आगामी काळात कोणती पॅंडेमिक येणार आहेत? पॅंडेमिक येणं नेमकं कोणाच्या फायद्याचं आहे? स्मार्ट डिव्हायसेसच्या माध्यमातून तुमच्यावर पाळत ठेवली जात आहे? जगभरात सर्वत्र डेटा आणि फायनान्स लॉबीने शिरकाव केला आहे का? द ग्रेट रीसेटला सुरुवात झाली आहे का?
आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ, वैशाली करमरकर यांची मुलाखत, भाग ३.
#capitalism #thegreatreset #datalobby
Негізгі бет स्मार्ट डिव्हाईस तुमच्यावर पाळत ठेवत आहेत? | Vaishali Karmarkar | EP - 3/3 | Behind The Scenes
Пікірлер: 173