SOMESHWAR TEMPLE | कारंजे बारामती #someshwar #temple #baramati #vlog
सोमयाचे कारंजे या नावाने प्रसिद्ध असलेले एक गाव पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात आहे. येथील शंकराच्या देवळात दर श्रावण सोमवारी शंकराच्या पिंडीऐवजी प्रत्यक्ष जिवंत नागाची पूजा बांधली जाते. या आगळ्या वैशिष्ट्यामुळे हे मंदिर शंकरभक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
कारंजे हे बारामती तालुक्यामधले एक छोटेसे गाव. हे मंदिर बारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगर साखर कारखान्यापासून तीन मैलांवर आहे. हे पुणे जिल्हा मुख्यालयापासून पूर्वेकडे ९३ कि.मी. अंतरावर आहे. राज्याची राजधानी मुंबई येथून २३२ कि.मी.अंतरावर आहे
कारंजे गावाच्या दक्षिणेकडे फलटण तालुका, उत्तरेकडे दौंड तालुका, पूर्वेकडे इंदापूर तालुका, पश्चिमेस पुरंदर तालुका आहे.
बारामती, फलटण, दौंड, सासवड ही शहरे ते कारंजेजवळ आहेत.
करंजे गावाची स्थानिक भाषा मराठी आहे. कारंजे गावाची एकूण लोकसंख्या १४१६ आहे आणि घरांची संख्या ३२२. महिलांची लोकसंख्या ४९.९% आहे. गावाचा साक्षरता दर ५२.५% आणि महिला साक्षरता दर ७२.७% आहे. १ जानेवारी १९६९ रोजी दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित 'सतीचं वाण' हा मराठी चित्रपट आलानी संपूर्ण राज्यभर हे ठिकाण चर्चेत आले. पर्यटन क्षेत्राचा बी दर्जा मिळालेले हे तीर्थक्षेत्र विविध सुविधांनी युक्त झाले असून सुमारे साडेचार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. भाविकांसाठी निवास व्यवस्था, मंगलकार्यालय, पूजा साहित्याचीसाठी प्रशस्त दुकाने अंतर्गत रस्ते, वाहनतळ वगैरे झाले आहेत. हेमाडपंती बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे द्वापरयुगातील मंदिर चिंचेच्या वनात समुद्रसपाटीपासून अठराशे फुट उंचीवर आहे
वेळी नागाचा रंग, आकार, अवतरण्याची वेळ ही वेगवेगळी असते. या साऱ्यांवरून ज्येष्ठ मंडळींनी अनुभवाने हवामान, पाऊस, रोगराई व शेती उत्पादनाबाबतचे अंदाज बांधले आहेत. या नागाच्या रंगावरून ते वर्ष कसे असेल याबाबतची चर्चा मंदिर परिसरात नेहमीच झडताना दिसतात.
दिवसभर या मंदिरात नागाची पूजा चालते. त्यानंतर गावातच वाफ्याची आळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात त्याला सोडून देतात. दर श्रावण सोमवारी अशाप्रकारे नाग येत असल्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष शंकराचे दर्शन होते.
करंजे गावाला कसे पोहोचायचे?
रेल्वेने
बारामती हे रेल्वे स्टेशन करंजेपासून अगदी जवळचे रेल्वे स्टेशन आहे. बारामती जवळचे काटफळ रेल्वे स्टेशनही करंजे गावाला जवळचे आहे.
रस्त्याने
निरा, मोरगाव, मुरटी आणि बारामती या ठिकाणाहून कारंजे या गावाला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे.
#viral #explorepage #trending #explore #instagram #tiktok #love #like #follow #instagood #likeforlikes #memes #music #followforfollowback #fyp #viralvideos #lfl #photography #likes #viralpost #indonesia #instadaily #india #model #cute #k #style #foryou #fashion #art #foryou #shahrukhthetraveller #reels #vlogging #motovlogging #vlogginglife #vloggingcamera #vloggingyoutubers #travelvlogging #vloggingfamily #dailyvlogging #familyvlogging #vloggingcouple #motovloggingcommunity #vloggingmums #vloggingchannel #vloggingday #foodvlogging #vloggingsetup #vloggingmom #kidsvlogging #vloggingtips #ukvloggingmumsclub #vloggingcameravlogsquad #vloggingyoutuber #youtubevlogging #vloggingislife #instavlogging #motovloggingfamily #vloggingmama #vlogginglifestyle #vlogging101 #imvlogginghere #disneyvlogging #vlogginggear #microvlogging #vloggingcommunity #lifestylevlogging #beautyvlogging #vloggingmum #newtovlogging #vloggingmylife #fashionvlogging
Негізгі бет SOMESHWAR TEMPLE | कारंजे बारामती
Пікірлер: 1