आजचा व्हिडिओ मी फक्त कार्टून जसा तसा बनवून टाकलेला आहे मी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला नाहीये एकदा सुद्धा चेक केला नाहीये फक्त जिथे योग्य वाटेल तिथे कापत गेलो आणि जोडले सगळे क्लिप्स त्याच्यामुळे जर चुकीचं किंवा काही नको ते किंवा कंटाळवाणा जरी वाटला तरी समजून घ्या. सोबतच वेळेच्या कमतरतेमुळे व्हिडिओ बनवायला टाकायला उशीर झाल्यामुळे जशास तसा टाकला आहे कुठल्याच प्रकारचा संगीत बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेल्या नाहीये काहीच करायला जमलं नाहीये ह्या व्हिडिओमध्ये फक्त एकच गोष्ट करू शकलो आहे ती म्हणजे मोठा व्हिडिओ टाकला आहे.
सतत अपडेट्स पाहण्यासाठी इंस्टाग्राम ला फॉलो करा काही मत नोंदवायचा असेल तर कमेंट करा आणि काही अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर थेट फोन करू शकता
Instagram:- @digitalwarkarofficial
mob. No. :- +91 73046 19509
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आनंदी पंढरपूर पायी प्रवास करा तीनशे किलोमीटरचा टप्पा पार करते. आज संध्याकाळी सातच्या दरम्यान संत ज्ञानेश्वर यांची पालखी मंदिराच्या बाहेर नगर प्रदेशाकारून मुक्कामी राहील आज माऊलींचे प्रस्थान झालेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अनुभवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही अनुभवू शकता आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी
Негізгі бет संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान सोहळा विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी Mauli palkhi sohala
Пікірлер: 51