक्त, संजय राऊत सक्त
@pratikpatil41299
5 күн бұрын
🚩🚩🚩SANJAY RAUT SAHEB 🧡🧡🧡
@anilipar1777
5 күн бұрын
It's very true Respected Raut Sir..
@ashokjagadale6115
3 күн бұрын
जनतेने.लवकर.जागे.झाले.पाहिजे. नाहीतर. पुढे. अवघड होईल
@shrikantkhanolkar4301
5 күн бұрын
तुम्ही स्वपना पटाकर ला न्याय द्या
@sagarpathare6244
5 күн бұрын
Sanjay Raut means Truth only
@pramodsonwane7912
5 күн бұрын
जनता की अदालत सबसे बडी है
@RameshBorde-l3u
5 күн бұрын
नाही? पीडिताना न्याय नाही!🌹🌹
@PrakashBhilare-cq7xn
5 күн бұрын
Bjp la go back Maharashtra
@vitthalpawar5234
5 күн бұрын
BJP HATAV. DESHA BACHAV
@nitinnanote2365
5 күн бұрын
सर न्याय धीश अन्याय करतील.
@muktanandchavan-ty6yh
5 күн бұрын
राऊत साहेबांची शंका नकारू शकत नाही.....
@Sunilghodvinde288
5 күн бұрын
राऊत साहेब न्याय मिळणार नाही... सर्व जाण मॅनेज आहेत
@sadikshaikh18
5 күн бұрын
Cj Modi bhakt zhale.. thanks cj... mahayuti bhagao, Maharashtra bachao....jai hind
@YasirShaikh-h9l
5 күн бұрын
Good
@sharadwakode3455
5 күн бұрын
right speech
@RAJUYADAV-he4ok
5 күн бұрын
चंद्रचूड साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती.
@mahadevshendge3423
5 күн бұрын
Jay Maharashtra saheb
@smartmindinstitutekolhapur7202
5 күн бұрын
सर न्यायाधीश विकला गेलाय हराम्खोर्
@mohinderchhikara2792
5 күн бұрын
Modi visits to the chief justice house and participation in the religious rituals sets a very dangerous precedent
@pramodtambe4600
5 күн бұрын
कोण होतास तू काय झालास तू?EVM रद्द का नाही झालं आता समजलं
@MadhavMali-yl5kw
5 күн бұрын
या देशात मोदी राज्यात कोणा कोणाला न्याय मिळाला, आणि तात्काळ न्याय मिळाला,. असे दाखवा.
@advtdeepakpatil
5 күн бұрын
प्रोटोकॅाल मोडून घरगुती पुजेसाठी वेळ परंतू महाराष्ट्राचा बरा-वाईट निकालासाठी वेळ नाही - सब बिक गया
@vishalarakharao4760
5 күн бұрын
आता माहीत पडल की cji चीफ जस्टिस ....
@vinayakshevade8924
5 күн бұрын
Justice sold
@sameersawant5619
5 күн бұрын
Shinde bol le hote aamchya mage Mahashakti aahe aaj te khar vat t aahe
Пікірлер: 204