Ho Tai mi asach Navas kela aani swamini aamche 40 lakhache karj fedle
@poojaslifestyle3558
Ай бұрын
Shree swami samartha🙏
@aishwaryaghuge6346
2 күн бұрын
Shree Swami Samarth
@shitalbombale3894
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹 tai kalch mi मठात गेली आणि स्वामींना बोले की मला तुमची सेवा घडू द्या आणि नेमकी कालच स्वामी नी त्यांचा मठ पूर्ण माझ्याकडुन झाडून घेतला खुप छान वाटल
@smitashelar5430
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🌺🙏🏻
@dnyaneshwarimane.risingsta7139
Жыл бұрын
श्नी स्वामी समर्थ 🙏🌼🌼🌺🌺@@smitashelar5430 ,,,,,,,,
@sonchafa25
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 💐💐
@seemayadav2579
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@pallavishrangare6533
Жыл бұрын
Shri swami samarth
@Queen-iu9oz
Жыл бұрын
तुमच्या शब्दांनी स्वामी समर्थ माऊलींवर श्रद्धा बसली व प्रत्येक व्हिडिओ द्वारे दृढ होत जातेय
@aditisbookofrecipies9425
Жыл бұрын
अगदी बरोबर
@shobhna__9207
Жыл бұрын
Hmm...same here
@ashwineejoshi6700
Жыл бұрын
Kharay
@ashamurhe9549
6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@dhanukadam6577
Жыл бұрын
ताई खरच खुप छान सांगते तु तुझ्या मुळे स्वामी ची सेवा घडते श्री स्वामी समर्थ 🙏💐
@poojajirapure12790
Жыл бұрын
मनातली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सेवा करत आहे , स्वामींवर विश्वास आहे, पण जी सध्या ची परिस्थिती आहे त्यामुळे जरा मन अस्वस्थ होत आहे,मार्ग दिसतं नाही आहे , काहीतरी चमत्कार घडावा हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏
@harshdapatne2019
Жыл бұрын
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी , अशक्य ही शक्य करतील स्वामी☺️💐
@sharvariswar7797
Жыл бұрын
तुझे वीडियो रोज बघुन बघुन तू मला माझ्या जवळची कोणीतरी वाटू लागलीस,श्री स्वामी समर्थ 🙏,तू सेवा करतेस आणि तुझ्यामुळे अनेकजण सेवेकरी झाली,श्री स्वामी समर्थ 🙏
@chaitraliwarange3434
Жыл бұрын
दुःखात असल्याचा एक मात्र फायदा आहे की आपण देवाच्या जवळ राहतो जेवढी सुखात आठवण येत नाही त्याची तेवढी दुःखात आठवण असते त्यांची
@swatijambhulkar4610
Жыл бұрын
o
@swatijambhulkar4610
Жыл бұрын
o
@swatijambhulkar4610
Жыл бұрын
o
@ashwinikondhalkar2233
Жыл бұрын
Agdi khar aahe dukhat deva aaplya kayam pathishi ubha asto.
@kiransakate5907
4 ай бұрын
Yes right
@sonidinkar9052
Жыл бұрын
ताई आज इतकी सुंदर तुम्ही सेवा सांगितल्यात इतका छान प्रसन्न वाटलं आणि सगळं काही माझ्या सोबतही असंच काही घडत आहे आणि मला अनुभवही येत आहे तुमच्यामुळे मला या सेवेमध्ये येण्याचा भाग्य भेटलं छान प्रसन्न वाटलं दिवाळीपासून मी तुमची व्हिडिओ पाहत आहे.त्यामुळे मला इतका अनुभव आला आणि इतकं छान वाटतंय प्रसन्न आणि इतकं त्या सेवेमध्ये लीन व्हावस वाटतं.खरंच अनुभव इतका मोठा आहे. शब्दाने सांगता येत नाही.ताई! तुमच्या रूपामध्ये मला स्वामी स्वामीच भेटलेत.🙏🙏 कोटी कोटी धन्यवाद ताई 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
@pramilaingulkar8917
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@varsha6832
Жыл бұрын
True words shree Swami samartha 🙏😊🌼
@pratibhapatil9978
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@vandanashastri9449
Жыл бұрын
खरं आहे आपण त्याच्याकडे काही मागण्याची गरज नाही आहे तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहचली की तुम्हाला त्याची प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.♥️🙏🌺🌹
@surekhagiri765
Жыл бұрын
मी लवकरच स्वामी चरित्र सारामृतचे 108 पारायण करणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@shitalchavan2603
Жыл бұрын
खुप छान वाटत मी पण suru केलंय पारायण माझी 10पारायण झालीय आज
@monika.9784
Жыл бұрын
Maze 108 chya vr parayn zale pn ajun prchiti nahi
@pradnyakulkarni2708
Жыл бұрын
108 parayan zalyavr ky karaych mhnje nevedya vagare kiva annadan karaych asat ka
@ranjanaprakash3740
Жыл бұрын
खुप छान खुप खुप छान बनवला व्हिडिओ ताई 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏
@poojanikam3270
9 ай бұрын
Tai mi ek divs tumcha video pahila ani mi swami sevela lagle aaaj don varsh zale mi swamichi seva krte tumchya mulech mi ek sevekari zale thanks alot 🙏 mi 150 swamicharitra saramrutache path kele yacha khup aanand aahe 😊❤
@ashachaudhari9911
Жыл бұрын
🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
@punammhase4108
Жыл бұрын
अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺
@manasichandurkar1923
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@somnathkumar183
Жыл бұрын
अवधूतचितंन श्री गुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹
@jayashreeshinde7173
Жыл бұрын
!!अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय!! 🙏🙏🙏💐💐💐
@prajwalshende3460
11 ай бұрын
ताई मी आजच नारळ आणि खडी साखर ठेवून माझी इच्छा बोलून आलो. आणि स्वामी मुळे मला खूप अशे अनुभव सुध्धा आले आहे. || श्री स्वामी समर्थ ||
@Sathnavryachi
Жыл бұрын
🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ!!🌺🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी!! 🌺🌺 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!!🌷🌷 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏🙏
@Shri_swami_samarth163
8 ай бұрын
ताई मठात गेली की हाच नवस बोलेन ताई मला महारांची सेवा करायला खरोखर आवडते मन शांत महाराज समोरच बसून होते 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@vitthalshinde7575
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@anjalimainkar6536
Жыл бұрын
खूप छान सांगितले आहे .खरंच आपण आमिष दाखवण्यापेक्षा.तुमची.सेवा करेन ही गोष्ट खूप चांगली आहे.. मी पण मठात गेल्यावर हेच बोलणार आहे...धन्यवाद ताई..
@manglalande9551
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!!!! Thank you so much for all you doing.
@jaya6279
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई तुझ्या व्हिडिओमध्ये इतकी शक्ती आहे स्वामींनी तुला खरंच छान अशी अजून शक्ती देव की तू छान छान माहिती उपयुक्त अशी माहिती सेवेकर्यांपर्यंत पोहोचवो ताई तुझा व्हिडिओ आल्यावर मी तो व्हिडिओ बघते बघितल्यानंतर तू जसं छान पद्धतीने सकारात्मक पद्धतीने सांगते त्यामुळे खूप छान वाटते अजून स्वामी सेवा खऱ्या मनाने करावी असं वाटतं 🙏 अशीच उपयुक्त माहिती स्वामी सेवेकर्यांपर्यंत पोहोचवत राहा श्री स्वामी समर्थ
@anjalisawant664
Жыл бұрын
हे संपूर्ण ब्रम्हांड ज्यांचे आहे. जे ब्रम्हांडाचे रचिते आहेत त्यांना आपण काय देणार. आपण फक्त आणि फक्त त्यांचे आभार मानू शकतो त्यांनी आपल्याला त्यांच्या छत्रछाये खाली घेतल्या बद्दल..... आणि अशीच त्यांची कृपादृष्टी जन्मोजन्मी राहो..... श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
@omsuryawanshi2348
Жыл бұрын
खरचं ताई खूप छान माहीती दिली धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 🌻🌻🌼🌼🌹🌹❤️
@manisharajput3137
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार हा व्हिडीओ सगळ्याच सेवेकरी भक्तासाठी खूप खूप छान धन्यवाद
@ashvinisuryawanshi1028
Жыл бұрын
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@amitkale8911
Жыл бұрын
ताई तुझे video खूप छान असतात ....स्वामींबद्दल अजून श्रद्धा भाव दृढ होतो
@priyankaharel3609
Жыл бұрын
✨☘️🙏🏻🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👣🌼🙏🏻☘️💫
@ankitatawde7302
Жыл бұрын
ताई व्हिडियो इतका छान होता आज च मार्गदरशनातून खरच काहीतरी छान शिकायला मिळालं ही स्वामीचीच लीला आहे.श्री स्वामी समर्थ ताई
@swapnaliharale5
Жыл бұрын
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹
@mehandi_by_shreyu._
Жыл бұрын
❤️💐🙏●||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||●❤️💐🙏🙏●||अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय||●🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@swatibiradar21
Жыл бұрын
🚩🙏☘️🌺🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼☘️🙏🚩
@harshalisonar1845
Жыл бұрын
*🌸🙏|| श्री स्वामी समर्थ ||🙏🌸* *🌸🙏|| श्री गुरुदेव दत्त ||🙏🌸* *🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏*
@Thaker348
Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
@poonamhande2552
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@shivanirethare1771
Жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🌹 🌺 🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
@shivanikadam5758
Жыл бұрын
🌺🌺🌺श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌺
@mayamahale2496
Жыл бұрын
Tai tumche vedio bghunch mi swami sevet Ali hoti.. Ya month madhe १yr jhal khup chan chan anubhav alet.. Thanx shree swami samarth
@swatikadam7941
Жыл бұрын
Shree Swami Samarth Maharaj ki jai 🙏🙏
@Mittal-ru6ly
11 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤।। श्री स्वामी समर्थ।। 🌹🙏❤
@tejaswinichougale5967
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@archanamore5247
Жыл бұрын
Ho Tai .tu je hey sangitla kharac barobar aahe mla yacha anubhav aala Tai.. khup khup thanks .. Karan na seva Kay karavi kasa karav hey tuza mule mahiti zali Ani mi 21 divsacha sankalp kela ani mla prachiti aali ..Tai ..khara aaple Swami ashakya hi Shakya karta 🙏🙏
@vinayakbhunde2100
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@ritasurwade9448
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌺🙏
@priyankamore295
Жыл бұрын
खूप छान सांगतील ताई ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vandanashete4928
Жыл бұрын
धन्यवाद स्वामी पूजा तू अशा सेवा आम्हाला सांगितल्यामुळे आम्हाला माहिती होती प्रत्येक गोष्टीची कशी सेवा करायची काय करायचं खूप खूप धन्यवाद तिला
@poojachougule466
Жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई खूप खूप छान माहिती सगितली आहे...खरच मनापासून धन्यवाद 🙏
@kirronnpujari5909
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 खुप खुप धन्यवाद ताई खुप चांगला सल्ला दिला आपण......
@ketangaikwad4883
Жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🌸🙏
@vaibhavijagdale4247
Жыл бұрын
Shree sawmi samarth
@nehastudywithfunchannel6294
14 күн бұрын
Tai thank u खूप छान माहिती दिलीत 😊
@vaibhavigade8841
Жыл бұрын
खुप छान सांगता तुम्ही गेले दोन वर्षात तुम्ही जे व्हिडिओ send करता ते खूपच छान असतात मार्गदर्शन ठरतात स्वामी तुमच्या मार्फतच आमच्या कडून सेवा करून घेतात असे वाटते
@Tuaanime37Hz
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌸✨♥️
@rameshsalunke903
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ कीती छान माहीत सांगता ताई मी रोज तुम्हचे विडिओ पाहत असते आणि विडिओ ची वाट पहात असते 🙏🙏🌹🌹
@madhurichougale7170
Жыл бұрын
🌸🌸🙏🏼🙏🏼अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌸🌸🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🏼🙏🏼
@nithinwaghmode190
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती देताय ताई तुम्हचे सगळे विडीओ छान असतात कांही तरी नविन शिकायला भेटत आणी स्वामीची सेवा कसी करायचं ती पण सांगताय तूम्ही thanks tai ...श्री स्वामी समर्थ...👍👍🙏🙏
@omprakashmortate3420
Жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान वाटलं ऐकुन खूपच सुंदर माहिती दिली
@sonalinavkar7880
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@ashwini_shahare_official
Жыл бұрын
Thank you so much taiiii tumhi mla rojjj nvin Navin ummid deta jagnyachii ❤️❤️❤️❤️❤️❤️
@kanchankumbhar7092
5 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏
@sunilsutar4337
Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@kajalkemdarne8713
Жыл бұрын
Gharat Jr Pooja keli tr to narel kay karaycha tai
@dattarajpalekar127a2
Жыл бұрын
🚩 अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
@bunnyarmy7301
Жыл бұрын
ताई व्हिडिओचा आवाज येत नाही. .प्लिज.पुन्हा करा हा व्हिडिओ
@meenapawar4943
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे ताई खूप छान प्रकारे तुम्ही सांगितले की नवस कसा करावं म्हणून ताई मला पण स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे. ताई तुमच्या मुळे मी स्वामी चरित्र पारायण केले खूप छान वाटले आणि स्वामींनी माझी इच्छा देखील पूर्ण केली आहे. ताई हे सगळे तुमच्या मुळे शक्य झाले तुमचा व्हिडिओ पहिला आणि मी पारायण करण्यास प्रारंभ केला. खूप खूप धन्यवाद ताई. 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@shalakachavan792
8 күн бұрын
Shree Swami Samarth
@mangaljadhav4758
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी महाराजांची 41 दिवसाची सेवा करण्याचा संकल्प केला पण मी जी जी सेवा स्वामींची करते ती माझी शेवटपर्यंत पूर्ण होत नाही ती खंडितच होती मी काय करू मला मार्गदर्शन करावे कृपया
@sujatabadgujar1707
Жыл бұрын
Tai seva krt raha.. Pariksha bghata maharaj krt raha tu
@radhikajoshi8251
11 ай бұрын
माझं सुद्धा हेच होत... सुरुवात करते पण शेवट पर्यन्त पूर्ण होत नाही
@pranalibagve1870
Жыл бұрын
Tumche video continue baghat rahave asach vatat....khup chan....tumchya saglya icha purna hovot....🙏🙏sheree swami samarth🙏🙏
@mayashete5089
Ай бұрын
Chan information swami chi sagatat tai . Shree swami smartth❤
Shri Swami Samarth 🙏 Tai tumchya mule amhala swami seva kashi karaychi he samjale. Manapasun abhar 🙏
@neetanandurkar4208
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा🌺🌸🌼🌹👏👏
@ashwini_shahare_official
Жыл бұрын
Tumche khuuup abharii ahhh mi ❤️❤️❤️❤️❤️Shreeee Gurudevvvv Dattttta 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@AnilThorat-d9b
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@manishapathare5986
3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज आकलकोट सर्वस्व अर्पण ❤❤❤
@Mazakhandoba
Жыл бұрын
tai kharch tumhi khup cangl kam karta 2 divsanpurvi mi video pahat hot tr tumca video mi open kela aani tya divsapasun mi hi swami seva krayce thrvle ..ya aadhi pn mi pooja krayce pn tumcya video mule khupppp chan vatle ....shree swami samarth 🙏🙏🙏🙏
@urmilaparab4035
8 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान सांगता. ऐकून मन प्रसन्न होते
@nirmalachavan4514
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय सद्गुरु ताई माझे पण स्वामी चरित्र सारामृताचे 9 पारायण झाले आहे मे पण तुम्ही सांगितली तशीच सेवा करतेय माझी पण प्रार्थना आता लवकरच स्वामी महाराज पुर्ण करतील माझा पण स्वामी महाराजांन वर पुर्ण विश्वास आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
@mitushinde29
Жыл бұрын
ताई तु खुप छान सांगतेस...💯 बरोबर आहे
@sanjivanikoli1652
Жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌺 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 पूजा ताई थँक्यू खूप छान माहिती दिल्याबद्दल .
@DattaDeshmukh-f6s
21 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹 ताई खुप खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
@sushmasapkale3122
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज... ताई माझ्या मुलास नौकरी मिळू दे अशी प्रार्थना करा.... ताई मी पण स्वामी सेवा करते... तुमचे विचार ऐकून खूप प्रसन्न वाटते
@anitasanap4721
28 күн бұрын
ताई नौकरी साठी काय सेवा करावी स्वामींची मी मुलीसाठी केली तर जमेल ना
@vidyadhuri7249
Жыл бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@urmi3565
Жыл бұрын
ताई तुम्ही खुप सुन्दर माहिती दिली. धन्यवाद श्री स्वामी सामर्थ
@jyotikhatavkar4704
3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ...जय जय स्वामी समर्थ
@rammankar3109
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@smitakhedulkar5979
Жыл бұрын
खूप छान माहिती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ
@sarangkulkarni3726
Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@roshanisonawane3268
Жыл бұрын
Tumchya video bghun mla hi swamini chi seva kravi hi ichha zaliye
@vidyakamble7237
Жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली त्या साठी तुझे खुप खुप आभार Shree sawami samarth 🙏🙏
@adinathbhore7563
Жыл бұрын
Tai khar tumi dewasark ha video banwla mi vichar karat hote swamina nawas kay karawa te, ani mazi yek iccha hoti mala kay karawe te samjt nawte ,mi swamina manl Swami tumich काहीतरी sanket dya ani tumi video takla thank you tai, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@alkamane4765
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आईप्रयन्नांना यश द्या तुम्हाला आमचा साष्टांग दंडवत
@adityachavan4769
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिलीत
@rajveerlandge2558
Жыл бұрын
ताई खूप सुंदर माहिती दिली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
@chetan6599
Жыл бұрын
🌸🌿⚘️ श्री गुरूदेव दत्त ⚘️🌿🌸 🥀🪷🍁 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🍁🪷🥀 🙏🌺 🌿 श्री स्वामी समर्थ 🌿 🌺🙏
@vaishalighorpade2320
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! श्री स्वामी समर्थ!! जय जय स्वामी समर्थ!!!
Пікірлер: 1,3 М.