गुरु पोर्णिमा उत्सव २०१८ ...सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता.कराड जि.सातारा या अधिष्ठाना वरील,मानवी जीवना मध्ये सद्गुरूंच अस्तित्व,त्यांचा अनुग्रह किती महत्वाचा आहे हे या कीर्तनातून दादांनी मांडलेले आहे.साथीला दादांचे चिरंजीव,सा रे ग म little champ फेम ,बाल तुकारामाची भूमिका साकारलेला,महाराष्ट्रचा महागायक पद्मनाभ गायकवाड आणि पत्नी गीता माई.मृदंग महामेरू ह.भ.प.मदन कदम. तबला.ह.भ.प..मयूर उबाळे आणि टाळकरी,जरूर पहा व ऐका .चैनल subscribe करा.आणि हा video ज्यास्तीत ज्यास्त share करा.राम कृष्ण हरी.सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट
माता भक्ती भेटली वरवंट,तिने मज मार्ग दाविला चोखट गा
नरहरी रामा गोविंदा वासुदेवा.....
एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा,
संत समागमू धरावा, तेणे परमानंदू होय आघवा गा//
आला शितल शांतीचा वारा,तेणे सुख झाले या शरीरा,
फिटला पातकाचा थारा,कळीकाळाशी धाक दरारा गा.
अनुहत वाजती टाळ,अनुक्षीर गीत रसाळ,
अनुभव तन्मय सकळ, नामा म्हणे केशव कृपाळू गा..
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
Негізгі бет संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड)कीर्तन :-अभंग-बाबा अहंकार निशी घनदाट-संत नामदेव महाराज
Пікірлер: 763