Shraddha Farms
सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !Shraddha Farm या KZitem चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
Greetings to all modern and experimental farmers !
From time to time you will be getting information about agriculture and agribusiness through Shraddha Farm KZitem Channel. You will continue to get information about different experiments in organic farming, how to prepare Agricultural inputs yourself, Agriculture and Agriculture related industries through this channel.
You all are welcome to this channel.
- 4:46
- 5 ай бұрын
गोठ्यातल्या जाळ्या जनावरांसाठी उपयोगी | shraddha farms
- 7:31
- 7 ай бұрын
Shraddha Farms Tour | Shraddha Dhawan | Shraddha Farms
- 6:45
- 7 ай бұрын
शेणखत कसं तयार केलं जातं | श्रध्दा ढवण | Shraddha Farms
- 1:30
- 11 ай бұрын
IT मधील इंजिनीयरला दूध व्यवसायाची ओढ | श्रद्धा फार्म
- 15:38
- 11 ай бұрын
गाभण जनावरांची शेवटच्या तीन महिन्यात काळजी कशी घ्यावी ? | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
- 7:34
- Жыл бұрын
आपल्याला माजाची लक्षणे ओळखता येतात का ? | Shraddha Farms
- 4:40
- Жыл бұрын
गोठा म्हणजे माझी प्रयोगशाळा | जाणून घ्या प्रयोगशाळेमध्ये काय काय प्रयोग चालतात | Shraddha Farm
- 1:17
- Жыл бұрын
दूध व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे
- 5:23
- Жыл бұрын
शिवधारा गोल्ड सरकी पेंड | Shraddha Dhawan
- 8:19
- Жыл бұрын
उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी? | Shraddha Farms
- 11:20
- Жыл бұрын
श्रद्धा ढवण यांच्या गोठा बांधणीची पद्धती | Shraddha Farm
- 12:37
- Жыл бұрын
Пікірлер