श्रद्धा ताई तुमच्या कर्तृत्वाला प्रथमतः सलाम तुम्ही एक धाडसी आणि कर्तुत्ववान कन्यारत्न आहात. तुमच्या या व्यवसायाने आणि मार्गदर्शनाने अनेक तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
@aniketpatil5671
10 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई फक्त बाकीची माहिती राहिली आहे जसे की vermi compost plant , बायोगॅस प्लॅन्ट , वीज निर्मिती प्लेन्ट , स्लरी इत्यदी आशा आहे की तुम्ही यावर व्हिडिओ बनवाल जेनी करून महाराष्ट्रातील लोकांना याचा फायदा होईल
@ramharikadam6479
10 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल श्रद्धा ताई तुमचे मनःपूर्वक आभार
@sriselvicattlefarm5797
4 ай бұрын
Ji 🙏
@mspatil-ep5nk
10 ай бұрын
माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
@rutujamadavi7389
10 ай бұрын
Madam mla samor agriculture sarkrya fields madhe kam karaych ani agriculture madhe foreign technology introduction he shikayach tumchya sobat tumchya under kam karyach kas karyach???
@ashwinbharad2008
8 ай бұрын
सुंदर माहिती देता..घरी वेट.डॉ आहे का?
@prakashraut529
10 ай бұрын
छान माहिती मिळाली ताई 🙏🏻
@samadhanjagdale694
10 ай бұрын
Khup chan tai
@PintyaDhumal
9 ай бұрын
Tai mhais gabhan Astana moharic tel Ani Gul khayala dyav ki nay dyav
Пікірлер: 14