Shri Dattaguru Bhojan Patra Mandir l श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदिर l शिरोळ l Part Il
#नृसिंहवाडी
#smitasathyedixit
#मनातल्या गोष्टी
#manatlya goshti
#shirol
#wadi
#नरसोबाची वाडी
#शिरोळ दत्तमंदिर
#shiroldattamandir
#नृसिंहसरस्वती
#shrinrusinhasaraswati
#kolhapur
#shirolkolhapur
#श्रीदत्त
@RJ Deepak Wankhade
पहिल्या भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
• Shri Dattaguru Bhojan ...
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यात शिरोळ गावामध्ये हे भोजनपात्र मंदिर आहे.श्री नृसिंह सरस्वती ह्यांना दत्ताचा पूर्ण अवतार मानलं जातं.आणि याच नृसिंह सरस्वती ह्यांनी इथे भोजन केले.त्यांनी भोजन केलेले पात्र म्हणजेच भोजन शिळा इथे पहायला मिळते. नृसिंहवाडी पासून अवघ्या सहा k.m. वर हे मंदिर आहे.पूर्ण मंदिर पाहण्यासाठी Part I जरूर बघा. या व्हिडिओ मधे भोजनपात्र मंदिराची पूर्ण कथा किंवा इतिहास आपल्याला ऐकायला मिळेल.दोन्ही व्हिडिओ आवडले तर like comment share and subscribe करा
Негізгі бет Shri Dattaguru Bhojan Patra Mandir l श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदिर l शिरोळ l Part II
Пікірлер: 30