#BolBhidu #YashwantraoChavan #RRPatil #SharadPawar #Karad
आर. आर. पाटील आणि यशवंतरावांच राजकारण तस काही समकालीन नव्हतं. त्यामुळे त्यांच्या दरम्यान एखादा किस्सा असू शकतो याची शक्यता देखील नाही. पण आम्हाला मात्र एक मजेशीर किस्सा सापडलाय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेषांक काढण्यात आला होता.त्यात खुद्द आर.आर.आबांनीच हा किस्सा लिहला होता. हा किस्सा नेमका काय आहे ते पाहूया.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Yashwantrao Chavan आणि R R Patil यांचा माहित नसलेला एक मजेशीर किस्सा | Bol Bhidu | Sharad Pawar |
Пікірлер: 191