#BolBhidu #LawrenceBishnoi #siddhumoosewala
'आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही, फक्त आमच्या भावांसोबत जे काही झालं त्याला रिऍक्शन दिली. समोरचा माणूस कुणीही असो, कुठल्याही लेव्हलचा असो, आम्ही शूर माणसं आहोत, कुणालाच घाबरत नाही. आम्ही कायदा आणि पोलिस यांच्यावर अवलंबून नाही आहोत, आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ शकतो,' ही सगळी वक्तव्य आहेत, गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईची. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण, सलमान खान धमकी प्रकरण, खंडणी, हाणामारी अशा एकूण ३६ प्रकरणांमध्ये लॉरेन्स बिष्णोईवर खटले सुरु आहेत, गडी २०१४ पासून जेलमध्ये आहे आणि त्यानं ही सगळी वक्तव्य कुठून केली आहेत, तर जेलमधूनच. लॉरेंस बिष्णोईनं नुकताच एका वृत्तवाहिनीला जेलमधून इंटरव्ह्यू दिला आणि त्यावरुनच चर्चा सुरु झाली की, जेलमध्ये मोबाईल वापरणाऱ्या, उघड उघड धमक्या देणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईची एवढी ताकद कशाच्या जोरावर आहे..?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Lawrence Bishnoi Interview: Siddhu Moosewala प्रकरण, Salman Khan ला धमकी बिष्णोईची ताकद कशी वाढली ?
Пікірлер: 1,1 М.