नमस्कार, आज बघा विदर्भातील एकमात्र पांडवांचे मंदिर जे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कव्हळा या गावी आहे, पांडवांचे हे पुरातन स्थानं आहे ते अज्ञातवासात असतांना इथे काही काळ मुक्काम केल्याचे बोलले जाते सुंदर परिसर असून, निसर्ग रम्य जागा आहे अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
इथे कसे पोहोचाल : पंचपांडव संस्थान हे कव्हळा या गावी आहे चिखली ते कव्हळा अंदाजे 22 कीमी रस्ता आहे, चिखली अमडापूर रोडवर सावरखेड नजीक फाटयापासून आत यावे नंतर सावरखेड गाव आणि कव्हळा गावापासून
पासून हे मंदिर अंदाजे 4 किमी असावे..
अधिक माहिती साठी गूगल मॅप वर ही जागा शोधू शकता.
the oldest and the only temple of Panch Pandav in Western Vidarbha it is believed that they lived here for sometimes and left for Amdapur ballal devi temple.
Негізгі бет Shri Panch Pandav Mandir | Kavhala | Chikhli | Buldhana | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade
Пікірлер: 27