अतिशय सुंदर भागवत. एकदा तरी समोर बसुन भागवत एकाला मिळो हीच समर्थ रामदास चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@vinayapradhan2369
20 күн бұрын
औम नमो भगवते वासुदेवाय
@shankarbote4185
3 ай бұрын
श्री मकरंद बुवा यांच्यासह श्री व सौ भिडे आणि त्यांना ह्या कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व जणांना तसेच गायक वादक ह्या सर्वांना मनापासून नमस्कार! अप्रतिम कार्यक्रम!श्रोत्यांचा सहभाग सुद्धा अप्रतिम! सातही प्रवचने ऐकून / बघून झाल्यावर खूप विशेष समाधान वाटतंय!
@sunitabehere4660
3 ай бұрын
😊
@sunitabehere4660
3 ай бұрын
😊
@PushpaDhoble
Ай бұрын
Q😢😢 in n
@shubhajadhav5635
28 күн бұрын
🙏🚩
@rajjoshi927
3 ай бұрын
एकदा तरी प्रत्यक्षात भागवत ऐकायला मिळावं ही स्वामींचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹
@sharvaritambe7022
3 ай бұрын
जय श्रीराम श्री मकरंद गुरुजी नमस्कार 🙏 श्रीमत भागवत सगळ्या भागाचे निरूपण खूपच छान आहे यु ट्युब वर लोड केल्यामुळे आम्हाला ते ऐकायला मिळाले आम्ही आपले आभारी आहोत आरती च्या वेळी वैद्य सुविन य दामले यांचे दर्शन झाले त्याना वंदन 🙏 अशाच प्रकारची कीर्तन आम्हाला ऐकायला मिळू दे ,आमच्या ज्ञानात भर पडू दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना ओम नमो भगवते वसुदेवाय गुरुजी पुन्हा एकदा नमस्कार ज्यांनी हे नियोजन केले त्यांचेही आभार व नमस्कार
@shobhahoskalle
Ай бұрын
आदरणीय बुवांना नमस्कार 7दिवस आपल्या ओघवत्या वाणीतून भागवत श्रवणा चा योग जुळून आला भक्तीचा अगाध महिमा अनुभवला मन प्रसन्न झालं वादकांची साथ अप्रतिम होती मधुकोश च्या सर्व सहकाऱ्यांचे मन पूर्वक अभिनंदन
@madhuriparvate838
Ай бұрын
बुवांना माझा नम्रभावे नमस्कार.🙏 नातू कुटुंबिय व सर्व सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद!🙏🙏 आपणा सर्वांमुळे आम्ही ही भागवद्कथा श्रवणाचा लाभ घेऊ शकलो.🙏🌹
@raj51963
3 ай бұрын
आयुष्यात पहिल्यांदा भागवत कथा संपूर्ण एैकली , मकरंद बुवांचे सुंदर प्रवचन 🙏🙏🙌🙌, सर्व वाद्यकलाकारांची उत्तम साथ , साक्षात भगवान कृष्ण समोर उभे आहेत असा भास झाला. भारताला, हिंदु समाजाला अश्या मार्गदर्शनाची , गुरूंची फार गरज आहे. सर्व आयोजकांचे ,छायाचित्र कार आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙌🙌🙌 मकरंद बुवांना साष्टांग नमन 🙏🙏🚩🚩 गोपालकृष्ण भगवान की जय
@ashwiniambekar3491
3 ай бұрын
नमस्कार बुवा, अप्रतिम भागवत.भागवत ऐकून खूप समाधान वाटले खूप आनंद मिळाला.आयोजकांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार
@nilimapatki-bo5nw
Ай бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय
@upendrakagalkar3431
2 ай бұрын
आरती, प्रसाद,वाटप, शिस्त, सर्वांचे सात्विक भाव पाहून अतिशय सात्विक आनंद, समाधान आणि शांती लाभली. सर्वांचे आभार. जय श्रीकृष्ण श्रीराम श्री सद्गुरू श्रीमहालक्ष्मी ❤ ्
@jyotirmayeekamat646
2 ай бұрын
अतिशय उत्तम .बुवांना शिरसांष्टाग नमस्कार.सर्वांचे आभार.असे सुंदर प्रसंग परत परत येवोत.ही ईच्छा.श्री गोपालकृष्ण भगवान की जय.शुकदेव भगवान की जय.भारतमाता की जय.जय जय रघुवीर समर्थ.धन्यवाद.
@PratibhaKulkarni-q3f
2 ай бұрын
अतिशय सुंदर भागवत कथा, घरबसल्या ऐकायला मिळाली.... अप्रतिम निरूपण..... श्री.मकरंदबुवा ,तसेच सर्व साथीदार,,आयोजक सर्वांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद....🙏🙏
@jyotirmayeekamat646
2 ай бұрын
श्रीमत् भागवताचे सलग सात दिवस बुवांच्यामुळे आम्हाला घरात बसून ऐकायला मिळाले.साष्टांग नमस्कार.आयोजकांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शतशः आभार.नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। जय श्रीकृष्ण.
@upendrakagalkar3431
2 ай бұрын
सा. नमस्कार. श्री मकरंद बुवा खरंच इतकं सुंदर भागवत श्रवणाचा योग आपण, व्यवस्थापक, वादक, यजमान आणि खुद्द भगवंतांच्या कृपेने आला. धन्य धन्य धन्य वाटले, आनंद आनंद आणि आनंद झाला. सनातन धर्म, धर्माचरण, त्यांच्या व्याख्या, पूर्वापार सर्व संस्कारांच्या मागील कारणासहित. माहिती मिळाली . खूप खूप धन्यवाद,नमस्कार
@ramadandekar7022
2 ай бұрын
आज पर्यंत आयुष्य हे बरच वाया गेलं याची प्रचिती आली पण हे ऐकून सगळं लक्षात रहाणं अवघड आहे त्यामुळे परत परत नक्की ऐकू
@jaymalasutavani8090
2 ай бұрын
अप्रतिम भागवत ऐकायला मिळाले.धन्यवाद आयोजकांना व पु.बुवांना नमस्कार ❤
@namitaprabhu4655
3 ай бұрын
खूप खूप छान वाटले 7 ही दिवस मकरंद बुवा रामदासी आणि साथीदारणा आमचा नमस्कार तसेच आयोजकानाही आमचा नमस्कार खूप आभार तुमच्यामुळे इतके सुंदर भागवत ऐकायला मिळाले रेकॉर्डिंग खूप छान देवाचे तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@bhalachandrahalbe4674
3 ай бұрын
नमस्कार सुंदर आनंद श्रीराम वंदन हार्दिक शुभेच्छा.जय श्रीराम सुंदर आनंदायी धार्मिक राष्ट्रीय कार्य. सत्यम शिवम सुंदरम माझे राष्ट्र महान श्री हभप आदरणीय मकरंद बुवा साथीदार आयोजक सर्वाना साष्टांग नमस्कार. श्रवणीय सुमधूर मधुकोष येथे श्री भगवान गोपाल कृष्ण कृपाशिर्वाद. जय श्रीराम
@aditinaik334
3 ай бұрын
मकरंदबुवा,सविनय नमस्कार भागवत हे भक्तीरसपूर्ण आहे .हे केवळ ऐकले होते,पण या सात दिवसात आम्ही तुमच्या प्रत्येक कथेद्वारा याभक्तीरसात पूर्णपणे ङूंबलो आहोत,भागवत ऐकावे ते तुमच्या तोंडूनच. धन्यवाद
@ujjwaldanekar1398
2 ай бұрын
🙏🙏
@ashaguruji732
3 ай бұрын
खूपच छान कार्यक्रम झाला.भागवताचा ऐकून मनाला आनंद वाटला.
@suwarnapathak2401
2 ай бұрын
खुप छान भागवत कथा ऐकायला मिळाली. आयोजकांचे खूप खूप आभार. मकरंद बुवांना साष्टांग नमस्कार.
@sumedhajayant5804
2 ай бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय ❤❤
@deepalikamble6327
2 ай бұрын
🙏💐🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏💐🙏
@rekhaapte1030
2 ай бұрын
सर्वांना नमस्कार मिलिंद दादांचा आवाज अतिशय सुंदर आम्हाला सात दिवस खूप छान ऐकायला मिळालं असंच पुढे पण मिळो 🙏 जय श्रीकृष्ण
@anilchopde5857
28 күн бұрын
राम कृष्ण हरी
@gayatriogale9546
2 ай бұрын
अतिशय सुंदर 👌, बुवांना आमच्या परिवारातर्फे साष्टांग नमस्कार, श्री भगवान श्रीकृष्ण च्या चरणी साष्टांग दंडवत. ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹🙏
Om namo bhagvate vasudevay Radhe radhe 🙏 नमस्कार बुवा 🙏
@prajyotghongade8171
3 ай бұрын
खूप खूप छान तुमच्या मुळे भागवत ऐकू शकले
@pranjalkulkarni4558
2 ай бұрын
🙏 जय जय रघुवीर समर्थ
@shrikantjoshi6313
3 ай бұрын
Om namo bhagwate vasudevay 💐
@minalkulkarni6170
3 ай бұрын
सादर जय जय रघुवीर समर्थ! 🎉
@aratir9565
3 ай бұрын
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
@pramilajadhav9895
3 ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🙏 🌹🌹
@nirmalamarathe3231
2 ай бұрын
आदरणीय गुरुवर्य श्री मकरंद बुवा गुरूपौर्णिमा निमित्त माझा मनापासून नमस्कार आपल्या मुखातून समर्थ रामदास स्वामी बोलत आहेत असे वाटते खूप काही आपल्या किर्तन प्रवचन नवीन गोष्टी कळतात आपण योग्य मार्गावर आहोत ना ते पहाता येते खूप काही शिकायला मिळते पुन्हा एकदा माझा नमस्कार
@aratir9565
3 ай бұрын
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
@shobhatikam1334
3 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम| राम कृष्ण हरी||👏👏👏🌸🏵️🪷
@Rajani-j2g
3 ай бұрын
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे
@prasadprabhu1179
3 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम कृष्ण गोविंद सत्चिदानंद नमस्कार
@rekhaapte1030
2 ай бұрын
🙏🙏🙏 नमस्कार बुवा खूप खूप सुंदर
@jitendrabari635
3 ай бұрын
Jai shadguru 🎉🎉
@surekhaasarkar8026
3 ай бұрын
सुंदर वाटले बुवा साष्टांग नमस्कार 👏👏👏
@rupalidanve3059
3 ай бұрын
Shiv mahapuran pn upload Kara please
@shubhadakulkarni8336
3 ай бұрын
7he divas bhagvat ailale khup chan añand zalla
@prajyotghongade8171
3 ай бұрын
मंकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम
@VibhaKajrekar
3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏❤❤
@anilchopde5857
3 ай бұрын
Ram krushna Hari
@sunandajagtap2033
3 ай бұрын
Shriram 🙏🙏
@ytmacpande
3 ай бұрын
जय श्रीराम.
@mohakgosavi116
3 ай бұрын
मकरंद बुवांचे भागवत आणि त्यातील भजन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात त्यातून नवीन गोष्टी कळतात. एक गोष्ट आवडत नाही , महान अमृत मय भागवत ऐकत असताना क्षुल्लक फुटकळ आजच्या देशातील दशा झालेल्या राजकारणाचा उल्लेख आल्यावर चित्तात मल टाकल्यासारखा वाटतो . राजकारण वेगळा प्रांत आहे , त्याला धार्मिक कार्यक्रमापासून जेवढे वेगळे ठेवलं तेवढं प्राचीन शुद्ध ज्ञान जनतेला मिळेल.धन्यवाद
@deepasonker
3 ай бұрын
कुठे आहे
@kishornavalikar1822
3 ай бұрын
Buva Namaskar 🙏 🙏 🙏
@prajyotghongade8171
3 ай бұрын
खूप छान निरुपम
@sugandhagurjar6090
3 ай бұрын
Namaskar 🙏🙏
@ashadighe2069
3 ай бұрын
आशा दिघे बडोदा गुजरात
@surendramasurkar4977
3 ай бұрын
नमस्कार छान
@कविताशेटे
3 ай бұрын
ॐनमो भगवते वासुदेवाय नमः 🙏
@kiranpathak8484
3 ай бұрын
🙏🙏 नमस्कार करतो बुवा
@shubhadadeshmukh8287
3 ай бұрын
माझा तुम्हाला नमस्कार
@ytmacpande
3 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@prajyotghongade8171
3 ай бұрын
प्रवचन संपू नये वाटते
@surekhaasarkar8026
3 ай бұрын
बुवा आम्ही लहानपणी कळ येईपर्यंत हसत असू. आमचे काका खूप रागवायचे.ते शिक्षक होते 😂😂😂
@surekhaasarkar8026
3 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹 ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः 👏👏
@LalitTiwari-hx9ld
3 ай бұрын
महराज जी को सादर नमन्। महराज जी भगबान राम के कुल को रघकुल क्यों कहा जाता है। जबकि बडे़ महापुरुष का जन्म इसी कुल में हुआ है।
Пікірлер: 84