बुवांचा आवाज म्हणजे एक पर्वणीच, खूपच छान गायन, आम्ही कल्याण (मांजर्ली ) च्या भजनात बुवांच्या भजनात असायचो, आमचे मित्र दिवंगत कै.श्री गणेश भोईर त्यांना पखवाज साथ करायला असायचे, पुढील कारकिर्दीस शुभेच्छा.....
@Gaurav_Gharat
Ай бұрын
@@machhindrabandhane5099 धन्यवाद माऊली 🙏🏻
@kalpeshgavankar1607
Жыл бұрын
अप्रतिम गुरुमाऊली🙏
@LaxmanPawar-i6b
15 күн бұрын
Khup chan ❤❤
@avinashshirke1786
Жыл бұрын
नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम जावे जावे ओवाळणी असं आपलं ब्रह्म रसाचा आनंद मिळेल असं आपलं वाणी वांग्मय तेवढ्याच किमतीचे कोरस गण गंधर्व असं अप्रतिम बैठक साऊंड सिस्टिम अप्रतिम बासरी वादक अप्रतिम मृदंग वादक अप्रतिम तबला वादक त्यांच्या स्वरात स्वर लावून रूदयातुन भजन करणारे ही विठ्ठलाची लेकरं व व अभंगाचा भाव पाहून त्या पद्धतीने त्यांचे गुरू ज्यांचा अनुकरण व मार्गदर्शन यावर विश्वास ठेवून आपण सर्वांनी किती सुंदर किती सुंदर गायलं हे फक्त अनुभव सुरवाडे जानती राम कृष्ण हरी आपलं सर्वांचं कौतुक करावं पण कसं करावं काय द्यावे च्याशी व्हावे उतराई ठेविता हा चरणी जीव थोडा
@amitsawant3761
2 жыл бұрын
असे भजन आताच्या बुवांना जमणार नाही खुप सुंदर गातात परब बुवा, सदर सर्व भजन मंडळास माझा सलाम
@marutimestri4917
2 жыл бұрын
खूप छान महाराज..
@ravindraborade899
2 жыл бұрын
खुप छान अप्रतिम अशोक बुवा परब 🌹💐🙏
@ramakantrahatwal2119
2 жыл бұрын
Khup Sundar Buwa Apratim gayan vadan aani koras.
@sujatadeshmukh8537
2 жыл бұрын
खुप छान वीस वर्षे मागे गेले गावातील गणपती तील अशोक बुवाचे भजन आठवले बुवा आपणांस दिर्घाष्यु मिळो
@sureshgharat7839
Жыл бұрын
22A8
@ShrikantKadolkar
17 күн бұрын
👌🙏🙏
@sanjaykhot2235
2 жыл бұрын
आता अशी भंजने बघायला मिळत नाही.🙏🙏🙏🙏🙏
@dipakwarghade4867
8 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaykhot2235
2 жыл бұрын
नमस्कार माऊली
@बाळकृष्णमांडवकर
3 жыл бұрын
हेच खरे भजन माऊली 💐💐👏
@ankushkharude9202
2 жыл бұрын
मनापासून नमस्कार खुपचं छान भजन
@sujatadeshmukh8537
2 жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@BhaiBhai08
3 жыл бұрын
❤️❤️
@baliramsawant6061
3 ай бұрын
बुवा अशोक परब या जगात आहेत काय मी त्यांची भजन एैकली पन दर्शण नाही झाल म्हणुन
Пікірлер: 28