संजय राऊत वाघ महाराष्ट्रात फक्त उद्धवजी आणी शरद पवार राहुल गांधी
@Shivray-s9u
2 сағат бұрын
तुमचे अडीच वर्ष बघितले आम्ही कोणत राज्यासाठी व्हिजन नाही , प्लॅनिंग नाही , अभ्यास नाही.फक्त टोमणे मारणे , हुकूम शाही सारखं पोलिसांचा वापर करून जो विरोधात बोलेल त्यांच्या वरती कार्यवाही करन..तुमच्या अशा वागण्यामुळे युतीला मतदान करावं लागत
@ramupatil3804
Сағат бұрын
बरोबर. राऊत साहेब
@manojpotdar9355
Сағат бұрын
@@ramupatil3804 काय बरोबर वाट लावली बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेल्या शिवसेनेची.
Пікірлер: 8