नमस्कार, आज बाघा संत गजानन महाराजांनी भेट दिलेले पिंपळगाव राजा तालुका खामगांव जिल्हा बुलढाणा येथील पुरतंन महादेव मंदिरे यातील एक मंदिर ज्ञानगंगा नदीच्या तिराजवळ असून एक गावच्या बाहेर आहे, इथे महाराजांचा तीन दिवसांचा मुक्काम होता असे बोलले जाते, अधिक माहिती आणि दर्शनासाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
आपण संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगांवला येतो पण शेगांव व्यतिरिक्त संत गजानन महाराजांच्या अनेक ठिकाणी लीळा तथा भेटी झाल्या आहेत.. ज्यांचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात सुद्धा आहे त्या तुम्ही पहिल्या आहेत का??
मी महाराज जिथे जिथे गेलो आहे त्यापैकी अनेक स्थानांना भेट दिली आहे..ते तुम्ही खालिल लिंक ओपन करून पाहु शकता...
संत गजानन महाराज पालखी सोहळा
👇👇🙏👇👇
• Shri Gajanan Maharaj P...
बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहराच्या सुटाळपुरा येथील मंदिरात संत गजानन महाराज आले होते ते मंदिर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Shri Gajanan Maharaj M...
संत गजानन महाराज येऊन गेलेले श्री कमळनाथ महादेव मंदिर त्यासमोरील जयपूर ला आलेले ते ज्या देशमुख वाड्यात थांबले होते तो वाडा व त्यांनी तिथे पादुका सुद्धा दिल्या होत्या. हे सर्वं इथे पाहु शकता..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांची ज...
संत गजानन महाराज मलकापूर ला जिथे आले होते ते मंदिर, त्यांची गादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांची म...
संत गजानन महाराज यांनी सजल केलेली विहिर अकोली जहांगीर, अकोट जिल्हा अकोला..पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांनी स...
संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगांव तालुका अकोट, जिल्हा अकोला..
👇👇🙏👇👇
• Shri Gajanan Maharaj P...
संत गजानन महाराजांचे पट्टशिष्य संत भास्कर महाराज संजीवन समाधी मंदिर आडगांव बुद्रुक, अकोट जवळ
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांचे प...
संत गजानन महाराजांची कारंजा लाड भेट..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांची क...
संत गजानन महाराज प्रकटदिन उत्सव पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Shri Gajanan Maharaj P...
संत गजानन महाराजांची भांबेरी भेट
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांची भ...
संत गजानन महाराज शिष्य पितांबर महाराज समाधी मंदिर कोंडोली दर्शन
• Shri Pitambar Maharaj ...
#gajananmaharajinpimpalgaonraja #pimpalgaonrajakhamgaon
#mahadevmandirpimpalgaonraja
Негізгі бет संत गजानन महाराजांची पिंपळगाव राजा भेट |Pimpalgaon Raja | Khamgaon | Buldhana | Vidarbha | RJ Dipak
Пікірлер: 45