संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीच्या मल्हार गडावर आलेली आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि ते पंढरपूर बायपास करत असताना आज सहाव्या दिवशी जेजुरी येथे मल्हाररायाच्या गडावर आलेली आहे आज इथे मल्हारी च्या दारातच अंगणातच मुक्काम आहे माऊलींचा जगभरा ते भाविक भक्त वारकरी जण आज वारी सोबत दिंडीत आलेले आहेत लाखो भाविक भक्त येथे जेजुरीच्या मल्हार गडाच्या पायथ्याशी आनंद उडत आहे त्या सोहळ्याचा भंडाऱ्याची उलन झालेली आहे असा हा 16 अभूतपूर्व रम्य रम्य झालेला आहे
माझं हे पायी वारीचा तिसरा वर्ष आहे अनुभवा आषाढी वारी डिजिटल वारकरी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी जेजुरी खंडोबा मल्हारी पालखी प्रस्थान पालखी आगमन जेजुरी माऊलींचे पालखीचे आगमन
jejuri paalki Mauli aagman sant Dnyaneshwar Maharaj mavlinchi palkhi palkhi aagman sant Tukaram palsi Soya paduka Darshan jejuri khandoba
Негізгі бет संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली जेजुरीत आगमन mauli chi palkhi jejuri aagman
Пікірлер: 156