गैरसमज नाही साहेब तुम्हाला लायकीनुसार ठेवण्यात येणार तीथ😊😅😊
@nileshkatkade7401
Жыл бұрын
त्यांना विचारा की मग सुरवात ला महाविकास आघाडी ला नकार का दिला नाही ??? तेव्हाच का सरकार मधून बाहेर पडले नाही ?? हे प्रश्न विचारा
@nishamanjrekar4623
Жыл бұрын
सुरवातीला या शिंदे गटाला माहीतच नव्हतं की आदरणीय सेक्युलर उद्धवजी ठाकरे साहेब हे शिवसेना आमदारांचा निधी बंद करून तो निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देणार आहेत ते. शरद पवार साहेब यांना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शब्द दिला होता की आस्तेआस्ते शिवसेना नेस्तनाबूत करून टाकणारच. आपण सेक्युलर आहोत. भारतात संविधान आहे. एकनाथ शिंदेने शिवसेना टिकवू नये. आदरणीय सेक्युलर दाऊद इब्राहिम भाईच्या आदेशानुसार पंतप्रधान संजय राऊत यांनी शिवसेना संपवून शिवमुस्लीम सेना स्थापन केली आहे. एकनाथ शिंदेनी शिवसेना टिकवली तर दआऊदभआईचई दुष्मनी महागात पडणार.
@rajff4454
Жыл бұрын
गद्दार गद्दार
@rakeshpatil9102
Жыл бұрын
यांना जनतेने नाकारले आहे फक्त उद्धव साहेब हेच शिवसेना चालवू शकतात, टाकरे ब्रँड आहे शिरसाट साहेब
@babasahebkulat3033
Жыл бұрын
अहो शिरसाट साहेब तुम्ही काय बोलता हे लोकांना पटतंय का तुमचं काही असो पण जनमाणसात उद्धव साहेबांविषयी आदरच आहे
@rajnichaudhari5388
Жыл бұрын
हा कसला साहेब याची लायकी आहे का
@dr.mayureshagte3802
Жыл бұрын
गद्दार ते गद्दारच !! कितीही स्वतः ला बरोबर समजा...
@sangeetamane9582
Жыл бұрын
ओन्ली ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@nishamanjrekar4623
Жыл бұрын
भगवा झेंडा नको. मुसलमानांना राग येतो.
@sunilwavhal1047
Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई
@sanjeevkulkarni8949
Жыл бұрын
मुलाखत सेट केलेली वाटते. सर्व प्रश्न सिरसाटाना आवडणारे विचारले.
@dipakjanjire9479
Жыл бұрын
आशिष भाऊ सर तुम्ही शिरसाठ यांना विचारा ना गद्दारी करायला इतका वेळ का लागला
@gopalgawali9256
Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे ओन्ली
@prakashlankeshwar7603
Жыл бұрын
घरका ना घाटका 2024
@shahajigaikwad1395
Жыл бұрын
शिवसेनेची वाढ करण्यासाठी तूमच चांगलं योगदान लाभले
@rajthakur9627
Жыл бұрын
कोणालाही परत निवडून देणार नाही जनता
@chhatrapati2286
Жыл бұрын
मग एकनाथ शिंदे बोलले आम्ही यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार नाही.हे रडगाणे खिशात राजीनामा ठेवुन बोलत होते.हे नाटक होते का?
@valueinvest9234
Жыл бұрын
आम्ही देऊ तू नाही दिलेस तर 😂
@rustumpatil8013
Жыл бұрын
Gadar
@user-qp7kf7kf2d
Жыл бұрын
2024 ला घोडा लागणारच
@namdevkonal
Жыл бұрын
मंत्री मंडळाचा विस्तार का रखडला आहे त्यामुळे पुढे महाराष्ट्रात काय होईल याचा विचार केला पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय जय ठाकरे सेना 🏹🚩
@rajendrashendage
Жыл бұрын
मला एक सांगा शिरसाट साहेब गद्दार ला काही किंमत असते काय
@Nazomi_chan
Жыл бұрын
अहो पण तुम्ही लोकांना सांगताय हिंदुत्वसाठी बाहेर गेलो. तुमचा स्वतःचा स्वार्थ साध्य होते नव्हता ते सांगा ना.
@ravindrapatil6873
Жыл бұрын
गद्दारांना खोके मिळाली की उद्या एम आय ही सोबत जातील हे
@dnyaneshwarganjale139
Жыл бұрын
लोकांच्या मनात काय आहे ते तुम्ही बोलता निवडणूक लावा म्हंजे तुम्हाला कळेल गद्दाराना शिवसैनिक मातीत गाठणार सगळें एकनाथ शिंदे कडे होते खोटं बोलतात आता तर तुम्हाला किती निर्णय घेण्याचा अधिकार आहे
@giridharkeluskar242
Жыл бұрын
गुपित......ED.
@rajkumarkore4667
Жыл бұрын
उध्दव ठाकरे kurchi साठी amim sobat pan jatil tyana fakt खुर्ची पाहिजे
@partikkamandar9738
Жыл бұрын
उदधवसाहेब जाणार उध्वस्त खान
@anilchaudhari3320
Жыл бұрын
@@partikkamandar9738 क्षणीक मनाची समजूत आसो.
@arvindra4916
Жыл бұрын
1
@josephpatekar5433
Жыл бұрын
खंदे से खंदा नाहीतर कांदा लावायची वेळ आलीय 🎉
@laxmanpawar8967
Жыл бұрын
खरे बोलले साहेब
@krishnathombare5861
Жыл бұрын
ईडीच्या नोटिसा लागला यांच्या पाठीमागे म्हणून बीजेपीच्या ताटाखालचे मांजर झाली
@nishamanjrekar4623
Жыл бұрын
आदरणीय शरद पवार यांनी सर्वात पहिल्यांदा वाघाचे मांजर केले.
@deepaksarawade1062
Жыл бұрын
हा टोंडगा कोणत्याही लायकीचा नाही, चूकुन फासे उद्धव ठाकरे विरोधात पडत गेले ,हा योगायोग होता , कसलाही अभ्यास वगैरे काही नव्हतं, या मद्धे अभ्यास करणारे किती आमदार आहेत, फक्त बाबर साहेब हे सांगलीचे , तेव्हढेच, बाकी सगळी खोगीर भरती आहे , निवडणूका जाहीर नंतर यांच्या गटाची अवस्था पाहण्या सारखी असेल, फार मोठमोठे राजकीय गणितं पहायला मिळतील, अतिशय गंभीर परिस्थिती यांची होणार आहे, भाजपा मधे विलिनीकरणा शिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, गट तट सगळे विसरून कमल चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे,हे त्रिवार सत्य आहे.
@mayursunki7425
Жыл бұрын
Bjp Kay Dhutlya Tandalachi nahi,Ed Cbi , Rastravadi la nav Thevta ,Ani Nagaland madhe Rastrawadi ani ,Mehbuba Mufti Sobat Sattet bastat Sattesathi lachar Mhanje bjp
@akashgavhane4287
Жыл бұрын
@@nishamanjrekar4623 👍
@kirani1437
Жыл бұрын
@@mayursunki7425 bhava tya yuti mulech 370 kalam hatale.. Je itki varsh Congress karu shakli nahi te bjp ne kele... Aadhi nit abhyas kar mg bol😂😂😜😜
@mahadevgole8428
Жыл бұрын
पुन्हा पुन्हा मीच नंतर मुलेच आमदार होण्याचा हव्यास म्हणून शिवसेनेचशी गद्दारी केली
@vishwanathtambe
Жыл бұрын
जाधव साहेब, लोकांची दिशाभूल करू नका. ED ची कारवाई झालेल्या आमदार आणि खासदार यांच्या बद्दल का नाही विचारले संजय शिरसाट यांना?
यांना कमेंट वाचायला सांगा... तेव्हा यांना कळेल लायकी
@maheshpatil2032
Жыл бұрын
गुळगुळीत मुलाखत
@ashokpawar7966
Жыл бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे!
@ankushgawai8179
Жыл бұрын
आशिष जाधव सर कृपया विडिओ ला असलेल्या बहुसंख्य जनतेच्या कमेंट्स विचारात घेऊन राजकीय लोकांना प्रश्न विचारा,,,,कारण लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोच्च आहे
@alokpawar4172
Жыл бұрын
समाज साटि आपण केल पाहिजे, गुहाटी ला जायल पाहिजे, खोके घेयाला पाहिजे या मुळे समाज चे कल्याण होईल.. 😂😂😂😂
@sanjayghodake8007
Жыл бұрын
याची लायकी नाही मंत्री मंत्री होण्याची
@ashokpawar7966
Жыл бұрын
या गद्दारांच्या मागे कोणीही मतदार नाहीत!
@nishamanjrekar4623
Жыл бұрын
एकदम बरोबर. मराठी माणूसची मतं एकनाथ शिंदेना मिळणार पण सेक्युलर, सर्वधर्मसमभाव वाली मुस्लिम मतें फक्त उद्धवजी ठाकरे साहेब यांनाच.
@damodarkeni3527
Жыл бұрын
A
@mayursunki7425
Жыл бұрын
Shinde Gat Ha Bip Chya Isharyavar Ani Talavar Chalto,Dillila Khush karna Hi Tyanchi Garaj ,Paisa Ani Diilicha Jor ,Tyamule Shinde gat Ha Fhakta Bjp cha Pyada ahe
@deepaksarawade1062
Жыл бұрын
@@nishamanjrekar4623 तेरा कोटी महाराष्ट्रात सहा कोटी मराठी भाषिक आहेत, त्या मधे मराठी मुसलमान देखील आहेत, बहुजन देखील आहेत, हे सगळे कोणालाही मतदान करु शकतात, समाजवादी पक्षांचे अबू आझमी, मालेगाव मधे , मराठी भाषिक मतांवर निवडून येतात, उद्धव ठाकरे हे मराठी नाहीत काय?
@nishamanjrekar4623
Жыл бұрын
@@deepaksarawade1062 आपण सेक्युलर आहोत. भारतात संविधान आहे. मुसलमानांना पण जगण्याचा अधिकार आहे. एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर रोज करोडो मुसलमानांची हत्या होते ते बघून मराठी माणूस खुश होतो काय ? याचा परिणाम बघा आता ?
@sharadkadam3745
Жыл бұрын
ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩
@vitthalnaikare4738
Жыл бұрын
सर हे नक्की खर बोलतंय असं तुम्हाला मनापासून वाटतंय का
@santoshpawar-zx5rg
Жыл бұрын
फक्त उद्धव ठाकरे 💯
@rajkendre5110
Жыл бұрын
आशिष जी माफ करा पण अस वाटत होते सगळे फेवर चे प्रश्न आहे ..काही प्रश्न हे का विचारले नाहीत..हे सेनेचे लोक २०१९ अगोदर भाजप खूप त्रास देते ..आम्ही राजीनामे देणार ..खिशात राजीनामे आहेत ..तुम्ही युती तोडा हेच बोलत होते ना ?...दुसरे इडी च्या कारावया सत्तांतरा साठी नव्हत्या का ?
@ganeshwankhede3329
Жыл бұрын
Mi tar naraj ahe, hi mulkhat fakt ani fakt flatform crete akrun denyasathi hoti. ek hi counter question vicharala nahi :| atleast ashish ji kadun tari apeksha hoti karan tyanna mahit hot ki lok kaay vichar kart ahet
@prakashkalekar8700
8 ай бұрын
Pk@@ganeshwankhede3329
@shankarsakte2235
Жыл бұрын
ठरवून प्रश्न विचारू नका
@SunilPatil-ng7rt
Жыл бұрын
चिन्ह मिळाले धनुष्य मिळाला पण जनतेचा कौल तुम्हाला मिळणे मुश्किल.
@Vampire_941
Жыл бұрын
शिरसाट हा प्रथम पडणार येणाऱ्या निवडणुकीत
@magdumsharad4913
Жыл бұрын
Next CM ...फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
@panditpatil4916
Жыл бұрын
Visra
@akashgavhane4287
Жыл бұрын
@@panditpatil4916 👍
@vaibhavgadkari6431
Жыл бұрын
@@panditpatil4916 मग कोण मोदी डीकारचोद ahe
@sontoshgambhire7141
Жыл бұрын
👌👌
@gnpatroshinde4985
Жыл бұрын
शिरसाठ तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत
@haribhauambhure3091
Жыл бұрын
हे खरच आता प्रयंत संजय शिरसाठ कौन हे महाराष्ट्रला कधी कळलही नसत ?
@sanjayghodake8007
Жыл бұрын
जाधव साहेब आपण असे प्रश्न विचारले की असं वाटतं की आपण खरंच त्यांना मिळाले आहे कारण चोर कधी म्हणत नसतो मि चोरी केली उलट चोर तो चोर वर शि्र जोर शिरसाट
@bharatchavan8223
Жыл бұрын
हाच नियम प्रतेक खासदांरान बाबत मोदि ना हि लागू पडतो,मग ते प्रतेक गद्दार खासदारांना वैकतिक भेट का देत नाही व मतदारासंघात निधी किती मिळाला या बाबत जाहिर करा,
@purushottamgaikwad5265
Жыл бұрын
अरे सिरसाट भाजप तुम्हाला सोडून राष्ट्रवादीला जवळ करणार
@sanjaypimparkar5230
Жыл бұрын
50 khoke ekdam ok
@maheshshelke2873
Жыл бұрын
प्रश्न काय विचारलंउत्तर काय देऊ लागला
@tanajiwalekar1624
Жыл бұрын
हे जातील इतिल पण आपण आपली इमेज पत्रकार कायम राहील असे काही करा.
@balusaware8211
Жыл бұрын
हे खरं आहे
@Vijaykadam11
Жыл бұрын
Akdam ok
@vinayakchaudhari8547
Жыл бұрын
तुम्ही पडणारच आहेत
@vishnukhalse3083
Жыл бұрын
संजय सिरसाट थोड थंबा एकच महिना पुढे काय?
@mtnikam8698
Жыл бұрын
इतिहासातील सर्वात निस्क्रीय मुख्यमंत्री म्हणजे उधव ठाकरे
@ravindrapatil6873
Жыл бұрын
मिडिया वाल्यांनी गद्दारांना काय बोलतात 😂
@Vampire_941
Жыл бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आदित्य ठाकरे मंत्री झाले म्हणून या लोकांची यांची जळाली म्हणून हे पळाले गुवाहाटी ला
@santoshambulgekar1996
Жыл бұрын
सब गोलमाल है
@yuvrajpharande5473
Жыл бұрын
उद्धव साहेबांना मुख्यमंत्री फळ नको
@kailaskuklare4015
Жыл бұрын
साहेब ED बाबतीत विचारा लोक मुर्ख नाही आहे
@ganeshshelke947
Жыл бұрын
Onle u thakre
@dattajadhav6194
Жыл бұрын
पराभव झाल्यानंतर 2024 ला पुन्हा एकदा ह्यांची मुलाखत घ्या
@pramodmungekar874
Жыл бұрын
ED CBI ला घाबरुन पळाले म्हणून गद्दारी केली हे सांगायला लाज वाटते म्हणून आरोप करतायत
@bhimraobelgaonkar1535
Жыл бұрын
Haha gadar kay bolnar sahbu
@uttamvarkhade6057
Жыл бұрын
हा शिंदे गटाचा, प्रवक्त्ता,याला,धड,बोलायला,तरी,येतंय,का, आम्ही,आज ही, उद्धव बाळासाहेब ठाकरे साठी,काय,पण, करायला,तयार, आहे, फक्त, संभाजी नगर,मध्ये, काय
@jyotiraut5934
Жыл бұрын
आशिष जाधव आपण लोकमत माध्यमातून घेतलेले सर्व कार्यक्रम पारदर्शक वाटत होते त्यामुळे ते ऐकण्यात आनंद वाटत होता परंतू ही मुलाखत तशी वाटत नाही
@sharadsalvi4612
Жыл бұрын
गद्दारानो तुम्ही गद्दाराची बाजु घेणार खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 💯🚩🚩
@shraddhabhujbal6721
Жыл бұрын
अडीच वर्ष सतेत का होता ?
@tulshiramdalawe53
Жыл бұрын
अडीच वर्ष पूर्ण करणार आणि जनता भरघोस वाढ पुनः निवडून देणार 👍👍
@ranvirkamble1023
Жыл бұрын
मुलाखती साठी बैठक वयवस्था बदला, मुलाखत घेणारे सारखा अम्ह्णाकडे बघटतात
@dipakjanjire9479
Жыл бұрын
संजय शिरसाठ यांना विचारा तुम्हाला विधानसभेच्या 144 जागा मिळतील का
@mahendrakulaye1990
Жыл бұрын
हा आमदार आशिष सर पुढच्या वेळेला बाईट हयाला दिसणार नाही कुठंतरी कोपऱ्यात पडलेला दिसेल😂😂😂 रडत
@krishnathombare5861
Жыл бұрын
बीजेपी ने सर्व राजकीय पक्ष संपवले शिंदे गट झुरळ हाय बीजेपी पुढे
@nishamanjrekar4623
Жыл бұрын
मानलं पाहिजे शरद पवार साहेबांना. शिवसेना संपवायला संजय राऊत आणि उद्धवसाहेबांचाच उपयोग करून घेतला.
@akashgavhane4287
Жыл бұрын
@@nishamanjrekar4623 👍
@santoshkharat3173
Жыл бұрын
शांत संयमी स्वभाव आहे त्यांचा फायदा घेतलाय तुम्ही जनता म्हणजे आम्ही जागा दाखवू तुम्हाला जनतेतून निवडून येता आणि परत मनाला वाट्टेल तसे करता पहिल्याच प्रयत्नात निर्णय घ्यायचा होता
@shivajimore5652
Жыл бұрын
एकभी येणार नाय
@goodvibesmedihelp
Жыл бұрын
शेण खाऊन आईस्क्रीम खाल्ल्याचा अविर्भाव आणत आहेत
@sureshbhasme6475
Жыл бұрын
आता पन शिंदे साहेबगुलाम आहे
@milindkulkarni1298
Жыл бұрын
आशिष चाय बिस्कुट पत्रकार 😝😝😝
@Vijay-xf4or
Жыл бұрын
शिरसाट परत निवडून येणार नाही.
@sanskarchavmayechivlog9518
Жыл бұрын
या चोराला कशाला बोलवल
@pramodnhavkar5109
Жыл бұрын
सरकार पडणार
@rajubhase2348
Жыл бұрын
आता महाराष्ट्राला यांची गरज नाही यांचे विचार ऐकून कूणाचेच भले होणार नाही याच ज्ञान घेतल तर जनतेच कल्याण होईल
@joytiramghadge
Жыл бұрын
Asis sar fak thakreci sivsenaci
@vilaspadave4472
Жыл бұрын
शिरसाठ साहेब तुम्ही पहिल्यांदा राष्ट्रवादी मध्ये होतात. नंतर शिवसेनेत गेलात अर्थात पवार साहेबांनी उद्धवजींना सांगितलं म्हणुन तुम्हाला शिवसेनेत घेतलं. सेनेमधे राष्ट्रवादीचे लोक असल्यामुळे शिवसेनेची वाट लागली. हेच सत्य आहे.
@pratikgholap6696
Жыл бұрын
Udhav saheb ❤
@santhoshjaybhaye1495
Жыл бұрын
हि मुलाखत म्हणजे फक्त नी फक्त जाधव साहेब यांनी केलेला टाइमपास आहे,
@UnknownBoy_B
Жыл бұрын
Dislike for gaddar 😂
@bharatdhole6862
Жыл бұрын
भाजप सेनेच्या विरोधात उमेदवार उभे करून सेना संपवते हे विचारल नाही
@pataleshwarmandir8316
Жыл бұрын
साहेब काय मूलखत घेता घ्या तेला
@rajeshdahake239
Жыл бұрын
जाधव साहेब हे शिवसेनेचे bogus आमदार आहेत.हे खोटं बोलत आहे.
@maheshshelke2873
Жыл бұрын
हे डोक काळ करून येतय
@mahendragaikwad6748
Жыл бұрын
यांना मतदार परत मतदान करणार नाहीत हे कशासाठी गेले हे सर्व जनतेला माहित आहे
@dP-re9cc
Жыл бұрын
आशिष जी मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहिले पण पत्रकार ह्या पध्दतीने कोणतेही काम दिसत नाही. ह्यातून फक्त शिंदे सरकार किती योग्य पद्धतीने दर्शवता येईल हे पाहिले गेले असे दिसून येते
@sanjaybathe4145
Жыл бұрын
40 ला ईव्हीएम लावणार तरच निवडून येणार
@dilipjawade9104
Жыл бұрын
Shivsena uddhav thakre jay maharashtra🎉
@sukhdeoware2703
Жыл бұрын
आता विस्तार सोडा विसर्जन होणार
@user-gz9ro7zo1p
Жыл бұрын
कामगार कामगार रहा है मालक होऊ नका
@user-rs6oo7zs1c
Жыл бұрын
अरे संजय शिरसाट किती खोट बोलतो अहो जाधव साहेब कोणाला तरी हिन्दुत्व म्हणजे काय
@santysharma3617
Жыл бұрын
Chup be 😂
@sahebraothale7068
Жыл бұрын
शिंदे सरकार पुन्हा निवडून येणार नाही
@dipakjanjire9479
Жыл бұрын
आशिष भाऊ जाधव तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी असा ऐकला का? का अर्थमंत्री कोणत्याही पक्षाचा असो तो गावच्या सरपंचाला निधी देतो का चांगला विचार करून जनतेला सांगा
Пікірлер: 902