Bhau pudache tayar thodese mothale takata yetat ka
@amoldokhe4842
2 жыл бұрын
मेंटेनन्स खूप आहे या ट्रॅक्टर ला .तुम्ही किती दिवसापासून वापरता तुम्हाला काही प्रोब्लेम आहेत का? ऑईल सिल, बरिंग, सर्व विचार करता कसा राहील हा ट्रॅक्टर.
@sonalikalovers9216
2 жыл бұрын
चांगला ट्रॅक्टर आहे लोड ची कामे पण व्यवस्थित करतो मोर्चा कालचा ओईल सील चा प्रॉब्लेम येत होता पण जिथून ऑइल गळते तिथे एसटीपी चा प्रेशर धरून तेथील घाण स्वच्छ करायची मग काहीच प्रॉब्लेम येत नाही
@rishikeshamate6044
Жыл бұрын
@@sonalikalovers9216 company ne navin stub axle launch kelet left right sathi je tiger 30 la yetat tech baaghban la bastat 24000 kharch yeto dohni side la pn gear oil seal sagal change hot.
Пікірлер: 10