#BolBhidu #SharadPawar #RRPatil #RRAba
युतीच्या शासन होतं तेंव्हाचा हा किस्सा.. आर आर आबांनी भर सभागृहात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर सहारा प्रकरणात १०० कोटींचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप केला होता. पण आबांकडे त्याचे पुरावे नव्हते, पण शरद पवार सभागृहाचे नियम कोळून प्यायले होते. त्यांना याची कल्पना आली कि आर आर आबांवर हक्कभंग येवू शकतो. आणि त्यांची आमदारकी जावू शकते. पण या दोन्ही नेत्यांनी एक युक्ती वापरली आणि आबांची आमदारकी वाचली. नेमकं काय झालेलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघाच..
The story is about how R R Patil saved his legislature, without having any proof, R. R. Patil accused Chief minister Manohar joshi for 100 cr scam. Sharad Pawar saved R. R. Aba with political trick. Watch full video to know the exact story.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Sharad Pawar आणि R. R. Patil यांच्या हजारजबाबीपणामुळे आबांची आमदारकी वाचली होती | Bol Bhidu
Пікірлер: 44