#BolBhidu #IndiavsCanada #lawrancebishnoi
खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमुळं भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधला तणाव वाढलाय. गोष्ट पार व्हिसा कॅन्सल करण्यापर्यंत गेली आहे, अशातच कॅनडामध्ये भारतातल्या गँगस्टरचा मर्डर झालाय आणि त्यामागचं कारण सांगण्यात येतंय, बिष्णोई विरुद्ध बम्बीहा या टोळ्यांमधलं गॅंगवॉर. सिद्धू मुसेवाला, सलमान खानला धमकी आणि जेलमधून दिलेला इंटरव्ह्यू या गोष्टींमुळं बिष्णोई गॅंग याआधीही अनेकदा चर्चेत आली आहे, तर बंबीहा गॅंग चर्चेत आली होती ती सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्याच्या धमकीमुळे.
पण भारत ते कॅनडा दहशत असणाऱ्या या दोन्ही टोळ्यांचा इतिहास काय आहे ? पंजाबमध्ये सुरु झालेली त्यांची दुश्मनी आता कॅनडापर्यंत कशी पोहोचली आहे ? या दोन्ही टोळ्यांमधला राडा आत्ताच का फॉर्ममध्ये आलाय ? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Sukha Duneke Case I India vs Canada राड्यात आता Bishnoi vs Bambiha gangwar कॅनडामध्ये सुरु झालंय
Пікірлер: 515