सिट्रोनेला गवताचा तेलनिर्मिती उद्योग | शेताच्या बांधावर एक हजार रुपये प्रतिलिटर भाव | Shivar News 24
डोंगरगाव दाभाडी (ता. बदनापूर, जि. जालना) येथील रविशंकर शर्मा यांनी गाजर गवत, जिरेनियम, पामा रोजा, जामा रोजासह सिट्रोनेला गवतापासून तेलनिर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. एक टन सिट्रोनेला गवतापासून 10 लिटर तेल निघते. या तेलाला एक हजार रुपये प्रतिलिटर भाव मिळतो. रविशंकर शर्मा हे पाच ते सहा प्रकारच्या गवतापासून तेल काढतात. सिट्रोनेला गवताची शेती अतिशय फायदेशीर आहे. सिट्रोनेला पिकावर फवारणीची गरज पडत नाही. सिट्रोनेला तेलाचा वापर औषधी कंपन्यांमध्ये केला जातो. डासांना पळविण्यासाठी सिट्रोनेला तेलाचा वापर औषधी आणि मेणबत्तीमध्ये होताे. तेलनिर्मिती करताना पाण्याचा वापर करावा लागतो. प्रोसेसिंग करून उरलेल्या पाण्याचा वापर फवारणीसाठीही हाेतो. मोसंबीला डासांचा त्रास होतो. सिट्रोनेला प्रोजेक्टवरील वापरलेले पाणी बागेत फवारल्यास डासांचा नायनाट होताे. सदरील प्रोजेक्टमध्ये गाजर गवत, जिरेनियम, सिट्रोनेला, पामा रोजा, जामा रोजा या प्रकारच्या गवतापासून तेल काढता येते.
Ravishankar Sharma from Dongargaon Dabhadi (Tal. Badnapur, Dist. Jalna) has started the business of making oil from citronella grass along with geranium, palma roja, jama roja. One ton of citron leaves 10 liters of oil from the grass. The price of this oil is one thousand rupees per liter. Ravi Shankar Sharma extracts oil from five to six types of grass. Citronella grass cultivation is very profitable. Citronella does not require spraying on the crop. Citronella oil is used in pharmaceutical companies. Citronella oil is used in medicine and in candles to repel mosquitoes. Mosquitoes are exterminated by spraying citronella water used on the project in the garden. In this project oil can be extracted from carrot grass, geranium, citronella, palma roja, jama roja.
#CitronellaGrassOilProduction
#तेलनिर्मितीउद्योग
#सिट्रोनेलागवतलागवड
#OilIidustryEconomicProfits
#सिट्रोनेलातेलनिर्मितीउद्योग
#shivarnews24
वेबसाईट - www.shivarnews24.com
ट्विटर - / shivarnews24
Негізгі бет सिट्रोनेला गवताचा तेलनिर्मिती उद्योग | Citronella Grass Oil Business | Shivar News 24
Пікірлер: 19