आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. कोल्हापूरात महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या संजय मंडलिकांनी केलेलं हे स्टेटमेंट… चंदगढ तालुक्यातल्या भर सभेत प्रचार करताना त्यांनी कोल्हापुरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपतींच्या वारस असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? असं म्हणणाऱ्या मंडलिकांना राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून शाहू छत्रपतींना कोंडीत पकडण्याचा तसा फुल अधिकार आहे. पण असं करताना इतिहासाची कोणतिही उजळणी न करता केलेल्या या वक्तव्यानं मंडलिकांवरच गेम उलटा झालाय. वाद होणार हे माहीत असूनही काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या वारसाची गोष्ट मंडलिकांनी कशाच्या बेसिसवर बोलून दाखवलीय? मंडलिकांनी केलेल्या या वक्तव्यानं अनेक वाद कसे निर्माण होऊ शकतात? ज्या गादीनं सबंध महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा दिला त्या कोल्हापूरच्या गादीचा नेमका इतिहास काय? शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू आणि राजर्षी शाहू ते आत्ताचे शाहू याच सगळ्याची नव्याने उजळणी आजच्या व्हिडीओतून करुयात.
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा
Subscribe👉🏻 : www.youtube.com/ @HelloMaharashtraNews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
#shivajimaharaj #shahumaharaj #kolhapur
Негізгі бет Shivaji Maharaj ते Shahu Maharaj क्रोनॉलॉजी नक्की कशी? Kolhapur गादीचा इतिहास काय?
Пікірлер: 29