शेवटी शेवटी खूप आल्या सरी चातकासारखा जन्म गेल्यावरी स्तुत्य होते तरी, सत्य होते कटू प्रेम केलेस तू जीव गेल्यापरी काळाने जणू चुकवली सम पुन्हा वेदनेसरखी वाजली बासरी शेवटी.... फार जखमा दिल्या सोबतीने तूझ्या अन् दुरावा आता घालतो फुंकरी शेवटी...... एवढा शांत दिसतो जरी आरसा आता आहे सुरू चेंगरा चेंगरी शेवटी.. माणसा पहिल्या दोन जाती तूझ्या एक मारेकरी एक वाटेकरी शेवटी..... जन्म ही अपुला मरणही अपुले या घरातून मी चाललो त्या घरी शेवटी.....
@Tejashree_deshpande
4 ай бұрын
एकाच वेळी डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणणारी गझल...❤❤
@amardeshpande4625
3 жыл бұрын
कितीदातरी ऐकलं तरी मन भरत नाही,सुंदर शब्द,सुंदर चाल आणि गायलं ही सुंदर..वाह..
@Kuldeeppatil96k
Жыл бұрын
अप्रतिम Sir.....❤❤❤❤❤❤ I Listening 🎧 this Again &Again Still Now 😊
@iamranjeetingle
2 ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकवसा वाटते ❤❤❤
@z.p.p.s.dharmapuri5469
3 жыл бұрын
रोजच ऐकावं असंच काही नाही...पण ऐकल्याशिवाय रहावत नाही...मनाला स्पर्श करणारी वेदना...आवाज,रचना,संगीत,सोबत...सारच काही....अप्रतिम👌👌👌अवलिया लोकं तुम्ही .....आम्ही बापुडे तुमच्यासाठी काय लिहिणार...दिवसातून 1 वेळ सकाळी 1 वेळ संध्याकाळी औषधप्रमाणे....ऐकायचं....जखमेवरच औषध..👌👌👌👌
@anjalikaninde9893
3 жыл бұрын
अतिशय सुदंर गझल...👌👌पुन्हा पुन्हा ऐकावी... मन भरतच नाही 👏👏💝👌👏👏👍खूप सुदंर चाल... 👌👌
@premanandshet6149
Жыл бұрын
Repit song
@Raj328.
2 жыл бұрын
अप्रतिम ❤️ शेवटी शेवटी खूप आल्या सरी चातका सारखा जन्म गेल्यावरी..
@manojswarge4819
2 жыл бұрын
खरचं अगदी प्रामाणिक काव्य.. शब्द शब्दात सत्यता.. मनाला स्पर्श करणारी गजल.. अन् तेव्हढीच ताकदीचा आवाज.. संगीत.. खुप उशीर झाला एव्हढी सुंदर गजल ऐकायला...
@front2232
9 ай бұрын
100%
@mayamule3274
Жыл бұрын
असंच होतं माणसाच्या बाबतीत... किती खरी उतरली ही गजल... अतृप्त!
@deveshzagade2898
4 жыл бұрын
अप्रतिम रचना आणि गाणं! डोळे भिजल्याखेरीज राहात नाहीत
@mrunalkelkar6525
Жыл бұрын
प्रत्येक ओळ जीव घेते.....सादरीकरण... वाद्यवृंद..mahoooooool......❤❤❤❤❤
@ajitsargar2285
Жыл бұрын
अशी शब्दरचना की लिहिणारा सुध्दा एक दर्दी यार असेल... 👌👍❤️🙏
@mayurigorle7382
2 жыл бұрын
गझल सुरू झाली आणि डोळ्यात आंसू तरळले.मस्त,अप्रतिम👌👌🌹
@GANESHBONDE-nj7ri
Ай бұрын
सुंदर, अप्रतिम, अविट, मधुर,,,,,,,,,,माझ्या ही मनाचे काही , जुन्या जखमेला हा नवा मुलामा आहे. त्या तिथे मी त्या तिचीच वाट पाहे. ती आता येणार नाही हे ही मज माहित आहे. तरी ही वेड्यागत त्या तिथे मी. वाट ही फक्त तिचीच पाहे.
@nilimanandurkar4708
5 ай бұрын
अतिशय सुंदर गझल.. अप्रतिम सादरीकरण
@kavyarang-2585
2 жыл бұрын
खूप अप्रतिम, श्रवणीय व थेट काळजाला भिडणारी गझल 👍👍
@ishwarishikhare4366
4 ай бұрын
मराठीतील शब्द वैभव, अप्रतिम,,,
@ishwarishikhare4366
4 ай бұрын
वाहहहहह, प्रत्येक ओळ, जीवघेणी, काय लिखाण, सादरीकरण वाह, क्या बात
प्रेम केलेस तू किव केल्यापरी, वेदने सारखी वाजली बासरी.. ❤
@kadambarikavya8186
2 жыл бұрын
Best... लाजवाब... तोड नाही... व्वा
@kavitapatil6608
10 ай бұрын
Atishay sunder shravaniya...❤
@MinuGarud-uq4dc
Жыл бұрын
Love this composition. 🙂❤️
@aditikarambelkar4801
4 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम!
@rowdyshankar139
3 ай бұрын
शेवटी शेवटी खूप आल्या सरी शेतकर्याचा जन्म नाकरल्यावरती शेवटी शेवटी खूप आल्या सरी तू शेतकरी नवरा नको म्हटल्यावरती शेवटी शेवटी खूप आल्या सरी गावात दुष्काळ पडल्यावरती रानातील उभे पिक जळाल्यावरती काळी जमीन पाहून ह्रदयात भेगा पडल्यावरती शेवटी शेवटी खूप आल्या सरी दारातिल गाय हंभरल्यावरती शेवटी शेवटी खूप आल्या सरी
@ruchaathalye1313
2 жыл бұрын
अप्रतिम!!याच कार्यक्रमतली 'मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही' ही गझल असेल तर प्लीज upload करावी..
@umeshmarathe8325
2 жыл бұрын
Wah...bahut lajwab♥️💫
@pradnyapotdar4080
10 ай бұрын
Beautiful lyrics, music and excellent voice
@ishwarishikhare4366
4 ай бұрын
किती वेळा ऐकावं, मन काही भरत नाही
@nandkishorthombare8234
6 ай бұрын
किती अप्रतिम असावे?😊
@latikagoregaonkar7266
2 жыл бұрын
अप्रतिम..निशब्द मी...अपलोड केल्याबद्दल खूप आभार...
@avinashkangare8342
4 жыл бұрын
सर please हसलो माणसाप्रमाणे रडलो माणसाप्रमाणे ही गझल भेटली तर खूप खूप उपकार होतील.... खूप खूप दिवसापासुन वाट बघतो आहे.... Plz
@sidheshvarnavlakhe1648
10 ай бұрын
आशय व अप्रतिम चाल...
@rajurandhir38
2 жыл бұрын
अप्रतिम....my fvrt
@MinuGarud-uq4dc
Жыл бұрын
अप्रतिम रचना! 💐
@7167jay
10 ай бұрын
केवळ अप्रतिम 👌👌👌
@sunilhulsurkar2151
2 жыл бұрын
अप्रतिम....रोज ऐकतो
@vedashri9529
Жыл бұрын
प्रेम केलेस तू ...कीव केल्यापरी 😄 जबरदस्त
@bhikabhimasangvikarkhandes8295
4 жыл бұрын
Great voice sir
@Vikassir35
3 жыл бұрын
अप्रतिम👌👌 अप्रतिमच
@ayyaj99
2 жыл бұрын
Wah.. Mastach..
@tejasnandgaonkar7993
8 ай бұрын
अप्रतिम आणि खूप छान
@rohitsatpute7475
Жыл бұрын
वाह!!!!!❤
@mdk4201
Жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाहीत
@mayureshpatil1506
3 жыл бұрын
अप्रतीम💕
@sagardeshmukh7780
3 жыл бұрын
खूप सुंदर ...
@sangitashirale6229
4 жыл бұрын
अप्रतिम
@kalpanamhapuskar3107
4 жыл бұрын
खूप सुंदर
@abhishekdhavale8356
5 жыл бұрын
Please please upload "Ek hokar de faar kahi nako" by Dattaprasadji...
@MH11_optimistic
3 жыл бұрын
Khup chan 👍
@bhagyashreenidhalkar6887
4 ай бұрын
खूप छान!!
@vipashyanaamusic3172
2 жыл бұрын
खुप खुप आदर 🙏🙏🙏
@sushantdhumal7110
3 жыл бұрын
खूपच छान🌹
@ishwarpatwekar1931
2 жыл бұрын
खूप छान ❤️
@anjalikaninde9893
2 жыл бұрын
wow... mi aiktey punha punha....😊
@sandipshinde9796
4 жыл бұрын
Very meaningful
@svlmconnect4833
2 жыл бұрын
Apratim..! Ha program kuthe honar asel tar kalwave..pl
@daizym127
2 жыл бұрын
❤️🌼
@ruksanashaikh6063
9 ай бұрын
DP❤
@psychosrd
3 жыл бұрын
प्रत्येक गझल मध्ये एखाद्या माणसाच्या आयुष्याचं सार दडलेलं असतं.
@utkarshadambhare7687
3 жыл бұрын
🙂💕✔️........ 🐥
@KDM143
Жыл бұрын
Very nice sir
@shuddhodhanpandurangkamble7135
3 жыл бұрын
is this at Amravati? Amba Festival?
@abhishekpurandare2082
2 жыл бұрын
Nope, it was at Kothrud, Pune.
@abhayubale7268
Жыл бұрын
खूप आठवणी आहेत या गझल सोबत
@user-bp6lh9pv8c
11 ай бұрын
सुपरब
@manojpawar3059
Жыл бұрын
मस्त
@shriramjadhav2229
Жыл бұрын
सबकुछ A1
@Gayakwad1986
3 жыл бұрын
mast
@premanandshet6149
Жыл бұрын
Good
@montya2836
2 жыл бұрын
Sir pls pls jar "ye nahi ke teri yaad ati nahi" he song bhetl tr add kara.. Mi khup shodhl pn kuthech bhetl nahi 🙏🙏🙏
Пікірлер: 90