'मनातलं'च्या या भागात मनाच्या त्रासावरील एका जालीम उपायाबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी सांगितलं आहे. काही गोष्टी या माणसाच्या नियंत्रणाबाहेर असतात. भीतीमुळे माणसाला भयंकर अस्वस्थता येते. अशावेळी माणसाला मौनाचा प्रचंड मोठा आधार मिळतो. मौनाची ताकद आणि त्याची उपयुक्तता याबद्दल राजू परुळेकर यांनी अत्यं सुरेख पद्धतीने विवेचन केलं आहे.
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
Негізгі бет Silence । Human Mind । Raju Parulekar मौनाची ताकद
Пікірлер: 74