प्रत्येक हिंदू संस्कृतीच्या लग्नात शिवाजी महाराज पूजन आवश्यक
सूत्र संचालन --
शुभ विवाह सोहळ्यात लावा हा ऑडिओ ..
लग्न मुहूर्ताला ४० ते ४५ मिनिट बाकी असतांना
सूत्र संचालन चालू करा ..
या सोबत सनई वाद्य संगीत कमी आवाज सोबत लावा
प्रत्येक मन {कडवं ] झालं कि ८ सेकंड व्हिडिओ मध्ये अंतर आहे व त्यात बॅग्राऊंड म्युसिक आहे. एक कडवं झालं कि तुम्ही २ मिनिट बॅग्राऊंड म्युसिक सनई वाद्य लावा म्हणजे व्हिडीओ एक तास चालेल .
शुभ विवाह सूत्र संचालन
Негізгі бет shubh vivah sutrasanchalan शुभ विवाह सूत्र संचालन lagn karyatil sutrasanchalan
Пікірлер: 29