नवीन होतकरू अँगलर्स यांच्यासाठी या व्हिडिओ मधून आवश्यक माहिती मिळणार आहे.तसेच
surf fishing करण्यासाठी बेसीक कोणते साहित्य आपल्याकडे असणे आवश्यक आहे
रिग कशी तयार करावी .
rod रिल कोणते वापरावे
सिंकर कोणते वापरावे.
टॅकल हाताळताना काय काळजी घ्यावी .
स्पर्धेमध्ये कोणते मासे टार्गेट करावे.
अशा काही विषयांवर आपल्याला थोडक्यात काही टिप्स या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत त्या मुळे व्हिडीओ न चुकता शेवट पर्यंत बघा.
@cast_master
Негізгі бет Surf Fishing Rigs & Tips टूर्नामेंट आधी व्हिडिओ नक्की बघा part 1
Пікірлер: 20